Back
जालना में भारी बारिश: मोती तलाव ओवरफ्लो, घर-पानी से तर-बतर
NMNITESH MAHAJAN
Sept 23, 2025 09:16:33
Jalna, Maharashtra
FEED NAME : 2309ZT_JALNA_MOTI_DAM(12 FILES)
जालना : मुसळधार पावसामुळे शहरातील मोती तलाव ओव्हरफ्लो; रस्ते जलमय,वाहनधारक त्रस्त
सांडव्याचे पाणी रहिवासी भागात शिरल्याने मोठे नुकसान
अँकर :जालना शहरात मध्यरात्री तीन ते चार तास मुसळधार पावसाने थैमान घातलय. या पावसामुळे शहरातील अनेक भागात नागरिकांचे मोठ नुकसान झाल असून, घरामध्ये पावसाचे पाणी शिरल्याने लोक त्रस्त झाले आहेत.
शहरातील मोती तलाव ओव्हरफ्लो झाल्याने त्याचे पाणी सांडव्याच्या माध्यमातून बाहेर वाहत जात नागरीकांच्या घरात शिरलं आहे. मात्र पाण्याचा प्रवाह वेगळ्या मार्गाने गेल्याने छत्रपती संभाजीने चौफुली परिसरातील रस्ते पूर्णपणे जलमय झाले आहेत.जालना-छत्रपती संभाजीनगर महामार्गाला तलावाचे स्वरूप आल्याचं पाहायला मिळत आहे. छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील बारवाले कॉलेजसमोरील भागात पाणी साचून वाहतुकीस अडथळा निर्माण झाला आहे.दरम्यान जालना शहरातील मोती तलावाच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत हा तलाव ओव्हरफ्लो झाला. यामुळे सांडव्याच्या पाण्याचा दाब वाढून परिसरातील अनेक भाग जलमय झाला आहे.भवानीनगर, ख्वाजानगर परिसरात तलावाचे पाणी उलटल्याने घरांमध्ये आणि रस्त्यांवर पाणीच पाणी झाले आहे.
बाईट :नागरीक
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
SKSACHIN KASABE
FollowSept 23, 2025 11:19:250
Report
AKAMAR KANE
FollowSept 23, 2025 11:15:090
Report
SMSATISH MOHITE
FollowSept 23, 2025 11:02:260
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowSept 23, 2025 10:51:570
Report
MAMILIND ANDE
FollowSept 23, 2025 10:49:403
Report
DPdnyaneshwar patange
FollowSept 23, 2025 10:49:010
Report
VKVISHAL KAROLE
FollowSept 23, 2025 10:37:280
Report
NMNITESH MAHAJAN
FollowSept 23, 2025 10:34:160
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowSept 23, 2025 10:23:020
Report
JMJAVED MULANI
FollowSept 23, 2025 10:22:540
Report
SKSACHIN KASABE
FollowSept 23, 2025 10:17:460
Report
SKShubham Koli
FollowSept 23, 2025 10:02:030
Report
SKSACHIN KASABE
FollowSept 23, 2025 10:01:160
Report
AAASHISH AMBADE
FollowSept 23, 2025 09:39:310
Report
VKVISHAL KAROLE
FollowSept 23, 2025 09:18:140
Report