Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Nagpur440030

नागपुरातील स्कूल बसांची असुरक्षितता: न्यायालयाने घेतली गंभीर दखल!

AMAR KANE
Jul 02, 2025 07:05:41
Nagpur, Maharashtra
2c ला संग्रहित व्हिडिओ जोडला आहे ----- नागपूर * *शहरातील अनफिट स्कूलबसेच्या असुरक्षिततेची मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाकडून दखल* - नागपुरात 837 स्कूल बस फिटनेस सर्टिफिकेट शिवाय धावत असल्याची माहिती न्यायालयाला प्राप्त झाली. - *यावर नागपूर खंडपीठाने शिक्षण आणि प्रादेशिक परिवहन विभागाला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश,* - *स्कूल बस वाहनाकडे फिटनेस सर्टिफिकेट नसल्यामुळे हजारो विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात आहे.* - 10 जुलैपर्यंत शपथपत्र दाखल करण्याचे निर्देश नागपूर खंडपीठाने दिले. - 2012 मध्ये आठ वर्षीय बालकाचा स्कूल बस खाली आल्यानं मृत्यू झाला होता. त्यानंतर ही जनहित याचिका नागपूर खंडपीठाने दाखल करून घेतली होती. -
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement