Back
सुप्रिया सुळे: किसानों के लिए तुरंत कर्ज माफी की मांग, सरकार अभी चुप क्यों?
PNPratap Naik1
Sept 23, 2025 09:00:37
Kolhapur, Maharashtra
*सुप्रिया सुळे, खासदार बाईट मुद्दे*
*On अतिवृष्टी*
•मी मे महिन्यापासून सांगत आले आहे की ओला दुष्काळ जाहीर करा आणि शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करा
• या मागणीसाठी राष्ट्रवादीच्या आठही खासदाराने आम्ही अमित शहा यांची यासाठी भेट घेतली आहे.
• याच सरकारने गेल्या ऑक्टोबर पूर्वी अनेक आश्वासने दिली होती.
• एक वर्ष झालं तरी अजून ती पूर्ण झालेली नाहीत.
• पुण्याचं क्राईम आणि इन्फ्रास्ट्रक्चर पूर्णपणे कोलमडलेलं आहे.
• मोठ्या मोठ्या प्रोजेक्ट बाबत सरकारच्या फाईल लवकर हलतात
• शक्तिपीठला 80 हजार कोटी घालण्यापेक्षा शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करणे अपेक्षित.
• सरकारच्या विरोधात जाणाऱ्यांना ईडीची नोटीस येतेच.
• जेलमध्ये असलेल्यांना सिक्युरिटी देणं हेच महाराष्ट्राचे दुर्दैव
• मराठा धनगर आणि मुस्लिम समाजाचे मुद्दे वारंवार मांडले जात आहेत
• गेल्या अनेक वर्षांपासून मी देखील हे मुद्दे वारंवार मांडले आहेत.
• मराठा आरक्षणाबाबतचा माझा इंग्रजी भाषेतला व्हिडिओ बघा.
*On संस्कृती बचाव मोर्चा*
• मी मुख्यमंत्र्यांना सर्वपक्षीय बैठक बोलवण्याची विनंती केली आहे.
• महाविकास आघाडीच्या वतीने मी जबाबदारी घ्यायला तयार आहे, बोलण्याविषयी आपण लक्ष्मण रेखा ठरवून घेऊ.
• मुख्यमंत्र्यांनी पुढाकार घेतल्यास आम्ही पूर्ण ताकतीने साथ देऊ.
• कै. अरुण जेटली साहेब माध्यमांना म्हणायचे की, तुम्ही हे सगळं दाखवणं बंद करा.
• लक्ष्मण रेखा आम्हीही ओलाडणार नाही तुम्हीही जबाबदारी घ्या असं मी मुख्यमंत्र्यांना सांगितला आहे.
• सरकारला मुद्दाहून या सगळ्या प्रश्नांमध्ये खेळून ठेवायचा आहे.
• महागाई बेरोजगारी शेतकऱ्यांचे प्रश्न आणि इतर प्रश्न यांच्यावरून लक्ष विचलित करायचे आहे.
*On मतभेद*
• सोबत राष्ट्रवादीचा एक भाग भाजप सोबत असला तरी त्यांच्याही कौटुंबिक संबंध आहेत.
• आमचे मतभेद आहेत मात्र मनभेद अजिबात नाहीत.
*On स्थानिक स्वराज्य*
• आम्ही अनेकदा निवडणुका वेगळ्या लढलेल्या आहे. निवडणूक कार्यकर्त्यांची असते.
• निवडणूक लागू द्या, मग स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकाबाबत बोलता येईल.
*On आरक्षण*
• मराठा समाजाच्या आरक्षणाला आम्ही सपोर्ट करतो.
• पण महाराष्ट्र सरकारने कॉम्प्रीहेन्सिव्ह आरक्षणाचं बिल बनवावं.
• कॉम्प्रीहेन्सिव्ह बिल आल्यास आम्ही ताकतीने त्याला सपोर्ट करू.
*On हैदराबाद गॅझेट*
• महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषदेतून या गॅझेटचा नेमका काय उपयोग हे सांगावं
• पत्रकार परिषदेत समजावून सांगावं की, याने नेमका काय फायदा होणार.
*On रस्ते खड्डे*
• महाराष्ट्रातील रस्त्यांची रस्त्यांची दुरावस्था हे दुर्दैवी आहे.
• महाराष्ट्रातील इन्फ्रास्ट्रक्चरची निधी येऊन सुद्धा दुरावस्था आहे.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
SKSACHIN KASABE
FollowSept 23, 2025 11:19:250
Report
AKAMAR KANE
FollowSept 23, 2025 11:15:090
Report
SMSATISH MOHITE
FollowSept 23, 2025 11:02:260
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowSept 23, 2025 10:51:570
Report
MAMILIND ANDE
FollowSept 23, 2025 10:49:403
Report
DPdnyaneshwar patange
FollowSept 23, 2025 10:49:010
Report
VKVISHAL KAROLE
FollowSept 23, 2025 10:37:280
Report
NMNITESH MAHAJAN
FollowSept 23, 2025 10:34:160
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowSept 23, 2025 10:23:020
Report
JMJAVED MULANI
FollowSept 23, 2025 10:22:540
Report
SKSACHIN KASABE
FollowSept 23, 2025 10:17:460
Report
SKShubham Koli
FollowSept 23, 2025 10:02:030
Report
SKSACHIN KASABE
FollowSept 23, 2025 10:01:160
Report
AAASHISH AMBADE
FollowSept 23, 2025 09:39:310
Report
VKVISHAL KAROLE
FollowSept 23, 2025 09:18:140
Report