Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pune412106

लोणावळ्यात सहारा ब्रीजवर नो पार्किंग: वाहतूक कोंडीची समस्या!

CHAITRALI RAJAPURKAR
Jul 01, 2025 03:03:21
Pune, Maharashtra
Reporter name : Chaitralli Raajapurkar Location : Maval File name : 0106ZT_MAVAL_NO_PARKING Total files : 03 Headline : लोणावळ्यातील सहारा ब्रीजवर नो पार्किंग झोन Anchor: लोणावळ्यात पर्यटकांची संख्या आणि वाहने वाढू लागली असून लोणावळा ते भुशी धरण मार्गावर पर्यटक रस्त्यावर वाहने लावून सेल्फी घेत असतात त्यामुळे प्रचंड वाहतूक कोंडी होते. यासाठी लोणावळा पोलीसांनी सहारा ब्रिजवर वाहनांना वाहने थांबविण्यास प्रतिबंध केला असून सहारा पुलावर वाहन पार्किंग करण्यासाठी पूर्णपणे नो पार्किंग झोन करण्यात आले आहेत. सहारा पुलाच्या समोरील तीन छोट्या धबधब्या च्या समोर वाहने उभी करण्यास पूर्णपणे प्रतिबंधित करण्यात आले आहे. तरी पर्यटकांनी आपली वाहने रस्त्यावर उभी करू नये, असं आवाहन लोणावळा शहर पोलिसांनी केलं आहे.
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement