Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Aurangabad431001

शहरातील अतिक्रमण पाडण्याची मोठी कारवाई, 3000 मालमत्ता जमीनदोस्त!

VISHAL KAROLE
Jul 06, 2025 03:32:40
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra
Csn encrochment av Feed attached शहरातील जालना रोड, पैठण रोड आणि पडेगाव रस्त्यावर मनपाने कारवाई करून तीन हजारपेक्षा अधिक अनधिकृत मालमत्ता जमीनदोस्त केल्या. आता जळगाव रस्त्यावरील सिडको बसस्थानक ते हसूल टी पॉइंट आणि हसूल टी पॉइंट ते दिल्ली गेट रस्त्यावरील अतिक्रमणधारकांची मार्किंग करण्यात आली आहे. यामध्ये सुमारे साडेसहाशेपेक्षा अधिक अतिक्रमण असल्याचे मनपाकडून सांगण्यात आले. जालना रस्त्यानंतर एपीआय कॉर्नर ते बाबापर्यंत अतिक्रमण पाडण्यात येणार आहे. दरम्यान सेव्हन हिल्स ते एपीआय कॉर्नरपर्यंतचे अतिक्रमण आणि सर्व्हिस रोडची मार्किंग केल्याची माहिती सूत्रांनी दिली
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement