Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pune411026

पिंपरी कर संकलन कार्यालय सुट्टीतही खुले! 30 जूनपर्यंत सवलतीचा लाभ घ्या!

KAILAS PURI
Jun 28, 2025 03:02:09
Pune, Maharashtra
pimpri tax kailas puri pune 28-6-25 feed by 2c Anchor - पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या कर आकारणी आणि कर संकलन विभागाकडून सुट्टीच्या दिवशी ही कर संकलन कार्यालय चालू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय.. कर संकलन विभागाने कर भरणाऱ्यांसाठी जाहीर केलेल्या विविध सवलत योजनेचा लाभ घेण्याची अंतिम मुदत 30 जून आहे.. या सवलतीनुसार ऑनलाइन पद्धतीने मिळकत कर भरणाऱ्यांना दहा टक्के सवलत मिळणार आहे तर महिला मिळकत धारकांना 30 टक्क्यांपर्यंत सवलत मिळणार आहे. या सवलतीचा लाभ मिळकत धारकांना घेता यावा म्हणून शनिवार आणि रविवार या सुट्टीच्या दिवशीही कर संकलन कार्यालय चालू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. एक जुलै पासून मिळकत धारकांना कराच्या रकमेवर दोन टक्के विलंब शुल्क भरावा लागणार आहे...!
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement