Back
नागपुर-चंद्रपूर हाईवे पर हादसा; सुधीर मुनगंटीवार ने बचाई जख्मी की जान
AAASHISH AMBADE
Sept 12, 2025 07:50:51
Chandrapur, Maharashtra
Feed slug :--- 1209ZT_CHP_SUDHIR_HELP
( single file sent on 2C)
टायटल:-- नागपूर महामार्गावर दुचाकीला वाहनाची धडक, महामार्गावर जखमीना आ. सुधीर मुनगंटीवार यांनी ताफा थांबवून केली मदत, पोलीस आणि वैद्यकीय पथके बोलावून जखमींना पोचविले रुग्णालयात, नागपूरच्या नियोजित दौऱ्यासाठी निघाले।होते आ. मुनगंटीवार, वेळीच मदत जखमींसाठी ठरली मोलाची
अँकर:--चंद्रपूर- नागपूर महामार्गावर झालेल्या एका अपघातात जखमींसाठी आ. सुधीर मुनगंटीवार देवदूत ठरले. एका भरधाव कारने दुचाकीला धडक दिली. जखमींना महामार्गावर बेवारस सोडून कारचालक पसार झाला. भद्रावती शहराच्या प्रवेश सीमेवर हा अपघात घडला. नागपुरात आपल्या नियोजित कार्यक्रमांसाठी दौऱ्यावर निघालेल्या माजी मंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांचा ताफा याच मार्गाने पुढे निघाला होता. आ. मुनगंटीवार यांनी हा अपघात बघताच संपूर्ण ताफा थांबवून जखमींना मदत केली. पोलीस व वैद्यकीय पथके बोलावून जखमींना रुग्णालयात पोचविले. आ. मुनगंटीवार यांनी तातडीने वेळीच केलेली मदत जखमींसाठी मोलाची ठरली.
आशीष अम्बाडे
झी मीडिया
चंद्रपूर
13
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
AAASHISH AMBADE
FollowSept 12, 2025 10:34:271
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowSept 12, 2025 10:33:471
Report
KJKunal Jamdade
FollowSept 12, 2025 10:32:513
Report
SMSATISH MOHITE
FollowSept 12, 2025 10:18:576
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowSept 12, 2025 10:16:016
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowSept 12, 2025 10:05:446
Report
GMGANESH MOHALE
FollowSept 12, 2025 10:05:197
Report
JJJAYESH JAGAD
FollowSept 12, 2025 09:46:3510
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowSept 12, 2025 09:36:0813
Report
SKSACHIN KASABE
FollowSept 12, 2025 08:50:5012
Report
AKAMAR KANE
FollowSept 12, 2025 08:38:0914
Report
PPPRANAV POLEKAR
FollowSept 12, 2025 08:18:2614
Report
PPPRANAV POLEKAR
FollowSept 12, 2025 08:17:5514
Report
ABATISH BHOIR
FollowSept 12, 2025 08:17:4414
Report
PNPratap Naik1
FollowSept 12, 2025 08:00:4614
Report