Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Nagpur440030

नागपूरमध्ये बिजनेस पार्कमध्ये भूस्खलन: गंभीर जखमी तीन व्यक्ती!

AMAR KANE
Jul 01, 2025 02:34:53
Nagpur, Maharashtra
Ngp NmC Byte live u ने फीड पाठवले ------------------------------ तत्कालीन दुर्घटनेचे 2c ला फोटो आणि व्हिडिओ जोडले ---------- *नागपूरातील महाल परिसरात बिजनेस पार्कच्या निर्माण स्थळी जमिन खचून शनिवारी झालेल्या अपघाताची चौकशी नागपूर महानगरपालिकेकडून सुर करण्यात आली आहे...* - बुधवार बाजार येथे बांधकाम सुरु असलेल्या बी पार्क (बिजनेस पार्क) मध्ये बेसमेंटची जमीन खचून दोन पोकलँड पलटल्याने तीन जण गंभीर जखमी झाले होते * तसेच आजुबाजूच्या घराना ही धोका निर्माण झाला होता.. - या घटनेनंतर नागपूर महापालिकेनं *बी पार्कचे डेव्हलपर कंपनीला नोटीस बजावली आहे..* - विशेष म्हणजे या *संपूर्ण घटनेच्या चौकशी करण्यासाठी बांधकाम आणि स्थापत्य तज्ञांची एक समिती नेमण्यात आली* आहे... - *चौकशी समितीच्या अहवालानंतर दोषी आढळल्यास नियमानुसार कारवाई होणार*, अशी माहिती नागपूर मनपान दिली आहे... बाईट - अनिल गेडाम, कार्यकारी अभियंता, मनपा नागपूर
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement