Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Aurangabad431001
पैठण में अतिवृष्टी ने कापूस और फसलें बर्बाद, जिंदा रहना मुश्किल!
VKVISHAL KAROLE
Sept 23, 2025 09:18:14
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra
Csn cotton farm wkt Feed by live u , शाम काकडे, मुलगा, मोतीराम काकडे वडील, मनीषा काकडे श्याम ची पत्नी ( यात ही महिला अत्यंत वेदनादायी बोलली आहे आम्ही पिकवला नाही तर खाणार काय किमान याचा तरी विचार करावा या अशयाने आहे पूर्ण वापरा वेगळी वेदनादायी स्टोरी पण लिहता येईल ) पैठण मध्ये अतुवृष्टीने बागा तर उध्वस्त झाल्या पण शेतकऱ्यांचा नगदी पीक म्हणजे कापूस तो ही या अतिवृष्टीत पूर्णतः उद्ध्वस्त झाला,  संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण मधील हर्षी गावचे काकडे कुटुंबीय त्यांची चार एकर शेती करतात दोन एकरात कपाशी लावली दोन एकरात ऊस लावला मात्र पाण्यामुळे सगळं उद्ध्वस्त झालं आता यातूना काहीही मिळणार नाही अशी परिस्थिती , घरचे ज्येष्ठ तर इतकं नुकसान कधी पाहिलाच नाही असं सांगताय तर या घरातील महिलेने मांडेलेल दुःख सरकारच्या डोळ्यात अंजन घालणार आहे या  परिस्थितीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी विशाल करोळे यांनी
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
AKAMAR KANE
Sept 23, 2025 11:15:09
Nagpur, Maharashtra:मराठवाड्यात आणि राज्यातील काही भागात झालेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व मंत्र्यांना सर्व दौरे रद्द करून शेतकऱ्यांच्या बांधांवर जाऊन नुकसानाचे पाहणी करण्याचे निर्देश दिले आहे.. त्यामुळे एकनाथ शिंदे यांचा नागपुरात पूर्व विदर्भाचा होणारा निर्धार मेळावा पुढे ढकलण्यात आले आहे.... शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी करण्याबाबत एकनाथ शिंदे यांनी मंत्र्यांना आणि शिवसैनिकांना कोणत्या नेमका कोणत्या सूचना दिल्या आहेत याबाबत आमच्या प्रतिनिधींनी जाणून घेतल्या आहे राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांच्याकडून ------ बाईट --- अआशिष जयस्वाल, राज्यमंत्री बाईट -- किरण पांडव, शिवसेना नेता
0
comment0
Report
SMSATISH MOHITE
Sept 23, 2025 11:02:26
Nanded, Maharashtra:Satish Mohite Slug - Ned_Banjara Feed on - 2C ---------------------------------- Anchor - आदिवासीमधून वाटा नको पण एस टी प्रवर्गाचे उपावर्गीकरण करून बंजारा समाजाला आरक्षण द्यावे या मागणीसाठी बंजारा समजाने आज नांदेड जिल्ह्यातील हदगाव मध्ये मोर्चा काढला. हैदराबाद गॅझेटच्या नोंदी नुसार बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी जोर धरत आहेत. याच मागणीसाठी आज हदगाव मध्ये सकल बंजारा समाजाकडून मोर्चा काढण्यात आला. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी हैदराबाद गॅझेट लागू झाले. याच हैदराबाद गॅझेट मध्ये बंजारा समाज हा आदिवासी प्रवर्गात असल्याच्या नोंदी आहेत..शिवाय बंजारा आदिवासी असल्याचे इंग्रज कालीन आणि त्या नंतरचे पुरावे आहेत. त्यामुळे आता बंजारा समाजाला अनुसूचित जमाती मध्ये समाविष्ट करावा अशी बंजारा समाजाची मागणी आहे... आदिवासी आरक्षणाला धक्का न लावता एसटी आरक्षणात वर्गीकरण करुन आरक्षण द्यावे अशी मागणी करण्यात आली .. याच मागणीसाठी येत्या 29 तारखेला नांदेड मुख्यालयाला यापेक्षाही मोठा मोर्चा ढण्यात येणार आहे ... Byte - आंदोलक Byte - आंदोलक Byte - आंदोलक ------------------------------
0
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Sept 23, 2025 10:51:57
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - सीना नदीच्या महापुराचा सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गाला मोठा फटका, महामार्गावरून एकेरी वाहतूक सुरू ( WKT ) - सोलापूर पुणे महामार्गाला सीना महापुराचा फटका, महामार्गावरून एका मार्गाने वाहतूक सुरू - सीना नदी पात्रात सुमारे सव्वा दोन लाख क्युसेस पाणी सोडल्यामुळे सोलापूर पुणे महामार्गावर पाणी. - मोहोळ तालुक्यातील लांबोटी गावाजवळील सीना नदीचे पाणी महामार्गावर. - यासोबतच सोलापूर विजयपूर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक एकेरी मार्गाने सुरु... - सोलापूरकडे जाणारी वाहतूक एक मार्गाने सुरू. - सोलापूर पुणे महामार्गावर पाणी आल्यामुळे प्रशासनाने घेतला निर्णय. - सोलापूर पुणे महामार्गावर वाहतुक विस्कळीत होण्याची शक्यता.. याविषयीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी अभिषेक आदेप्पा यांनी.... ( WKT )
0
comment0
Report
MAMILIND ANDE
Sept 23, 2025 10:49:40
Wardha, Maharashtra:वर्धा SLUG- 2309_WARDHA_GRANTHALAY शासकीय ग्रंथालयात उडाला स्वच्छतेचा बोजवारा अभ्यासिकेत सुविधाचा अभाव अभ्यास करणाऱ्या विदयार्थ्यांनी व्यक्त केला संताप अभ्यासिकेत शौचालय, पिण्याचे पाणी, पंखे, आणि लाईटची अवस्था बिकट अँकर : वर्ध्याच्या शासकीय ग्रंथालयात स्वच्छतेचा बोजवारा उडालाय. गेल्या काही महिन्यापासून येथे स्वच्छताच होत नसून ग्रंथालयाच्या इमारतीची देखील दुरावस्था झाली आहेय. सहा वर्षांपूर्वी बांधकाम झालेल्या शासकीय ग्रंथालयाच्या दुरावस्थेमुळे येथे अभ्यासिकेत अभ्यासाला येणाऱ्या विद्यार्थ्यांनी रोष व्यक्त केला आहेय. जिल्हा ग्रंथालय अधिकाऱ्यांना जाब विचारत सुविधांची मागणी केलीय. विवो :  एक कोटी आठ लाख रुपयांचा खर्च करून बांधकाम करण्यात आलेल्या जिल्हा शासकीय ग्रंथालयाच्या इमारतीला गळती लागली आहे. शौचालयाचे दरवाजे तुटले असून सर्वत्र घाण पसरली आहे. देखभाल दुरुस्ती नसल्याने येथे येणारे विद्यार्थी त्रस्त झाले आहेय. येथे अग्निशमन बंब आहे पण त्याची एक्स्पायरी डेट देखील दोन वर्षांपूर्वी संपली आहे. येथील दुरावस्थेवर शिवसेना उबाटा गटाचे निहाल पांडे यांच्यासह विद्यार्थ्यांनी आक्षेप घेतलाय. बाईट : नेहाल पांडे, विधानसभा प्रमुख,शिवसेना उबाटा गट विवो : देखभाल दुरुस्ती होत नसल्याने अत्यंत बिकट अवस्था या अभ्यासिकेची झाली आहेय. देखभाल दुरुस्ती साठी निधीच नसल्याचे उत्तर जिल्हा शसकिय ग्रंथालय अधिकाऱ्यांनी दिले आहेय. बाईट: नितीन सोनोने, जिल्हा शासकीय ग्रंथालय अधिकारी
3
comment0
Report
NMNITESH MAHAJAN
Sept 23, 2025 10:34:16
Jalna, Maharashtra: FEED NAME | 2309ZT_JALNA_BOMB_MARO(12 FILES) जालना | "ओला दुष्काळ जाहीर करा",अंबड तहसील कार्यालयावर शेतकऱ्यांचा ढोल ताशांच्या गजरात बोंब मारो मोर्चा हातात आसूड घेऊन शेतकरी पोहचले तहसिल कार्यालयात. अँकर :जालना जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांच्या वतीनं अंबड तहसिल कार्यालयावर 'बोंब मारो' मोर्चा काढण्यात आलाय.शेतकऱ्यांना सरसकट आर्थिक मदत करावी.ओला दुष्काळ जाहीर करावा.शेतकऱ्यांच्या मुलांची शैक्षणिक फिस माफ करावी.2018 साली मंजूर करण्यात आलेला खरीप पीक विमा शेतकऱ्यांचच्या खात्यात जमा करावा या मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला.या मोर्चात हजारो शेतकरी सहभागी झाले होते.ढोल ताशांच्या गजरात बोंब मारत तहसिल कार्यालयावर जाऊन शेतकऱ्यांनी राज्य सरकारचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.तसेच अतिवृष्टीमुळे खराब झालेल्या मोसंबीच्या फळांचा हार देखील गळ्यात घालून हे आंदोलन करण्यात आलं. बाईट - शरद सोळुंके, शेतकरी.
0
comment0
Report
GDGAJANAN DESHMUKH
Sept 23, 2025 10:23:02
Parbhani, Maharashtra:feed on office whatsapp अँकर - परभणी जिल्ह्यात अति मुसळधार पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. पीक अक्षरशहा उद्ध्वस्त झाली आहेत, परभणी तालुक्यातील शिर्शी बुद्रुक येथील केदार कुंडलीक स्वप्ने या प्रयोगशील शेतकऱ्यांने 50 हजार रुपये खर्चून फुलकोबीचा प्लॉट पिकवला होता,भाव ही यंदा 60 रुपये किलो मिळत होता,कोबी तोडणीचा येताच मागील आठ दिवस धोधो पाऊस झाला आणि स्वप्ने यांच्या सर्व स्वप्न मातीमोल झाली आहेत, त्यामुळे अखेर शेतकर्यांनी हा प्लॉट उपटून टाकायला सुरुवात केली आहे. आता तरी मायबाप सरकारने तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करून शेतकर्यांची कर्जमाफी करावी अशी मागणी शेतकयांमधून केली जात आहे.. बाईट- केदार स्वप्ने- शेतकरी बाईट- रमेश रायमाले- शेतकरी बाईट- आदिनाथ लवंदे- शेतकरी
0
comment0
Report
JMJAVED MULANI
Sept 23, 2025 10:22:54
0
comment0
Report
SKSACHIN KASABE
Sept 23, 2025 10:17:46
0
comment0
Report
SKShubham Koli
Sept 23, 2025 10:02:03
Thane, Maharashtra:Thane flash *मुख्य प्रवक्ते आनंद परांजपे byte pointer* *ऑन संजय राऊत* - भांडुपचा भोंगा नेहमीच्या सवयीप्रमाणे काहीतरी बरळला - महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये कोणी असावं हा सर्वस्वी निर्णय मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांचा असतो - राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कुठला आमदार त्या मंत्रिमंडळात असला पाहिजे हा सर्वस्वी निर्णय पक्षाचे अध्यक्ष अजित दादा पवार घेत असतात - प्रांताध्यक्ष सुनील तटकरे साहेब असतील राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल भाई पटेल