Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Bhandara441904

बिबट्याचा बछडा की वाघाचा? व्हिडीओने सोशल मीडियावर उडवले धुमाकूळ!

PRAVIN TANDEKAR
Jul 01, 2025 03:00:19
Bhandara, Maharashtra
अन् पुलावरून धावू लागला वाघाचा बछडा की बिबट्याचा बछडा तर्कवितर्कांना उधाण...सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय व्हिडीओ.. Anchor ;- भंडारा जिल्ह्याच्या पवनी तालुक्यातील वैनगंगा नदीवरील पुलावर एका बिबट्याच्या बछड्याचा व्हिडीओ मध्यरात्री चित्रीत झाला असून तो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.मध्यरात्री काही स्थानिक नागरिक प्रवास करत असताना त्यांनी एका प्राण्याच्या हालचाली मोबाइलमध्ये टिपल्या.बिबट्याचा की वाघाचा बछडा आहे, .व्हिडीओमध्ये हा बछडा वाहनाच्या पुढे धावताना दिसतो.हा प्रसंग पाहणाऱ्यांनी लगेचच तो व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पवनी परिसरात दाट जंगल असून उमरेड-कऱ्हांडला-पवनी अभयारण्य येथे लागूनच आहे.त्यामुळे या भागात वाघ व बिबट्यांचे दर्शन नवीन नाही. मात्र,अशा घटनांमुळे रात्रीच्या प्रवासात अधिक खबरदारी घेणे गरजेचे ठरत आहे.
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement