Back
चंद्रपूर बैंक ने महिला समूहों को उद्योग अनुदान वितरित, मंत्री डॉ. उईके बोले उत्साहजनक
AAASHISH AMBADE
Sept 26, 2025 09:00:48
Chandrapur, Maharashtra
Feed slug :--- 2609ZT_CHP_BANK_HELP
( single file sent on 2C)
टायटल:-- चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने महिला स्वयंसहायता बचत गटांना उद्योगासाठी प्रोत्साहन पर अनुदान राशीचे वितरण, पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांची उपस्थिती, आगामी काळात बँकेने आदिवासी महिला बचत गटांना देखील प्रोत्साहन राशी द्यावी शासन त्यामागे ठामपणे उभे राहील, पालकमंत्र्यांनी दिला शब्द
अँकर:-- चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने आज महिला स्वयंसहायता बचत गटांना उद्योगासाठी प्रोत्साहन पर अनुदान राशीचे वितरण केले. जिल्ह्यातील स्वयंसहायता बचत गटांना ही राशी प्रदान करण्यात आली. बँकेच्या कन्नमवार सभागृहात यासाठी विशेष सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांची याप्रसंगी प्रामुख्याने उपस्थिती होती. पालकमंत्र्यांनी अशा पद्धतीने लाडक्या बहिणींना सक्षम करण्यासाठी बँकेने पुढाकार घेतल्या विषयी आनंद व्यक्त केला. आगामी काळातही बँकेने अशाच पद्धतीने आदिवासी महिला बचत गटांना बळ द्यावे अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
बाईट १) डॉ. अशोक उईके, पालकमंत्री
आशीष अम्बाडे
झी मीडिया
चंद्रपूर
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
SNSWATI NAIK
FollowSept 26, 2025 10:52:370
Report
KJKunal Jamdade
FollowSept 26, 2025 10:22:060
Report
SKSACHIN KASABE
FollowSept 26, 2025 10:21:510
Report
SNSWATI NAIK
FollowSept 26, 2025 10:19:110
Report
SNSWATI NAIK
FollowSept 26, 2025 10:18:250
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowSept 26, 2025 10:18:060
Report
GMGANESH MOHALE
FollowSept 26, 2025 10:05:070
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowSept 26, 2025 10:00:530
Report
KJKunal Jamdade
FollowSept 26, 2025 09:50:223
Report
GMGANESH MOHALE
FollowSept 26, 2025 09:50:010
Report
UPUmesh Parab
FollowSept 26, 2025 09:49:423
Report
PPPRANAV POLEKAR
FollowSept 26, 2025 09:49:33Ratnagiri, Maharashtra:अत्यंत बेशरम पणाचा कळस
जिल्हाधिकारी गरब्यात नाचतात हेच महाराष्ट्राचे दुर्दैव - विनायक राऊत
0
Report
TTTUSHAR TAPASE
FollowSept 26, 2025 09:46:380
Report
PNPratap Naik1
FollowSept 26, 2025 09:34:470
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowSept 26, 2025 09:32:380
Report