Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Aurangabad431001

अतिक्रमणमुक्तीसाठी मनपाने सुरू केली कारवाई, 1350 मालमत्तांवर मार्किंग!

VISHAL KAROLE
Jun 27, 2025 03:31:02
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra
csn encroachment av feed attached 1350 मालमत्तांवर मनपाची मार्किंग, उद्या पासून पाडापाडीची सुरुवात.... अडथळा निर्माण करणाऱ्यांवर थेट दाखल होणार गुन्हे... Anc.. छत्रपती संभाजीनगर शहरातील मुख्य रस्ते अतिक्रमणमुक्तीसाठी मनपाने कारवाई सुरू केली आहे. २४ जून रोजी न्यायालयाच्या आदेशानुसार शनिवारपासून जालना रस्त्यावर अतिक्रमणे पाडण्यास पुन्हा सुरुवात करण्यात येणार आहे. मनपाकडून सुमारे १,३५० अतिक्रमणांवर मार्किंग करण्यात आली असून यामध्ये ५०० पक्की बांधकामे आहेत. शनिवारी मुकुंदवाडी ते केंब्रिज चौकापर्यंत असलेले अतिक्रमण काढण्यात येणार आहे.रस्त्यात बाधित होणाऱ्या मालमत्ता व अतिक्रमण मार्किंग करण्याचे काम पूर्ण झाले आहे. शहरातील वाहतूक व्यवस्थासुरळीत करण्याची मनपाची जबाबदारी आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार शहरातील बीड बायपास, पैठण रोड आणि जालना रोडवरील अतिक्रमण काढण्यात येत आहे. सर्व्हिस रोडमध्ये असलेली अतिक्रमणे नागरिकांनी स्वतःहून काढून घेत नुकसान टाळावे. बाधित मालमत्ताधारकाकांकडे बांधकाम परवाना किंवा कागदपत्रे असेल तर ते मनपाकडे सादर करून गुंठेवारीअंतर्गत मालमत्ता नियमित करून घ्याव्यात, अन्यथा मनपाकडून अनधिकृत मालमत्ता गृहीत धरून पाडण्यात येणार.
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement