Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Ratnagiri415639
मिऱ्या किनारे विशाल देवमाश के अवशेष मिलने से सनसनी फैल गई
PPPRANAV POLEKAR
Sept 26, 2025 08:35:55
Ratnagiri, Maharashtra
रत्नागिरी: रत्नागिरी शहरानजीक असलेल्या मिऱ्या समुद्रकिनारी मृत देवमाशाचे अवशेष आढळून आले आहेत. स्थानिक रहिवाशांना मिऱ्या किनारी तीव्र कुजकट वास येत असल्याने त्यांनी किनाऱ्याची पाहणी केली.तेव्हा त्यांना पाण्यात आणि किनाऱ्यावर अत्यंत मोठ्या आकाराच्या मृत झालेल्या एका देव माशाचे अवशेष आढळून आले. हा देवमासा कधी मृत झाला आणि तो किनाऱ्यावर कसा आला, याबद्दल अधिक माहिती मिळू शकलेली नाही. यापूर्वीदेखील रत्नागिरी, मालगुंड आणि गणपतीपुळे यांसारख्या किनारपट्टीवरील अनेक महत्त्वाच्या समुद्रकिनाऱ्यांवर मृत समुद्री जीवांचे अवशेष आढळले आहेत.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
GMGANESH MOHALE
Sept 26, 2025 09:50:01
Washim, Maharashtra:वाशिम : File:2609ZT_WSM_MARIGOLD_DAMAGE रिपोर्टर:गणेश मोहळे,वाशिम अँकर:वाशिम जिल्ह्यात शेतकरी अतिवृष्टीमुळे अडचणीत असताना आता उभ्या झेंडू पिकावर रोटाव्हेटर फिरवून नुकसान केल्याची घटना घडली आहे. मंगरूळपीर तालुक्यातील माळशेलू गावातील शेतकरी दयाराम राठोड यांच्या शेतात अर्धा एकर क्षेत्रावर झेंडूची लागवड करण्यात आली होती.ऐन सणासुदीच्या काळात झेंडू फुलांना मोठी मागणी असते व सध्या झेंडूच्या फुलांना दर चागले आहेत.हे झेंडूचे पीक विक्रीसाठी आलं असतानाच शेजारी राहणाऱ्या दोन व्यक्तींनी जमीन ताब्यात घेण्यासाठी वैमनस्यातून मध्यरात्री झेंडूच्या शेतात रोटाव्हेटर चालवून मोठं नुकसान केलं.या प्रकरणी शेतकरी दयाराम राठोड यांनी मंगरूळपीर पोलिसात तक्रार दाखल केली आहे.दरम्यान, शेतकरी वर्गाकडून या घटनेत संबंधितांवर गुन्हा दाखल करून झालेल्या नुकसानीची भरपाई वसूल करण्याची मागणी होत आहे. बाईट:दयाराम राठोड, शेतकरी
0
comment0
Report
UPUmesh Parab
Sept 26, 2025 09:49:42
Oros, Maharashtra:मंत्री नितेश राणे byte --- ऑन आढावा बैठक --- आमच्या 150 दिवसाच्या कालावधीत सिंधुदुर्ग जिल्ह्यात चांगलं काम दिसावं म्हणून आढावा बैठक घेतली त्यात सर्वांनी चांगलं काम केलं आहे. ऑन ट्विट --- *ही भूमी महादेवाची आहे. प्रत्येकाच्या श्वासात महादेव आहे. एम फॉर महाराष्ट्र एम फॉर महादेव, एम फॉर मुंबई आणि एम फॉर महादेव आमच्या हिंदू राष्ट्रात आय लव महादेव चालणार.. मी आमच्या हिंदुत्ववादी विचाराच्या महाराष्ट्रात राहून आय लव महादेव लिहिल आहे कराची पाकिस्तान मध्ये राहून नाही लिहिल.