Back
कल्याण रेल्वे स्कायवॉक्स पर फेरीवालों का कब्जा, पुलिस-पालिका चुप्पी तोड़ती है?
ABATISH BHOIR
Sept 12, 2025 08:17:44
Kalyan, Maharashtra
कल्याण रेल्वे स्टेशनच्या स्कायवॉकवर फेरीवाल्यांचा कब्जा..
पोलीस व पालिका पथक रिकाम्या स्कायवाक चे फोटो वरिष्ठांना पाठवत कारवाई केल्याचा दावा .. अस्तित्वात प्रवासी मात्र हैराण!.
आरपीएफ, जीआरपी, पालिका पथक तैनात… पण फेरीवाल्यांनाच देतात पाठबळ!
धक्कादायक बाब म्हणजे कर्मचारी पुढे कारवाईचे फोटो काढत असताना त्याच्या मागेच फेरीवाल्यांची दुकाने मांडत असल्याचे चित्र
Anc.कल्याण रेल्वे स्टेशनं हा मुख्य रेल्वे स्टेशन म्हूणन ओळख आहे कल्याण रेल्वे स्थानकावर येण्या जाण्यासाठी प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे स्याकवॉक च्या खालून जान म्हणजेच तारेवरची कसरत करत जावं लागतं आहे म्हूणन रेल्वे प्रवासी स्कायवॉक वापर करतात मात्र तेथे ही फेरीवाल्यानी कबज्जा केला आहे धक्कादायक बाब म्हणजे कारवाई करण्यासाठी स्टेशन परिसरात रेल्वे सुरक्षा बल ,आरपीएफ , जिआरपी पोलिस सह पालिका फेरीवाले पथक तैनात करण्यात आले आहे मात्र हेच कर्मचारी या फेरीवाल्यांना मदत करत असल्याचे समोर आले आहे. सोशल मीडियावरती वायरल व्हिडिओमध्ये हे स्पष्ट दिसत आहे एक कर्मचारी स्कायवॉकवर उभा राहून आजूबाजूला कोणीही नसल्याचा फोटो वरिष्ठांना पाठवतो, मात्र फोटो काढत असताना त्याच्या मागे फेरीवाल्यांनी आपली दुकाने बिनधास्त थाटलेली पाहण्यास मिळत आहे . हा प्रकार पाहून आता 'कारवाई करणार कोण?' आणि 'या गर्दीतून प्रवाश्यांना सुटका मिळणार का?' असे संतप्त सवाल प्रवासी विचारत आहेत.
14
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
SKSudarshan Khillare
FollowSept 12, 2025 12:00:120
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowSept 12, 2025 11:50:560
Report
GMGANESH MOHALE
FollowSept 12, 2025 11:46:082
Report
MKManoj Kulkarni
FollowSept 12, 2025 11:37:414
Report
AKAMAR KANE
FollowSept 12, 2025 11:37:352
Report
TTTUSHAR TAPASE
FollowSept 12, 2025 11:37:252
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowSept 12, 2025 11:30:534
Report
PNPratap Naik1
FollowSept 12, 2025 11:16:357
Report
SMSarfaraj Musa
FollowSept 12, 2025 11:06:169
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowSept 12, 2025 11:06:038
Report
ABATISH BHOIR
FollowSept 12, 2025 11:04:558
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowSept 12, 2025 11:01:426
Report
AKAMAR KANE
FollowSept 12, 2025 10:49:4610
Report
SMSarfaraj Musa
FollowSept 12, 2025 10:49:1613
Report
AAASHISH AMBADE
FollowSept 12, 2025 10:34:279
Report