Back
नाशिक मोर्चा: ड्रग्स-खून, सरकार की नाकामी पर सवाल
YKYOGESH KHARE
Sept 12, 2025 06:17:20
Nashik, Maharashtra
नाशिक -
*बाळा नांदगावकर बाईट पॉईंट्स*
- नाशिक शहर आणि जिल्ह्यातील प्रश्नांसाठी आमचा संयुक्त मोर्चा
- या संयुक्त मोर्चाच्या माध्यमातून आम्ही सरकारच लक्ष वेधण्याचा प्रयत्न करतोय
- ज्या नाशिकला तुम्ही दत्तक घेतलय त्या नाशिककडे मंत्रिमंडळाच किती लक्ष आहे?
- नाशिकमध्ये नेमकं काय चालू आहे? त्यासाठी हा संयुक्त मोर्चा शिवसेना उबाठा आणि मनसेने काढलेला आहे
- नाशिकमधील कायदा आणि सुव्यवस्था बिघडलेली आहे, दिवसागणिक खून सत्र सुरू आहे
- एमडी ड्रग्स टपऱ्यांवर विकले जात आहेत
- शाळा, कॉलेजच्या आजुबाजूला ड्रग्स विकले जात असतील आणि सरकारच त्याकडे लक्ष नसेल तर सरकार म्हणून काय भूमिका घेणार
- हनीट्रॅप प्रकरणाचं पुढे काय झालं?
- शेतमालाला भाव, पीक विमा असे शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न
- आदिवासी शिक्षकांचा प्रश्न अजून सुटला नाही, मुख्यमंत्र्यांनी प्रश्न सोडवण्याचं आश्वासन दिलं होतं
- राज ठाकरेंची जन्मभूमी मुंबई असली, तरी कर्मभूमी नाशिक
- नाशिकवर राज ठाकरेंच प्रेम
- मधल्या काळात नाशिककरांच प्रेम काहीस कमी झालेलं असलं तरी राज ठाकरेंच प्रेम कमी झालेलं नाही
- नाशिकचा विकास होत नाही, स्वतःला कर्तबगार समजणाऱ्या गिरीश महाजन काय करताय
- छगन भुजबळ, दादा भुसे काय करत आहेत
- सरकारला जाग आणण्यासाठी आजचा मोर्चा
- कुणाला काय टीका करायची करू द्या, तुम्ही काम केलं असतं तर मोर्चा काढायची वेळ आली असती का?
- नाशिक दत्तक घेऊन काय केलं? नाशिककरांच्या तोंडाला पानं पुसली
- नाशिकची लोकं तुम्हाला विचारत आहेत, सिंहस्थ कामाच काय झालं?
- प्रकल्प उद्ध्वस्त झाले
- जबाबदार कोण? मुख्यमंत्री राज्याचे पालक असतात
- नाशिक महापालिकेची पूर्ण सत्ता आमच्या ताब्यात नव्हती तरी राज ठाकरेंनी चांगली कामे केली
- राज ठाकरेंनी केलेली कामं तरी टिकवली का?
- आज त्या प्रकल्पांची काय अवस्था आहे
- लोकांनी आम्हाला नाकारलं ते ही चांगलं केलं
- ज्यांच्या हातात सत्ता दिली, त्यांनी काय केलं? हे लोकांना कळलं
- हनीट्रॅप प्रकरण तडीस नेणे गरजेचं, शहराची नाचक्की झाली
- कारवाई होणे गरजेचं
- सरकारच्या नाकर्तेपणाचा आजचा आक्रोश मोर्चा
-आयुक्तांना विनंती, भारताच भविष्य ड्रग्सच्या माध्यमातून उद्ध्वस्त होतंय
- तुम्ही त्याकडे लक्ष द्यायला हवं
- ठाकरे बंधूंच्या मनोमिलनाच काय होईल, हे मला आता सांगता येणार नाही
- मी शिवसेनेचा घटक होतो आणि मनसेचा घटक
- आम्हाला संघर्ष करायची सवय
- सर्वपक्षीय लोकांनी आजच्या मोर्चात सहभागी व्हावे
- आजचा मोर्चा जनतेचा, सर्वांनी मोर्चात सहभागी व्हावे
- निवडणुकीच पुढे पाहता येईल
- कुंभमेळ्याची तयारी अजून दिसत नाही
- राज्यसरकारने यात लक्ष घातलं पाहिजे
- प्रवीण गेडाम उत्तम अधिकारी, ते उत्तम काम करतील अशी अपेक्षा
- अजूनही मुख्यमंत्र्यांना सर्व व्यवस्थित करण्याची संधी
*ऑन आरक्षण*
- राज ठाकरेंनी सुरुवातीच्या काळात भूमिका स्पष्ट केलीय
- घटनेप्रमाणे कुणालाही धक्का न लागता आरक्षणहोतं द्यायला हरकत नाही
- मात्र आमची सुरुवातीपासूनची भूमिका आर्थिक निकषावर आरक्षण हवं
- मानवतावादी दृष्टिकोनातून पाहायला हवं
- सर्वच बाबतीत राजकारण केलं जातंय
- आरक्षणाच्या बाबतीतही राजकारण
- फक्त राज ठाकरे एकमेव नेते आहेत, ज्यांच्या पोटात आणि ओठात एकच आहे
14
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
GDGAJANAN DESHMUKH
FollowSept 12, 2025 09:36:084
Report
SKSACHIN KASABE
FollowSept 12, 2025 08:50:506
Report
AKAMAR KANE
FollowSept 12, 2025 08:38:0912
Report
PPPRANAV POLEKAR
FollowSept 12, 2025 08:18:268
Report
PPPRANAV POLEKAR
FollowSept 12, 2025 08:17:5512
Report
ABATISH BHOIR
FollowSept 12, 2025 08:17:4411
Report
PNPratap Naik1
FollowSept 12, 2025 08:00:4613
Report
DPdnyaneshwar patange
FollowSept 12, 2025 08:00:2512
Report
KPKAILAS PURI
FollowSept 12, 2025 07:51:1214
Report
AAASHISH AMBADE
FollowSept 12, 2025 07:50:5113
Report
SGSagar Gaikwad
FollowSept 12, 2025 07:45:4814
Report
TTTUSHAR TAPASE
FollowSept 12, 2025 07:37:1414
Report
SGSagar Gaikwad
FollowSept 12, 2025 07:32:1214
Report
AKAMAR KANE
FollowSept 12, 2025 07:30:3813
Report
AKAMAR KANE
FollowSept 12, 2025 07:15:4614
Report