Back
चंद्रपुर में प्लास्टिक विरोधी दस्ते की दबिश: 425 किलो जप्त, 15,000 का जुर्माना
AAASHISH AMBADE
Sept 23, 2025 09:39:31
Chandrapur, Maharashtra
Feed slug :--- 2309ZT_CHP_PLASTIC_ACTION
( single file sent on 2C)
टायटल:---- चंद्रपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाची विविध ठिकाणी धाड, प्लास्टिक साठ्यावर केली कारवाई, गोल बाजार आणि बिनबा गेटसह विविध ठिकाणी 425 किलो प्लास्टिक जप्त, 15 हजारांचा दंड केला वसूल.
अँकर: चंद्रपूर शहरातील गोल बाजार भागातील चांदा प्लास्टिक या दुकानावर मनपाच्या उपद्रव शोध पथकाने धाड टाकून तब्बल 150 किलो प्लास्टिक पिशव्या जप्त केल्या आणि 5 हजार रुपयांचा दंड ठोठावला. त्याचप्रमाणे, बिनबा गेट परिसरातील राकेश तोतवानी यांच्या गोदामातून 125 किलो प्लास्टिक जप्त करून 5 हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला. याशिवाय, राजनूर सेलिब्रेशनजवळील एका दुकानातूनही 150 किलो प्लास्टिक जप्त करून आणखी 5 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.या तिन्ही कारवाईत एकूण 425 किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले असून मनपाने एकूण 15 हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. नागरी प्रशासनाने इशारा दिला आहे की, अशा प्रकारचा गुन्हा पुन्हा आढळल्यास अधिक कठोर आणि दंडात्मक कारवाई केली जाईल. नागरिकांना पर्यावरणपूरक दृष्टीने कापडी पिशव्या वापरण्याचे आवाहन देखील करण्यात आले आहे.
बाईट 1) डॉ.अमोल शेळके, विभाग प्रमुख, स्वच्छता विभाग, महानगरपालिका चंद्रपूर
आशीष अम्बाडे
झी मीडिया
चंद्रपूर
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
SRSHRIKANT RAUT
FollowSept 23, 2025 11:35:240
Report
JMJAVED MULANI
FollowSept 23, 2025 11:34:560
Report
ABATISH BHOIR
FollowSept 23, 2025 11:32:270
Report
PNPratap Naik1
FollowSept 23, 2025 11:30:220
Report
SKSACHIN KASABE
FollowSept 23, 2025 11:19:250
Report
AKAMAR KANE
FollowSept 23, 2025 11:15:090
Report
SMSATISH MOHITE
FollowSept 23, 2025 11:02:260
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowSept 23, 2025 10:51:570
Report
MAMILIND ANDE
FollowSept 23, 2025 10:49:403
Report
DPdnyaneshwar patange
FollowSept 23, 2025 10:49:010
Report
VKVISHAL KAROLE
FollowSept 23, 2025 10:37:280
Report
NMNITESH MAHAJAN
FollowSept 23, 2025 10:34:160
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowSept 23, 2025 10:23:020
Report
JMJAVED MULANI
FollowSept 23, 2025 10:22:540
Report
SKSACHIN KASABE
FollowSept 23, 2025 10:17:460
Report