Back
राहुल मोटे ने खरेदी विक्री संघात कायम राखला वर्चस्व!
Dharashiv (Osmanabad), Maharashtra
धाराशिव:
DHARA_RESULT
भूम खरेदी विक्री संघावर माजी आमदार राहुल मोटेंच वर्चस्व कायम
माजी मंत्री आमदार तानाजी सावंत यांचे खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीकडे दुर्लक्ष, मतदारसंघात फिरकलेही नाही
राहुल मोटे यांच्या नेतृत्वातील पॅनलच्या 15 उमेदवारांची बिनविरोध निवड
Anc: धाराशिव मधील भूम तालुक्यातील खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे राहुल मोटे यांच्या पॅनलने निर्विवाद वर्चस्व राखत आपला गड कायम राखला. पंधरा सदस्य असलेल्या संघावर राहुल मोटे यांच्या पॅनलचे सर्वच उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. विधानसभा निवडणुकीत निसटता पराभव झाल्यानंतरच्या पहिल्या निवडणुकीत राहुल मोटे यांनी खरेदी विक्री संघावरील वर्चस्व कायम राखल आहे. खरेच विक्री संघाच्या निवडणुकीसाठी 62 उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी 47 अर्ज मागे घेतले त्यामुळे निवडणूक बिनविरोध पार पडली. आमदार तानाजी सावंत या निवडणुकीकडे लक्ष देतील असं कार्यकर्त्यांना वाटत होतं मात्र त्यांनी सपशेल दुर्लक्ष केलं. त्यामुळे सावंत समर्थकांचा हिरमोड झाला.
Byt: संचालक
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement