Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pune413133

बारामती वंजारवाडी में पुराने झगड़े पर पांचों पर कोयते से हमला

JMJAVED MULANI
Sept 23, 2025 07:45:23
Baramati, Maharashtra
JAVEDMIULANI SLUG 2309ZT_BARAMATICRIME FILE 5 बारामतीच्या वंजारवाडीत पाच जणांवर कोयत्याने वार.....जुन्या भांडणाच्या कारणातून वार झाल्याची प्राथमिक माहिती.....बारामती तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल,तिघांना अटक चौघे फरार..... Anchor_बारामती तालुक्यातील वंजारवाडी मध्ये जुन्या भांडणाच्या कारणातून पाच जणांवर कोयत्याने वार झालेत. घटस्थापनेदिवशी काल सायंकाळी रात्री साडेआठच्या सुमारास वंजारवाडी येथील दत्त मंदिर समोर ही घटना घडली आहे. याप्रकरणी बारामती तालुका पोलीस ठाण्यात अमोल अण्णा चौधरी याच्या फिर्यादीवरून सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ऋतिक उर्फ गुड्या मुळिक, ओम अर्जुन कुचेकर,अली मुजावर, दिपक भोलनकर, रवी माने,शुभम वाघ आणि तेजस हजारे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या घटनेनंतर शुभम वाघ,अली मुजावर आणि ओम अर्जुन कुचेकर या तिघांना बारामती तालुका पोलिसांनी ताब्यात घेतल आहे. तर या हल्ल्यामध्ये सुनिल गोरख चौधर,अमोल आण्णा चौधर,भारत गोकुळ चौधर,सागर चंद्रकांत चौधर आणि आदित्य सर्जेराव चौधर हे पाच जण जखमी झाले आहेत. पोलिसात दिलेल्या तक्रारी नुसार,सोमवारी 22 सप्टेंबर रोजी फिर्यादी अमोल आण्णा चौधर,भारत गोकुळ चौधर,सागर चंद्रकांत चौधर,आदित्य सर्जेराव चौधर, सुनिल गोरख चौधर हे सर्व व इतर नवरात्र उत्सव चालु असल्याने देवीची ज्योत राशीन येथुन मौजे वंजारवाडी येथे दत्त मंदिरासमोर घेउन आले.मंदिरासमोर पुजा पाठ करून पारंपारिक वाद्यावर उत्सव साजरा करित होते. त्याचवेळी रात्री. साडेआठ वाजण्याच्या सुमारास एक चारचाकी त्या ठिकाणी आली. त्यातून मधुन ऋतिक उर्फ गुड्या मुळिक, ओम अर्जुन कुचेकर,अली मुजावर, दिपक भोलनकर, रवी माने,शुभम वाघ आणि तेजस हजारे होते. त्यांच्या हातात लोखंडे कोणते चाकू अशा पद्धतीची हत्यारे होती. त्यांनी दत्त मंदिरासमोर उभा असणाऱ्या फिर्यादी यासह त्यांच्या बंधुंवर हल्ला चढवला यामध्ये पाच जण गंभीर जखमी झाले. यानंतर बारामती तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस उपनिरीक्षक युवराज पाटील हे अधिकचा तपास करत आहेत.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
AAASHISH AMBADE
Sept 23, 2025 09:39:31
Chandrapur, Maharashtra:Feed slug :--- 2309ZT_CHP_PLASTIC_ACTION ( single file sent on 2C)   टायटल:---- चंद्रपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाची विविध ठिकाणी धाड,  प्लास्टिक साठ्यावर केली कारवाई, गोल बाजार आणि बिनबा गेटसह विविध ठिकाणी 425 किलो प्लास्टिक जप्त, 15 हजारांचा दंड केला वसूल. अँकर: चंद्रपूर शहरातील गोल बाजार भागातील चांदा प्लास्टिक या दुकानावर मनपाच्या उपद्रव शोध पथकाने धाड टाकून तब्बल 150 किलो प्लास्टिक पिशव्या जप्त केल्या आणि 5 हजार रुपयांचा दंड ठोठावला. त्याचप्रमाणे, बिनबा गेट परिसरातील राकेश तोतवानी यांच्या गोदामातून 125 किलो प्लास्टिक जप्त करून 5 हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला. याशिवाय, राजनूर सेलिब्रेशनजवळील एका दुकानातूनही 150 किलो प्लास्टिक जप्त करून आणखी 5 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.या तिन्ही कारवाईत एकूण 425 किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले असून मनपाने एकूण 15 हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. नागरी प्रशासनाने इशारा दिला आहे की, अशा प्रकारचा गुन्हा पुन्हा आढळल्यास अधिक कठोर आणि दंडात्मक कारवाई केली जाईल. नागरिकांना पर्यावरणपूरक दृष्टीने कापडी पिशव्या वापरण्याचे आवाहन देखील करण्यात आले आहे. बाईट 1) डॉ.अमोल शेळके, विभाग प्रमुख, स्वच्छता विभाग, महानगरपालिका चंद्रपूर आशीष अम्बाडे झी मीडिया चंद्रपूर 
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Sept 23, 2025 09:18:14
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:Csn cotton farm wkt Feed by live u , शाम काकडे, मुलगा, मोतीराम काकडे वडील, मनीषा काकडे श्याम ची पत्नी ( यात ही महिला अत्यंत वेदनादायी बोलली आहे आम्ही पिकवला नाही तर खाणार काय किमान याचा तरी विचार करावा या अशयाने आहे पूर्ण वापरा वेगळी वेदनादायी स्टोरी पण लिहता येईल ) पैठण मध्ये अतुवृष्टीने बागा तर उध्वस्त झाल्या पण शेतकऱ्यांचा नगदी पीक म्हणजे कापूस तो ही या अतिवृष्टीत पूर्णतः उद्ध्वस्त झाला,  संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण मधील हर्षी गावचे काकडे कुटुंबीय त्यांची चार एकर शेती करतात दोन एकरात कपाशी लावली दोन एकरात ऊस लावला मात्र पाण्यामुळे सगळं उद्ध्वस्त झालं आता यातूना काहीही मिळणार नाही अशी परिस्थिती , घरचे ज्येष्ठ तर इतकं नुकसान कधी पाहिलाच नाही असं सांगताय तर या घरातील महिलेने मांडेलेल दुःख सरकारच्या डोळ्यात अंजन घालणार आहे या  परिस्थितीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी विशाल करोळे यांनी
0
comment0
Report
GDGAJANAN DESHMUKH
Sept 23, 2025 09:17:23
Parbhani, Maharashtra:अँकर- परभणीच्या सोनपेठ तालुक्यातील गोदाकाठच्या गावांना पुराचा धोका निर्माण झालाय. गोदावरी धोक्याच्या पातळीने वाहत असून ओढ्याला आलेल्या पुराचा दोन गावांना वेढा पडलाय, सोनपेठ तालुक्यातील थडी पिंपळगाव आणि लासीना अशी या गावांची नावे आहेत. सोनपेठ नगर पालिकेच्या आपत्ती व्यवस्थापनाची तुकडी गावात दाखल झाली असून सुरक्षेचा उपाय म्हणून येथील नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवले जात आहे. आत्तापर्यंत थडी पिंपळगाव येथील सर्व महिलांना सुरक्षित ठिकाणी हलवले असल्याची माहिती तालुका प्रशासनाकडून दिली आहे.तहसीलदार सुनील कावरखे पहाटेपासून गोदाकाठच्या गावात तळ ठोकुन परिस्थितीचा आढावा घेत आहेत...
0
comment0
Report
AAASHISH AMBADE
Sept 23, 2025 09:16:52
Chandrapur, Maharashtra:Feed slug :--- 2309ZT_CHP_KADU_PROTEST ( single file sent on 2C)  टायटल:-- माजी राज्यमंत्री आणि प्रहार चे अध्यक्ष बच्चू कडू चक्काजाम आंदोलनात सामील, बच्चू कडू यांनी चंद्रपूर-नागपूर महामार्गावरील खांबाडा येथे मांडला ठिय्या अँकर:-- माजी राज्यमंत्री आणि प्रहार चे अध्यक्ष बच्चू कडू स्वतः चक्काजाम आंदोलनात सामील झाले आहेत. बच्चू कडू यांनी चंद्रपूर-नागपूर महामार्गावरील खांबाडा येथे ठिय्या मांडला. प्रचंड उकाडा आणि उन्हात आंदोलकांचा दीड तासांपासून चंद्रपूर-नागपूर महामार्गावर ठिय्यासुरू आहे. आंदोलनामुळे चंद्रपूर-नागपूर महामार्गावरची वाहतूक दीड तासापासून पूर्णपणे ठप्प आहे. बच्चू कडू यांनी मागण्या मान्य होत पर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा दिलाय.  कडू यांच्या मते विदर्भात शेतकऱ्यांची अवस्था अतिशय वाईट असून धान ,सोयाबीन आणि कापूस पीक पूर्ण उध्वस्त झाले आहे. आणि जे पीक हाती आलय त्याला देखील भाव नाही।  पालकमंत्री उईके अजून कोणाच्याही नुकसानग्रस्त शेतात गेलेले नाही. मुख्यमंत्र्यांनी अजून आढावा बैठक देखील घेतलेली नाही. त्यामुळे जोपर्यंत कर्जमाफी आणि हमीभाव मिळत नाही तोपर्यंत प्रत्येक जिल्ह्यात असेच आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा त्यांनी दिला. बाईट १) बच्चू कडू, माजी आमदार आशीष अम्बाडे झी मीडिया चंद्रपूर 
0
comment0
Report
NMNITESH MAHAJAN
Sept 23, 2025 09:16:33
Jalna, Maharashtra: FEED NAME : 2309ZT_JALNA_MOTI_DAM(12 FILES) जालना : मुसळधार पावसामुळे शहरातील मोती तलाव ओव्हरफ्लो; रस्ते जलमय,वाहनधारक त्रस्त सांडव्याचे पाणी रहिवासी भागात शिरल्याने मोठे नुकसान अँकर :जालना शहरात मध्यरात्री तीन ते चार तास मुसळधार पावसाने थैमान घातलय. या पावसामुळे शहरातील अनेक भागात नागरिकांचे मोठ नुकसान झाल असून, घरामध्ये पावसाचे पाणी शिरल्याने लोक त्रस्त झाले आहेत. शहरातील मोती तलाव ओव्हरफ्लो झाल्याने त्याचे पाणी सांडव्याच्या माध्यमातून बाहेर वाहत जात नागरीकांच्या घरात शिरलं आहे. मात्र पाण्याचा प्रवाह वेगळ्या मार्गाने गेल्याने छत्रपती संभाजीने चौफुली परिसरातील रस्ते पूर्णपणे जलमय झाले आहेत.जालना-छत्रपती संभाजीनगर महामार्गाला तलावाचे स्वरूप आल्याचं पाहायला मिळत आहे. छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील बारवाले कॉलेजसमोरील भागात पाणी साचून वाहतुकीस अडथळा निर्माण झाला आहे.दरम्यान जालना शहरातील मोती तलावाच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत हा तलाव ओव्हरफ्लो झाला. यामुळे सांडव्याच्या पाण्याचा दाब वाढून परिसरातील अनेक भाग जलमय झाला आहे.भवानीनगर, ख्वाजानगर परिसरात तलावाचे पाणी उलटल्याने घरांमध्ये आणि रस्त्यांवर पाणीच पाणी झाले आहे. बाईट :नागरीक
0
comment0
Report
GMGANESH MOHALE
Sept 23, 2025 09:15:40
Washim, Maharashtra:वाशिम: File:2309ZT_WSM_MNS_AGRI_ANDOLAN रिपोर्टर:गणेश मोहळे,वाशिम अँकर:वाशिम जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टीने शेतीपिकांच प्रचंड नुकसान झाल्याने वाशिम जिल्ह्याला ओला दुष्काळ जाहीर करावा या मागणीसाठी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने वाशिमच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून आंदोलन करण्यात आले.वाशिम जिल्ह्यात सततच्या पावसामुळे जिल्ह्यातील दोन लाख हेक्टरवरील पिकांचं नुकसान झाल आहे.यात शेतकऱ्यांचे मुख्य सोयाबीन पिकांसह तूर उडीद,मूग कपाशी असलेल्या सोयाबीन पाण्यात गेल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाल आहे.त्यामुळे शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईसाठी ओला दुष्काळ जाहीर करून सरसकट मदत जाहीर करावी.या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आले.यावेळी मनसेच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आलं.
0
comment0
Report
TTTUSHAR TAPASE
Sept 23, 2025 09:02:32
Satara, Maharashtra:TUSHAR TAPASE 3 FILES SLUG NAME -SAT_ADVERTISEMENT सातारा - सातारा शहरातील गुरुवार पेठ परिसरात असणाऱ्या एका ज्वेलरी दुकानदाराने ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी आपल्या दुकानाची केलेली सोशल मीडियावरील अनोखी जाहिरात त्याच्या चांगलीच अंगलट आली आहे... या जाहिरातीमध्ये दुकानाचा इन्स्टाग्राम पेज फॉलो करा आणि दुकानाची जाहिरातीची इमेज स्वतःच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ठेवून त्याचे 50 व्ह्यू मिळाले की त्या महिलेला एक ग्रॅम मोफत फार्मिंग ज्वेलरी गिफ्ट मिळणार ही माहिती सातारा शहरात पसरल्यानंतर या दुकानासमोर मोठ्या प्रमाणात महिलांची अक्षरशः झुंबड उडाली. या जाहिरातीमध्ये पहिल्या 1000 येणाऱ्या महिलांना हे गिफ्ट मिळणार असं लिहिलं होतं मात्र ऐनवेळी या परिसरात अचानक महिलांची गर्दी वाढल्यामुळे दुकानासमोर मोठी गर्दी झालीे. आणि या परिसरात मोठी वाहतूक कोंडी झाली. या योजनेची कोणतीही माहिती पोलीस स्टेशनला न दिल्यामुळे ही सातारा शहर पोलिसांनी घटनास्थळी येऊन संबंधित दुकान मालकाला ताब्यात घेतले. या प्रकरणात पोलीस प्रशासनाला कोणतीही माहिती न देता रस्त्यावर वाहतूक कोंडी केल्याप्रकरणी मालकासह दोन जणांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. मात्र या प्रकरणात कोणीही फसवणूक झाल्याची तक्रार पोलीस स्टेशनला दिली नसल्याचे स्पष्टीकरण यावेळी पोलिसांकडून देण्यात आले आहे.सोशल मीडियावर केलेल्या या दुकानाच्या जाहिरातीची चर्चा शहरात चांगलीच रंगलेली पाहायला मिळाली बाईट शामराव काळे (सहाय्यक पोलीस निरीक्षक)
0
comment0
Report
KJKunal Jamdade
Sept 23, 2025 09:00:56
Shirdi, Maharashtra:Anc - शिर्डीच्या साई मंदिराचे प्रमुख भाविकाकडून भेटवस्तू स्वीकारल्याचा आरोपांमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत.. साई संस्थानने या प्रकरणाची चौकशी करून कारवाई करावी या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी शिर्डीतील द्वारकामाई मंदिरासमोर आत्मक्लेश आंदोलन सुरू केलंय.. V/O - साई संस्थान किंवा कर्मचाऱ्यांना भाविकांडून भेटवस्तू स्वीकारण्यास सक्त मनाई आहे.. मात्र 27 ऑगस्ट रोजी मंदिर प्रमुख विष्णू थोरात यांनी त्यांच्या कार्यालयात महिला साईभक्ताकडून भेटवस्तू स्वीकारल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी केलाय.. ती भेटवस्तू आर्थिक स्वरूपात होती की आणखी काय? हे स्पष्ट होत नसल्याने साई संस्थानने त्या दिवसाचे सीसीटीव्ही फूटेज समोर आणावे किंवा न्यायालयीन प्रक्रियेसाठी जतन करून ठेवावे अशा आशयाचे पत्र काळे यांनी साई संस्थानला दिलंय.. मात्र 20 दिवस उलटूनही साई संस्थानकडून समाधानकारक उत्तर मिळत नसल्याने संजय काळे यांनी साई मंदिर परिसरातील द्वारकामाई मंदिरासमोर आत्मक्लेश आंदोलन सुरू केलंय.. अधिकाऱ्यांच्या चुकीच्या कृत्याविरोधात न्यायालयात देखील दाद मागणार असल्याचे काळे यांनी म्हटलंय.. Byte - संजय काळे, सामाजिक कार्यकर्ते V/O - दरम्यान साई संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी या प्रकरणाबाबत स्पष्टीकरण देत काळे यांच्या आरोपात तथ्य नसल्याचे म्हंटले आहे.. सीसीटीव्ही फूटेज तपासल्यानंतर आणि मंदिर प्रमुखांचा जबाब घेतल्यानंतर महिला भाविकाने मंदिर प्रमुखांना अत्तरची बाटली दिल्याचे समोर आलंय.. काळे यांच्या मागणीनुसार त्या दिवसाचे सीसीटीव्ही फूटेज आम्ही जतन करुन ठेवले असून गरज पडल्यास ते न्यायालयात सादर करू.. अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांनी भाविकांकडून परस्पर कोणत्याही भेटवस्तू स्वीकारू नये अशा सूचना देण्यात आल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी सांगितलय.. Byte - गोरक्ष गाडीलकर, CEO साईबाबा संस्थान, शिर्डी
0
comment0
Report
PNPratap Naik1
Sept 23, 2025 09:00:37
Kolhapur, Maharashtra:*सुप्रिया सुळे, खासदार बाईट मुद्दे* *On अतिवृष्टी* •मी मे महिन्यापासून सांगत आले आहे की ओला दुष्काळ जाहीर करा आणि शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करा • या मागणीसाठी राष्ट्रवादीच्या आठही खासदाराने आम्ही अमित शहा यांची यासाठी भेट घेतली आहे. • याच सरकारने गेल्या ऑक्टोबर पूर्वी अनेक आश्वासने दिली होती. • एक वर्ष झालं तरी अजून ती पूर्ण झालेली नाहीत. • पुण्याचं क्राईम आणि इन्फ्रास्ट्रक्चर पूर्णपणे कोलमडलेलं आहे. • मोठ्या मोठ्या प्रोजेक्ट बाबत सरकारच्या फाईल लवकर हलतात • शक्तिपीठला 80 हजार कोटी घालण्यापेक्षा शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करणे अपेक्षित. • सरकारच्या विरोधात जाणाऱ्यांना ईडीची नोटीस येतेच. • जेलमध्ये असलेल्यांना सिक्युरिटी देणं हेच महाराष्ट्राचे दुर्दैव • मराठा धनगर आणि मुस्लिम समाजाचे मुद्दे वारंवार मांडले जात आहेत • गेल्या अनेक वर्षांपासून मी देखील हे मुद्दे वारंवार मांडले आहेत. • मराठा आरक्षणाबाबतचा माझा इंग्रजी भाषेतला व्हिडिओ बघा. *On संस्कृती बचाव मोर्चा* • मी मुख्यमंत्र्यांना सर्वपक्षीय बैठक बोलवण्याची विनंती केली आहे. • महाविकास आघाडीच्या वतीने मी जबाबदारी घ्यायला तयार आहे, बोलण्याविषयी आपण लक्ष्मण रेखा ठरवून घेऊ. • मुख्यमंत्र्यांनी पुढाकार घेतल्यास आम्ही पूर्ण ताकतीने साथ देऊ. • कै. अरुण जेटली साहेब माध्यमांना म्हणायचे की, तुम्ही हे सगळं दाखवणं बंद करा. • लक्ष्मण रेखा आम्हीही ओलाडणार नाही तुम्हीही जबाबदारी घ्या असं मी मुख्यमंत्र्यांना सांगितला आहे. • सरकारला मुद्दाहून या सगळ्या प्रश्नांमध्ये खेळून ठेवायचा आहे. • महागाई बेरोजगारी शेतकऱ्यांचे प्रश्न आणि इतर प्रश्न यांच्यावरून लक्ष विचलित करायचे आहे. *On मतभेद* • सोबत राष्ट्रवादीचा एक भाग भाजप सोबत असला तरी त्यांच्याही कौटुंबिक संबंध आहेत. • आमचे मतभेद आहेत मात्र मनभेद अजिबात नाहीत. *On स्थानिक स्वराज्य* • आम्ही अनेकदा निवडणुका वेगळ्या लढलेल्या आहे. निवडणूक कार्यकर्त्यांची असते. • निवडणूक लागू द्या, मग स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकाबाबत बोलता येईल. *On आरक्षण* • मराठा समाजाच्या आरक्षणाला आम्ही सपोर्ट करतो. • पण महाराष्ट्र सरकारने कॉम्प्रीहेन्सिव्ह आरक्षणाचं बिल बनवावं. • कॉम्प्रीहेन्सिव्ह बिल आल्यास आम्ही ताकतीने त्याला सपोर्ट करू. *On हैदराबाद गॅझेट* • महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषदेतून या गॅझेटचा नेमका काय उपयोग हे सांगावं • पत्रकार परिषदेत समजावून सांगावं की, याने नेमका काय फायदा होणार. *On रस्ते खड्डे* • महाराष्ट्रातील रस्त्यांची रस्त्यांची दुरावस्था हे दुर्दैवी आहे. • महाराष्ट्रातील इन्फ्रास्ट्रक्चरची निधी येऊन सुद्धा दुरावस्था आहे.
0
comment0
Report
SRSHRIKANT RAUT
Sept 23, 2025 08:51:29
Yavatmal, Maharashtra:AVB यवतमाळच्या उमरखेड तालुक्यातील ढाणकी येथील शिक्षकी पेशातल्या नराधमाने शिकवणी वर्गातच अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार करून तिचा बळी घेतला आहे. संदेश गुंडेकर असे या शिकवणी वर्ग घेणाऱ्या शिक्षकाचे नाव असून पोलिसांनी पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. गेल्या वर्षभरापासून हा शिक्षक शिकवणी वर्गातच तिच्यावर वारंवार शारीरिक अत्याचार करीत होता. यात तिला गर्भधारणा झाली. त्यामुळे गर्भपात करण्यासाठी संदेश गुंडेकरने विद्यार्थीनीला गर्भपाताच्या गोळ्या दिल्या, ज्या तिची प्रकृती बिघडली, तिला पुसद येथील रुग्णालयात नेले असता, अवैध गर्भपाताचा हा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर विद्यार्थिनीवर नांदेड येथील रुग्णालयात उपचार सुरू असतांना तिचा मृत्यू झाला. खासगी शिक्षकाच्या विकृतीची विद्यार्थिनी शिकार ठरल्याने समाजमन्न सुन्न झाले आहे. संतप्त नागरिकांनी आज ढाणकी बंद ठेवून आरोपीला कठोरात कठोर शिक्षा द्यावी व सदरचे प्रकरण जलद गती न्यायालयात चालवावे अशी मागणी केली आहे. बाईट : नागरिक
0
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Sept 23, 2025 08:19:25
Akola, Maharashtra:Anchor : अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांच्या शेतामध्ये सोयाबीन पिकांवर बुरशीजन्य रोग आल्याने मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे, असा आरोप स्थानिक शेतकऱ्यांनी केला आहे. या पार्श्वभूमीवर नुकसानग्रस्त शेतीचे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना भरीव आर्थिक मदत देण्यात यावी, या मागणीसाठी आजाद फाउंडेशनच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 'पुंगी बजाव' आंदोलन करण्यात आले.या आंदोलनात तालुक्यातील विविध भागांतील शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.आंदोलनादरम्यान शेतकऱ्यांनी 'पुंगी' वाजवत आपला रोष व्यक्त केला आणि शासनाच्या उदासीन धोरणांचा निषेध नोंदवला.आजाद फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी प्रशासनाकडे मागणी केली की, त्वरित शासकीय पथक पाठवून नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे करण्यात यावेत आणि शेतकऱ्यांना न्याय मिळावा. Byte : गोपाल पोहरे , शेतकरी.
4
comment0
Report
GDGAJANAN DESHMUKH
Sept 23, 2025 08:17:14
Parbhani, Maharashtra:अँकर - परभणी जिल्ह्यात सतत होत असलेल्या मुसळधार पावसामुळे शेती व्यवसाय उध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. या पावसामुळे लाखो हेक्टर वरील पिके वाया गेली आहेत. परभणी तालुक्यातील शिर्शी बुद्रुक येथील केदार कुंडलिक स्वप्ने या प्रयोगशील शेतकऱ्याने एकरभर फुलकोबीची लागवड केली होती. त्यासाठी त्यांना 50 हजार रुपयांचा खर्च आला होता. दीड ते दोन लाख रुपयांचा त्यांना उत्पन्न अपेक्षित होतं. पण या पावसानं त्यांची सगळी स्वप्न धुळीस मिळवली आहेत. सदर गोबी चा प्लॉट पूर्णतः सडून प्लॉट खराब झाली असल्याने उपटून फेकायला शेतकऱ्यांनी सुरुवात केली आहे. या शेतातून आढावा घेतलाय. आमचे प्रतिनिधी गजानन देशमुख यांनी
0
comment0
Report
Advertisement
Back to top