Back
अकोला में बुरशी से सोयाबीन फसल भारी नुकसान; किसान आंदोलन तेज
JJJAYESH JAGAD
Sept 23, 2025 08:19:25
Akola, Maharashtra
Anchor : अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांच्या शेतामध्ये सोयाबीन पिकांवर बुरशीजन्य रोग आल्याने मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे, असा आरोप स्थानिक शेतकऱ्यांनी केला आहे. या पार्श्वभूमीवर नुकसानग्रस्त शेतीचे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना भरीव आर्थिक मदत देण्यात यावी, या मागणीसाठी आजाद फाउंडेशनच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 'पुंगी बजाव' आंदोलन करण्यात आले.या आंदोलनात तालुक्यातील विविध भागांतील शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.आंदोलनादरम्यान शेतकऱ्यांनी 'पुंगी' वाजवत आपला रोष व्यक्त केला आणि शासनाच्या उदासीन धोरणांचा निषेध नोंदवला.आजाद फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी प्रशासनाकडे मागणी केली की, त्वरित शासकीय पथक पाठवून नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे करण्यात यावेत आणि शेतकऱ्यांना न्याय मिळावा.
Byte : गोपाल पोहरे , शेतकरी.
4
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
SKSACHIN KASABE
FollowSept 23, 2025 10:17:460
Report
SKShubham Koli
FollowSept 23, 2025 10:02:030
Report
SKSACHIN KASABE
FollowSept 23, 2025 10:01:160
Report
AAASHISH AMBADE
FollowSept 23, 2025 09:39:310
Report
VKVISHAL KAROLE
FollowSept 23, 2025 09:18:140
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowSept 23, 2025 09:17:230
Report
VKVISHAL KAROLE
FollowSept 23, 2025 09:17:120
Report
VKVISHAL KAROLE
FollowSept 23, 2025 09:17:060
Report
AAASHISH AMBADE
FollowSept 23, 2025 09:16:520
Report
NMNITESH MAHAJAN
FollowSept 23, 2025 09:16:330
Report
GMGANESH MOHALE
FollowSept 23, 2025 09:15:400
Report
TTTUSHAR TAPASE
FollowSept 23, 2025 09:02:320
Report
KJKunal Jamdade
FollowSept 23, 2025 09:00:560
Report
PNPratap Naik1
FollowSept 23, 2025 09:00:370
Report
SRSHRIKANT RAUT
FollowSept 23, 2025 08:51:290
Report