असतील हे सर्व मिळून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून कोणी त्या मंत्रिमंडळात जावं निर्णया घेत असतात - आपला पक्ष काँग्रेसच्या चरणी ज्यांनी गहाण ठेवल्या त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला शिकवायची गरज नाही - दिल्लीला इंडिया आघाडीच्या बैठकीला ज्यावेळेस आपण जाता त्यावेळेस शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना कुठे बसवलं होतं हे संपूर्ण महाराष्ट्राने बघितलं आहे - त्यामुळे राष्ट्रवादीचे निर्णय हे सर्वच अजित दादा पवार साहेबच घेत असतात - शिवसेना उभाठा या पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब राहिले की मलिकाजुन खर्गे साहेब राहिले हा प्रश्न देखील महाराष्ट्राच्या जनतेस आहे - राऊत साहेबांनी दसरा मेळावा कसा होईल गर्दी जमवण्यासाठी किती वेळा शिवतीर्थावर जावे लागते मनसे पक्षप्रमुख राज साहेब ठाकरेंना भडव्यांनी शिवसेनाप्रमुखांना घेरले म्हणून शिवसेना सोडावी लागली त्यांच्याकडेच तुम्हाला आता पक्ष उभारी आणण्यासाठी जावे लागते याचा आत्मचिंतन मननराव साहेबांनी केलं तर अधिक चांगलं होईल *ऑन महायुती धुसफूस प्रकरण* - तिने नेत्यांमध्ये उत्तम आणि चांगला संवाद आहे आणि त्याबाबत काळजी करायची काही गरज नाही *ऑन धनंजय मुंडे करुणा मुंडे* - त्यांच्या कौटुंबिक वादावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कुठलाही प्रकारची प्रतिक्रिया देऊ इच्छित नाही *ऑन मराठवाडा पाहणी आरोप* - मराठवाड्यात जी अतिवृष्टी झाली ती इतिहासात देखील झाली नाही अशी झाली आहे - आजच्या बैठकीमध्ये अतिवृष्टी संदर्भात चर्चा होईल ओला दुष्काळ जाहीर करावा अशा प्रकारच्या निवेदन तिथले स्थानिक आमदार करत आहेत - मंत्रिमंडळात ठोस असा निर्णय होईल अशी अपेक्षा आहे - सर्व पालकमंत्री आपापल्या जिल्ह्यात जातील उद्या स्वतः अजितदादा पवार साहेबांनी त्यांचे सर्वच सार्वजनिक कार्यक्रम रद्द करून मराठवाड्याच्या दौऱ्यावर ते स्वतः जातायेत - जयकुमार गोरे साहेब सोलापूरला फिरत होते - परिवहन मंत्री प्रताप सरनाईक देखील धाराशिव मध्ये जातील - महायुतीचा सरकार शेतकऱ्यावर या कोसळलेल्या संकटात पूर्णपणे शेतकऱ्याबरोबर आहे *ऑन शेतकरी मदत* - मंत्रिमंडळाच्या बैठकीत काहीतरी चर्चा होईल आणि योग्य तो निर्णय घेतला जाईल - महायुतीचा सरकार भक्कमपणे खंबीरपणे बळीराजाच्या पाठीशी आहे - जास्तीत जास्त मदत शेतकऱ्याला मिळावी हा महायुतीचा सरकारचा मानस आहे *ऑन मंत्री मेट्रोमध्ये व्यस्त सरकारच्या बांधांवर कोण जाणार* - अनेक वर्षांच्या पाठपुराव्यानंतर ठाण्यामध्ये मेट्रोची चाचणी झाली - त्यांच्या मतदारसंघात होते राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या दोन्ही नेत्यांच्या उपस्थितीमध्ये मेट्रोची चाचणी झाली - मंत्री आणि त्या विभागाचा आमदार आपण जर बघितला असेल त्यांनी त्या वेळेला 9 ते 14 मध्ये चे हाऊस बंद पाडायचा आंदोलन केलं होतं त्या वेळेचा फोटो त्यांनी मुख्यमंत्र्यांना भेट दिला - परिवहन मंत्री लवकरात लवकर कॅबिनेट बैठकीनंतर धाराशिवला पोहोचतील *ऑन ठाणे विक्री व बीड* - मुख्यमंत्र्यांचा संपूर्ण महाराष्ट्रभर लक्ष आहे - राज्याचे उपमुख्यमंत्री व ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी संपूर्ण ठाणे जिल्ह्यामध्ये कायम जनतेमध्ये फिरणारा नेता म्हणून त्यांची प्रतिमा आहे - डीसीएम म्हणजे डेडिकेटेड टू कॉमन मॅन अशी त्यांची प्रतिमा आहे त्यांना संजय राऊत यांच्या सल्ल्याची गरज नाही *ऑन पंतप्रधान पूरग्रस्त मदत* - एनडीआरएफ चे जे निकष आहेत ते संपूर्ण देशांमध्ये एकच आहे - पंजाबला वेगळे महाराष्ट्राला वेगळे गुजरातला वेगळे असं होत नाही - एनआरएफची केंद्रातून येणारी मदत सर्व राज्यांना समान निकषा पुढे मिळत असते - महाराष्ट्र सरकार सक्षम आहे महाराष्ट्रातील बळीराजाला मदत देण्यासाठी *ऑन पुणे राष्ट्रवादी गायकवाड पवार कुटुंब बॅनर* - असं आहे की कार्यकर्त्यांनी काय भावना व्यक्त केली. काय बॅनर लागला पुण्यामध्ये ते मला माहित नाही. - राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी केंद्रातील एनडीए सरकार आणि देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या नेतृत्वामध्ये केंद्रामध्ये सत्तेत आहे. - महाराष्ट्र मध्ये महायुतीमध्ये आम्ही एक घटक पक्ष म्हणून सरकारमध्ये आम्ही सामील झाले आहोत. - राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आणि आमची स्वतंत्र भूमिका आहे. ही भूमिका अशीच राहील.
0
comment0
Report
AAASHISH AMBADE
Sept 23, 2025 09:39:31
Chandrapur, Maharashtra:Feed slug :--- 2309ZT_CHP_PLASTIC_ACTION ( single file sent on 2C)   टायटल:---- चंद्रपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाची विविध ठिकाणी धाड,  प्लास्टिक साठ्यावर केली कारवाई, गोल बाजार आणि बिनबा गेटसह विविध ठिकाणी 425 किलो प्लास्टिक जप्त, 15 हजारांचा दंड केला वसूल. अँकर: चंद्रपूर शहरातील गोल बाजार भागातील चांदा प्लास्टिक या दुकानावर मनपाच्या उपद्रव शोध पथकाने धाड टाकून तब्बल 150 किलो प्लास्टिक पिशव्या जप्त केल्या आणि 5 हजार रुपयांचा दंड ठोठावला. त्याचप्रमाणे, बिनबा गेट परिसरातील राकेश तोतवानी यांच्या गोदामातून 125 किलो प्लास्टिक जप्त करून 5 हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला. याशिवाय, राजनूर सेलिब्रेशनजवळील एका दुकानातूनही 150 किलो प्लास्टिक जप्त करून आणखी 5 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.या तिन्ही कारवाईत एकूण 425 किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले असून मनपाने एकूण 15 हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. नागरी प्रशासनाने इशारा दिला आहे की, अशा प्रकारचा गुन्हा पुन्हा आढळल्यास अधिक कठोर आणि दंडात्मक कारवाई केली जाईल. नागरिकांना पर्यावरणपूरक दृष्टीने कापडी पिशव्या वापरण्याचे आवाहन देखील करण्यात आले आहे. बाईट 1) डॉ.अमोल शेळके, विभाग प्रमुख, स्वच्छता विभाग, महानगरपालिका चंद्रपूर आशीष अम्बाडे झी मीडिया चंद्रपूर 
0
comment0
Report
Navaratri 2025
Advertisement
Back to top