Back
रेल्वे ने प्रवाशांना चाप बसवण्यासाठी सुरू केली तपासणी मोहीम!
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra
Csn railway checking av
Feed attached
फुकट्या रेल्वे प्रवाशांना चाप बसवण्यासाठी रेल्वे कडून तपासणी मोहीम सुरू करण्यात आलीय, पहिल्या दिवशी कारवाईत पहिल्या दिवशी 14 रेल्वे ची तपासणी करून 1 लाख 30 हजार दंड वसूल करण्यात आला...
लिंबगाव हे बेसस्टेशन असल्याने तिकीट तपासणी मोहीम राबवण्यात आली. यात १४ रेल्वे गाड्यांची - तपासणी करण्यात आली. यासाठी छापे करण्यात - आले. ही तिकीट तपासणी मोहीम - यशस्वीरित्या पार पडली. यात पहिल्या टप्यात प्रवाशांमध्ये व कर्मचाऱ्यांमध्ये धाक निर्माण करण्यासाठी तांडूर एक्स्प्रेस, मराठवाडा एक्स्प्रेस, राज्य राणी एक्स्प्रेस, पनवेल एक्स्प्रेस, - आदिलाबाद-परळी पॅसेंजर, - परळी-आदिलाबाद पॅसेंजर, देवगिरी एक्स्प्रेस इत्यादी गाड्या - थांबवून अचानक चेक करण्यात आल्या..
0
Share
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
Parbhani, Maharashtra:
अँकर - शक्तिपीठ महामार्गाला शेतकऱ्यांमधून सर्वत्र जोरदार विरोध होऊ लागलाय,हिंगोलीसह परभणी जिल्ह्यात ही शेतकऱ्यांनी ठिकठिकाणी चक्का जाम आंदोलन केले, परभणी तालुक्यातील पिंगळी येथे नांदेड परभणी महामार्ग दोन तास अडविण्यात आला,तर परभणीच्याच पोखर्णी येथे चक्काजाम आंदोलन करण्यात आले. तर पूर्णा तालुक्यातील सुरवाडी आणि सोनपेठ तालुक्यातील कान्हेगाव येथे शेतकऱ्यांनी शेती मोजणी करण्यास अधिकाऱ्यांना विरोध दर्शवित अधिकार्यांना माघारी पाठवले...
बाईट- किशोर ढगे- शेतकरी नेते
बाईट- शिवलिंग बोधने- शेतकरी नेते
0
Share
Report
Latur, Maharashtra:
लातूर ब्रेकिंग न्यूज
AC ::- शक्तिपीठ मार्गाला समर्थन करण्यासाठी पोहोचला तरूण... शक्तीपीठ मार्गाचे समर्थन करताच विरोध करणारे शेतकरी झाले आक्रमक.... समर्थन करण्यासाठी आलेल्या युवकाला शेतकऱ्यांनी केला विरोध .... प्रशासनाचा हस्तक म्हणत विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांनी घातला गोंधळ ... काहीवेळ तनावाची परिस्थिती...मोजणी करण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांसमोर शेतकऱ्यांचा गोंधळ...पोलिसांच्या मध्यस्थी नंतर वाद निवळला...
0
Share
Report
Shirdi, Maharashtra:
Anc - आज राज्यात कृषी दीन साजरा केला जात असताना कृषी प्रधान समजल्या जाणाऱ्या महाराष्ट्रातील बळीराजा खरच सुखी झालाय का हा प्रश्न अद्यापही अनुत्तरित आहे.. कर्जमाफी, हमीभाव यासाठी विरोधात असणारे नेते कायमच आंदोलन करतात..काही दिवसांपूर्वी केलेले बच्चू कडू यांचे उपोषण असेल.किंवा आज रोहित पवार यांनी गजनी म्हणत सरकारवर केलेली टीका...मात्र आंदोलन करून दिलेले आश्वासन पूर्ण होत का..? याच मागणीसाठी आठ वर्षांपूर्वी पुणतांबा गावाने ऐतिहासिक शेतकरी संप देखील केला.. आज आठ वर्षांनंतर खरच बळीराजा सुखी झालाय का ..? पुणतांबा गावातील शेतकरी म्हणताहेत कर्जमाफी ही तर तात्पुरती मलमपट्टी आहे.. शेतकऱ्यांना शेतीमालाला हमीभाव दिला जावा , विज पाणी दिलं तर शेतकऱ्यांना सरकारपुढे हात पसरण्याची वेळ येणार नाही.अशी मागणी शेतकऱ्यांनी सरकारकडे केलीय...
Bite - शेतकरी
0
Share
Report
Dhule, Maharashtra:
Anchor- धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यात वर्धमान कंपनीत अज्ञात चोरट्यांनी तीन लाख 91 हजार 600 रुपयांची रोकड लंपास केल्याची घटना घडली होती, या संदर्भात शिंदखेडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हनुमान गायकवाड यांनी आपले तपासचक्र फिरवत तब्बल तीन तासातच गुन्हा उघडकीस आणत तीन लाख 91 हजार 600 रुपये रोकड सह आरोपी गगन चंद्रप्रकाश शर्मा याला अटक करण्यात आले आहे. या कारवाईबद्दल पोलीस अधीक्षकांनी कौतुक केले आहे.
प्रशांत परदेशी, धुळे.
0
Share
Report
Navi Mumbai, Maharashtra:
story slug - कोपरखैरणेत चोरांचा दहशत, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण,महिलांच्या पार्लरमधून मोबाईल चोरीचा व्हिडिओ व्हायरल
नवी मुंबई मे चोर दुकानो से चोरी कर के भागे
FTP slug - nm mobail chori
shots-
reporter- swati naik
navi mumbai
महिलांच्या पार्लरमधून मोबाईल चोरीचा व्हिडिओ व्हायरल
नवी मुंबई कोपर खैरणे परिसरात चोरांचा दहशत. कोपर खैरणे रेल्वे स्थानकाजवळील सेक्टर-९ मधील एका महिला पार्लरच्या दुकानात चोर घुसला आणि टेबलावर ठेवलेला मोबाईल घेऊन पळून गेला. यादरम्यान महिलेने चोराला पाहिले आणि आरडाओरडा केला, परंतु चोर पळून जाण्यात यशस्वी झाला. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. पोलिसांनी एफआयआरऐवजी एनसीआर दाखल केल्याचा आरोप नागरिकांचा आहे.
0
Share
Report
Parbhani, Maharashtra:
अँकर- शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात आज हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील भाटेगाव येथे वसमत येथे चक्का जाम आंदोलन सुरू आहे. शक्तीपीठ महामार्गाला शेती देणार नसल्याचा पवित्रा शेतकऱ्यांनी घेतलाय. एकच जिद्द शक्तीपीठ रद्द अश्या घोषणा देत शेतकऱ्यांनी शक्तीपीठ महामार्गाला जोरदार विरोध केलाय. यावेळी शेतकरी चांगलेच आक्रमक झाल्याचे दिसून आले.
बाईट- वृद्ध शेतकरी
0
Share
Report
Latur, Maharashtra:
लातूर ब्रेकिंग न्यूज...
स्किप्ट ::- लातूर जिल्ह्यात १०८ रुग्णवाहिका कर्मचाऱ्यांचा कामबंद आंदोलन....
