Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Nagpur440030

विदर्भात पावसाची तूट: नागपूरच्या 44% कमी पावसाने चिंता वाढवली!

AMAR KANE
Jul 02, 2025 04:01:27
Nagpur, Maharashtra
2c ला बाईट जोडला आहे विदर्भातील पावसाचे जनरल शॉट वापरावे ----- 1जून महिन्यात विदर्भातल्या 7जिल्ह्यांमध्ये जून सरासरी पावसापेक्षा खूप कमी पाऊस* झालाय... बुलढाणा जिल्ह्यात जून महिन्याची सरासरी ओलांडली गेली आहे... * 1 ते 30 जून या कालावधीत विदर्भात एकूण 175 मिलिमीटर पावसाची नोंद होते मात्र *यंदा 155 मिलिमीटर पावसाचीच नोंद* झाली आहे.. * *सर्वात कमी पाऊस नागपूर जिल्ह्यात झालं असून सरासरी एक 173 मिलिमीटर पावसाच्या तुलनेत फक्त 98 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे...म्हणजेच पावसाची तूट 44% आहे...* * भंडारा जिल्ह्यात 187 मिलिमीटर पावसाच्या तुलनेत फक्त 111 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे... म्हणजेच पावसाची तूट 40% आहे... * अमरावती जिल्ह्यात 150 मिलिमीटर पावसाच्या तुलनेत फक्त 100 मिलिमीटर पाऊस झाला आहे.. पावसाची तूट 33% आहे... * गोंदिया जिल्ह्यात 196 मिलिमीटर सरासरी पावसाच्या तुलनेत फक्त 135 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे... म्हणजेच पावसाची तूट 30% आहे.. * तर वर्धा जिल्ह्यात 170 मिलिमीटर पावसाच्या तुलनेत 135 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे... * चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ आणि अकोला या चार जिल्ह्यात पाऊस झालाय..तिथे पावसाची तूट कमी आहे... * विदर्भातील फक्त बुलढाणा जिल्ह्यातच जून महिन्याची पावसाची सरासरी ओलांडली गेली असून तिथे सामान्य पेक्षा अधिक पाऊस झाला आहे...
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement