Back
नागपूर हाईकोर्ट: लाडकी बहीण योजना से नुकसान नहीं, सरकार का दावा
AKAMAR KANE
Sept 12, 2025 07:15:46
kolhapur, Maharashtra
नागपूर उच्च न्यायालयाचे संग्रहित Shots वापरावे
----------
राज्य सरकारने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात प्रतिज्ञापत्र सादर करत लाडकी बहीण योजनेमुळे राज्याचा आर्थिक नुकसान होत असल्याचे आरोप फेटाळून लावले आहे..
नागपूरचे सामाजिक कार्यकर्ते अनिल वडपल्लीवार यांनी लाडकी बहीण योजना तसेच लाभार्थ्यांना रोख रक्कम दिली जाते अशा इतर योजनांमुळे राज्याच्या अर्थव्यवस्थेवर विपरीत परिणाम होत असल्याचे आरोप करत नागपूर खंडपीठात एक याचिका दाखल केली होती.. त्यात लाडकी बहीण योजना आणि त्यासारख्या रोख रकमेचा लाभ देणाऱ्या इतर योजना बंद करण्यात याव्या अशी मागणी करण्यात आली होती...
त्याच याचिके संदर्भात राज्य सरकारने काही दिवसांपूर्वी नागपूर खंडपीठात प्रतिज्ञापत्र सादर केले आणि त्यामध्ये लाडकी बहीण योजनेमुळे राज्याचे अर्थव्यवस्थेला कुठलाही नुकसान होत नाही असा दावा केला आहे.. तसेच राज्य सरकारची वित्तीय तूट मर्यादेत असल्याचा दावाही केला आहे...
वडपल्लीवार यांनी केलेल्या याचिकेत "फायनान्शिअल रिस्पॉन्सिबिलिटी बजेट मॅनेजमेंट ॲक्ट" चा उल्लेख करत त्यामध्ये राज्याची वित्तीय तूट नेहमीच 3% च्या खाली असायला हवी असा उल्लेख ही करण्यात आला होता... त्याला उत्तर देताना राज्य सरकारने 2024-25 मध्ये राज्याची वित्ती तूट 3% पेक्षा खाली म्हणजेच 2.69% असल्याचा दावा करण्यात आला आहे..
14
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
AAASHISH AMBADE
FollowSept 12, 2025 10:34:270
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowSept 12, 2025 10:33:470
Report
KJKunal Jamdade
FollowSept 12, 2025 10:32:510
Report
SMSATISH MOHITE
FollowSept 12, 2025 10:18:574
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowSept 12, 2025 10:16:012
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowSept 12, 2025 10:05:446
Report
GMGANESH MOHALE
FollowSept 12, 2025 10:05:197
Report
JJJAYESH JAGAD
FollowSept 12, 2025 09:46:3510
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowSept 12, 2025 09:36:0812
Report
SKSACHIN KASABE
FollowSept 12, 2025 08:50:5012
Report
AKAMAR KANE
FollowSept 12, 2025 08:38:0914
Report
PPPRANAV POLEKAR
FollowSept 12, 2025 08:18:2614
Report
PPPRANAV POLEKAR
FollowSept 12, 2025 08:17:5512
Report
ABATISH BHOIR
FollowSept 12, 2025 08:17:4412
Report
PNPratap Naik1
FollowSept 12, 2025 08:00:4613
Report