AC ::- समान काम, समान वेतन... त्यासोबतच योग्य सुविधा आणि सुरक्षित रुग्णवाहिका मिळाव्यात, या मागण्यांसाठी १०८ आपत्कालीन रुग्णवाहिका सेवेतील डॉक्टर आणि चालकांनी आजपासून कामबंद आंदोलन पुकारलं आहे. त्यामुळे लातूर जिल्ह्यातील रुग्णवाहिका सेवा ठप्प झाल्या आहेत. दिवसेंदिवस जीर्ण व धोकादायक गाड्यांमधून सेवा देताना होणाऱ्या त्रासाला कंटाळून कर्मचाऱ्यांनी थेट संपाचा मार्ग पत्करला आहे. ‘समान वेतन, समान काम’ या तत्त्वावर त्यांनी सरकारकडे वारंवार मागणी केली, पण अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. त्यामुळे अखेर, आजपासून काम बंद आंदोलन सुरू झालं आहे. या आंदोलनामुळे लातूर शहरांसह ग्रामीण भागात रुग्णवाहिका सेवा कोलमडली असून नागरिकांचे जीव धोक्यात आले आहेत. आता प्रशासन आणि शासन या गंभीर स्थितीची कशी दखल घेतं, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
बाईट ::- आंदोलक
बाईट::- आंदोलक
0
Share
Report
Jalna, Maharashtra:
FEED NAME | 0107ZT_JALNA_KOKDA_VIRUS(16 FILES)
जालना | पीकपाणी, जनरल
मिरचीचा पहिला तोडा तोडताच मिरची उत्पादक शेतकरी संकटात,मिरचीवर 'कोकडा व्हायरस'चा प्रादुर्भाव,रोग नियंत्रणात येत नसल्यानं हजारो एकरावरील मिरची पीक धोक्यात
अँकर | जालना जिल्ह्यातील भोकरदन आणि जाफ्राबाद तालुका मिरची पिकाचा बालेकिल्ला समजला होतो.पण यंदा ढगाळ वातावरण, सुरुवातीला झालेला सततचा पाऊस आणि बदलत्या वातावरणामुळे मिरची पिकावर 'कोकडा व्हायरस'चा प्रादुर्भाव झालाय.मिरची पिकाचा पहिला तोडा होताच 'कोकडा व्हायरस'चा प्रादुर्भाव झाल्यानं शेतकरी संकटात सापडलाय.तसंच हजारो एकरावरील मिरची पीक धोक्यात आलंय.महागडी औषधांची फवारणी करूनही 'कोकडा व्हायरस' नियंत्रणात येत नसल्यानं शेतकरी हतबल झालाय.अनेक शेतकऱ्यांनी हा रोग नियंत्रणात येत नसल्यानं मिरची पीक शेतातून काढून टाकण्यास सुरुवात केलीय.दरम्यान मिरची पिकावरील हा व्हायरस नियंत्रित करण्यासाठी कृषी विभागाने मार्गदर्शन करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केलीय.
बाईट : समीर खा पठाण,शेतकरी
बाईट : सागर देशमुख,शेतकरी
0
Share
Report
Kalyan, Maharashtra:
केडीएमसी शाळांमधील शैक्षणिक दर्जा सुधारण्यासाठी आयुक्त शाळेच्या वर्गात
आयुक्त अभिनव गोयल यांनी हातात खडू घेऊन विद्यार्थ्यांना दिले सराव परीक्षेचे धडे
Anchor :- कल्याण डोंबिवली महापालिकेचे आयुक्त अभिनव गोयल यांनी केडीएमसीच्या शाळांमधील शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी प्रत्यक्ष शाळांची पाहणी सुरू केली आहे. आयुक्त गोयल यांनी पालकत्व स्वीकारलेल्या सिंडिकेट परिसरातील केडीएमसीच्या शाळेत स्वतः आयुक्तांनी प्रत्यक्ष पाहणी केली यावेळी विद्यार्थ्यांना सराव परीक्षा बाबत आयुक्त गोयल यांनी मार्गदर्शन केले इतकेच नव्हे तर हातात खडू घेऊन विद्यार्थ्यांना सराव परीक्षेचे धडे दिले
0
Share
Report
Navi Mumbai, Maharashtra:
story slug -पनवेल मद्ये दोन दुकानात आग ,आगीत दुकान खाक
पनवेल मे आग
FTP slug - nm panvel shop fier
shots-
reporter- swati naik
navi mumai
पनवेल मधील कृष्णाले तलावा जवळील 2 दुकानाना लागली आग.
मध्यरात्री लागलेल्या आगीत दोन्ही दुकाने जळून खाक.
पनवेल अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळवत विजवली आग.
सुदैवाने जीवितहानी झाली नसली तरी दुकानाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान.
आगीचा भडका मोबाईल कॅमेरात कैद.
gf-
====================
0
Share
Report