Back
नागपुर में तीन पथकों का ऐतिहासिक पथसंचलन, लाइव कवरेज खास
AKAMAR KANE
Sept 26, 2025 07:49:41
Nagpur, Maharashtra
2c ला व्हिडिओ gfx जोडले आहे
-----
नागपूर
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नागपुरात शनिवारी उद्या ऐतिहासिक पथसंलन होतेय..*राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नागपूरातील आतापर्यंतच हे सगळ्यात मोठे पथसंचलन असणार*... 27 सप्टेंबर 1925 ला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना झाली होती.त्याऔचित्याने या पथसंचलनाच आयोजन करण्यात आलेय...तीन पथक वेगवेगळ्या स्थानावरून मार्गक्रमण करतील.. *या तिन्ही पथसंचलनाचा मार्ग आणि नागपूर महानगरातील कोणत्या भागातील स्वयंसेवक कोणत्या मार्गावरून पथसंचलन करतील याचा विस्तृत आणि आणि Exclusive माहिती आणि मार्ग आपण झी 24 तास वर पाहू शकतो*
*पहिले पथक अमरावती मार्गावरील हॉकी मैदान येथून निघेल*... *या पथकाचे 2.5 किलोमीटरचे पथसंचलन असेल*.. *यामध्ये त्रिमूर्ती नगर, धरमपेठ, गिट्टीखदान आणि सोमलवाडा भागाचे स्वयंसेवक सहभागी होतील*
आणि *दुसरे पथक कस्तुरचंद पार्क येथून पथसंचन सुरु करेल... या पथकाचे पथसंचलन 2.9 किलोमीटरचे असेल... मोहिते शाखा, लालगंज, बिनाकी आणि सदर येथील स्वयंसेवक या पथकात सहभागी होतील*...
तर *तिसरे पथक यशवंत* *स्टेडियम येथून पथसंचलन सुरु करतील*... *यामध्ये
*इतवारी,अजनी,अयोध्यानगर आणि नंदनवन परिसरातील स्वयंसेवक सहभागी होतील* *ते पथसंचलन करतील 2.9 किलोमीटरचे पथसंंचलन करतील*... *व्हेरायटी चौकात महात्मा गांधी पुतळ्याजवळ तिन्ही पथक एकत्रीत दिसतील* ... *यावेळी सरसंघचालक तिथे तिन्ही पथसंचालनाचे अवलोकन करणार*.. महत्त्वाचे म्हणजे देशाचे केंद्र स्थळ असलेल्या झिरो माइलजवळून हे पथसंंचलन जाणार आहे
2
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
KJKunal Jamdade
FollowSept 26, 2025 09:50:220
Report
GMGANESH MOHALE
FollowSept 26, 2025 09:50:010
Report
UPUmesh Parab
FollowSept 26, 2025 09:49:423
Report
PPPRANAV POLEKAR
FollowSept 26, 2025 09:49:33Ratnagiri, Maharashtra:अत्यंत बेशरम पणाचा कळस
जिल्हाधिकारी गरब्यात नाचतात हेच महाराष्ट्राचे दुर्दैव - विनायक राऊत
0
Report
TTTUSHAR TAPASE
FollowSept 26, 2025 09:46:380
Report
PNPratap Naik1
FollowSept 26, 2025 09:34:470
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowSept 26, 2025 09:32:380
Report
VBVAIBHAV BALKUNDE
FollowSept 26, 2025 09:32:260
Report
LBLAILESH BARGAJE
FollowSept 26, 2025 09:32:200
Report
KJKunal Jamdade
FollowSept 26, 2025 09:31:360
Report
SMSarfaraj Musa
FollowSept 26, 2025 09:30:300
Report
VBVAIBHAV BALKUNDE
FollowSept 26, 2025 09:01:020
Report
AAASHISH AMBADE
FollowSept 26, 2025 09:00:480
Report
SKSudarshan Khillare
FollowSept 26, 2025 09:00:330
Report
PPPRANAV POLEKAR
FollowSept 26, 2025 08:35:550
Report