Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Washim444505

वाशिमच्या कुंडात गरम पाण्याच्या वाफा: दैवी चमत्कार की भौगोलिक बदल?

GANESH MOHALE
Jun 29, 2025 06:05:55
Washim, Maharashtra
वाशिम : File:2906ZT_WSM_WELL_HOT_WATER रिपोर्टर:गणेश मोहळे,वाशिम अँकर: वाशिमच्या अनसिंग गावातील इतिहासकालीन असलेल्या शृंगऋषी संस्थानच्या कुंडामधून (विहरीमधून)आज सकाळपासून गरम पाण्याच्या वाफा निघायला लागल्यात त्यामुळे परिसरात आश्चर्य व्यक्त केला जात आहे पांडवकालीन असलेल्या या मंदिर परिसरात अनेक दशकापासून पाहायला गेलो तर या नेहमी थंड पाण्याचे झरे यामधून वाहत होते मात्र आता अचानकपणे कुंडाच्या मधोमध असलेल्या गोलकुंडामधून गरम पाण्याच्या वाफा निघत असल्याने आश्चर्य व्यक्त केला जात आहे हा दैवी चमत्कार आहे की भौगोलिक बदलाचा भाग आहे त्या बद्दल मात्र कळू शकले नाही.
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement