Back
ताटे सर की बदली से वंजारवाडी विद्यालय में ताला, गाँव बना मोर्चा
GDGAJANAN DESHMUKH
Sept 12, 2025 09:36:08
Parbhani, Maharashtra
अँकर- परभणीच्या पाथरी तालुक्यातील वंजारवाडी येथील जिल्हा परिषद शाळेतील ताटे गुरुजींची बदली झाल्याने विद्यार्थी आणि पालकांचा मोठा हिरमोड झालाय,त्यामुळे गावकऱ्यांनी ताटे सरची बदली रद्द करा म्हणून मागील दोन पण दिवसांपासून शाळेला कुलूप ठोकून शाळा कडे कोट बंद केलीय. जोपर्यंत ताटे सरला शाळेत आणणार नाहीत,तोपर्यंत शाळा उघडणार नसल्याचा ईशारा ग्रामस्थांनी दिलाय...
व्हीओ- व्हीओ- परभणीच्या पाथरी तालुक्यातील मुदगल ग्रामपंचायती अंतर्गत असलेली वंजारवाडी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेवरील कांतराव ताटे या शिक्षकांची बदली झाली, मागील 10 वर्षांपासून असलेल्या ताटे सरांनी शाळेत देहबोली सारख उपक्रमशील शिक्षण दिल्याने शाळेची गुणवत्ता वाढून शाळेतील पटावरील संख्या वाढली,त्यांच्या कार्यालकाळात इंग्रजी शाळेतील विद्यार्थी या शाळेत आले. कांतराव ताटे सरांच्या कौशल्यपूर्ण शिक्षवणी आणि सामाजिक तळमळीमुळे लोक शाळा आणि शिक्षणाबद्दल जागरूक झाले,परिनामी गुणवत्ता आणि पटावरील संख्या वाढली,वंजारवाडीच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत पाच वर्ग असून दोन शिक्षक आहेत,त्यापैकी ताटे सरांची जिल्हाअंतर्गत लिंबा येथे बदली झाली,त्यामुळे येथील ग्रामस्थांनी शाळेला टाळ ठोकून काल पासून शाळा बंद केलीय. जोपर्यंत ताटे सरांची आमच्या शाळेत परत बदली होणार नाही,तोपर्यंत शाळा उघाडणार नसल्याचा पवित्रा ग्रामस्थांनी घेतलाय,
बाईट- योगेश ईखे- पालक
बाईट-रमेश मुंडे- ग्रामस्थ
व्हीओ- कांतराव ताटे यांच्या जागी संजय जाधव हे शिक्षक आले आहेत,तरी गावकर्यांनी शाळा कुलूप बंद ठेवलीय, दोन दिवसांपासून विद्यार्थ्यांच शैक्षणिक नुकसान होतय. पालक ताटे सरांना परत आना यावर ठाम आहेत,पण ताटे सरांची बद्दली ही त्यांच्या विनंतीवरून पोर्टलव्दारे झाली आहे,त्यांनी निवडलेल्या शाळेपैकीच एक शाळा त्यांना देण्यात आली असल्याचे शिक्षणाधिकारी सुनील पोलास यांनी सांगितलय,
बाईट- सुनील पोलास- प्राथमिक शिक्षणाधिकारी परभणी
व्हीओ- दहा वर्ष झाल्याने ताटे सरांची नियमाने बदली होणार होतीच आणि ही कायदेशीर प्रक्रिया शिक्षण विभाग सांगतेय,त्यामुळे ताटे सरांना परत आणण शक्य नाहीये अस सांगतय, ताटे सरच शिक्षक हवेत असा अट्टहास धरल्याने नव्याने आलेले संजय जाधव सर कस शिकवतात. त्यांच्याकडे काही शिकवणीच्या कल्पक कल्पना आहेत का,ही संधी पालक त्यांच्याकडून हिरावून घेतायत का असा सवाल शाळा बंद मुळेउपस्थित होऊ लागलाय. आता शिक्षण विभाग पालकांची समजूत काढू शकेल की ग्रामस्थ आपल्या मागण्यांवर ठाम राहतील हे बघणे आता महत्वाचे ठरणार आहे.
गजानन देशमुख, झी मीडिया परभणी
14
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
ABATISH BHOIR
FollowSept 12, 2025 12:21:110
Report
GMGANESH MOHALE
FollowSept 12, 2025 12:04:174
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowSept 12, 2025 12:03:414
Report
SKSudarshan Khillare
FollowSept 12, 2025 12:00:123
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowSept 12, 2025 11:50:564
Report
GMGANESH MOHALE
FollowSept 12, 2025 11:46:083
Report
MKManoj Kulkarni
FollowSept 12, 2025 11:37:4111
Report
AKAMAR KANE
FollowSept 12, 2025 11:37:358
Report
TTTUSHAR TAPASE
FollowSept 12, 2025 11:37:256
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowSept 12, 2025 11:30:534
Report
PNPratap Naik1
FollowSept 12, 2025 11:16:359
Report
SMSarfaraj Musa
FollowSept 12, 2025 11:06:1611
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowSept 12, 2025 11:06:0312
Report
ABATISH BHOIR
FollowSept 12, 2025 11:04:559
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowSept 12, 2025 11:01:426
Report