* ऑन मुख्यमंत्री मोदी भेट --- सकारात्मक गोष्ट आहे दोन दिवस आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्येक भागाचा दौरा केला. आमच डबल इंजिन च सरकार आहे याचा फायदा आमच्या राज्याला होणार. केंद्र सरकार ने महाराष्ट्राला कधीच खाली हात पाठवलं नाही. या संकटाच्या काळात सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी आमच्या राज्याला भरभरून देतील... तुळजापूर नवरात्रोत्सव --- मी बघितलं नाही ऑन राज ठाकरे मराठ वाडा दौरा --- संकटाच्या काळात प्रत्येकाच्या मागे उभे राहणे आवश्यक आहे. महाराष्ट्राचा तो भाग आज संकटात आहे जेवढी मदत मिळेल ती आवश्यक आहे. प्रत्येकाने संकटाच्या काळात योगदान दिलं पाहिजे. आणि शून्य टक्के राजकारण केले पाहिजे. कृषिमंत्री नाराज --- तर ते त्यांना विचारा ऑन उद्धव ठाकरे मोदींना इशारा --- स्वतः मुख्यमंत्री असताना काय केलं त्यांनी. आमचे मोदी साहेब आणि आम्ही सगळे जमिनीवरचे आहोत. घरात बसून राजकारण करणारे लोक नाही. कधी तरी स्वतःचा कुर्ता खराब करण्यासाठी रस्त्यावर उतराव Byte --- मंत्री नितेश राणे feed on desk
3
comment0
Report
TTTUSHAR TAPASE
Sept 26, 2025 09:46:38
Satara, Maharashtra:TUSHAR TAPASE 5 FILES SLUG NAME -SAT_SHIRTAV_DEATH सातारा - माण तालुक्यातील शिरताव ग्रामपंचायतीतील शिपाई रणजित चव्हाण यांचा कामावरअसतानाच मृत्यू झाला आहे. पाणीपुरवठा करणारा पंप बंद करण्यासाठी गेलेले रणजित दुसऱ्या दिवशी घरी न परतल्याने शोध घेतला असता ते शेडमध्ये मृतावस्थेत आढळले.घटनास्थळी क्लोरिन पावडरचा प्रखर वास जाणवत होता. त्याचा परिणाम म्हणून रणजित यांचा मुलगाही आजारी पडला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.रणजित हे कुटुंबातील एकमेव कमावते होते. त्यांच्या मृत्यूने पत्नी, आई आणि दोन लहान मुलांवर मोठे संकट ओढवले आहे. ग्रामस्थांनी शासनाने तात्काळ आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी केली आहे.या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे.
0
comment0
Report
PNPratap Naik1
Sept 26, 2025 09:34:47
Kolhapur, Maharashtra:Story:- Kop AI PKG Feed:- Live U Anc:- कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात बसवलेल्या AI डिटेक्शन यंत्रणेचा आरोपींनी चांगलाच धसका घेतला आहे. आज नवरात्र उत्सवाचा पाचवा दिवस आहे असा असताना करवीर निवासिनी अंबाबाई मंदिराच्या परिसरात एकही चोरीची घटना नोंद झालेली नाही. AI डिटेक्शनच्या माध्यमातून आतापर्यंत सात व्यक्तींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. GFX In गर्दीच्या ठिकाणी चोरीच्या उद्देशाने फिरणाऱ्या आरोपींना AI डिटेक्शन तंत्राचा धसका नवरात्रोत्सवाच्या काळात एकही चोरीचा गुन्हा नोंद नाही.. या तंत्रज्ञानाच्या आधारे मंदिर परिसरात फिरणाऱ्या रेकॉर्डवरील सात गुन्हेगारांना घेतले ताब्यात. मंदिरातील प्रत्येक हालचालीवर AI डिटेक्शन चा डोळा.. GFX Out VO 1:- कोल्हापूर जिल्हा प्रशासन आणि कोल्हापूर पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर AI डिटेक्शन प्रणाली कार्यान्वित केली आहे. या AI डिटेक्शन प्रणाली मुळे गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींची मंदिराच्या आवारात प्रवेश करताच तातडीने अलर्ट मिळतोय. त्यामुळे गेल्या पाच दिवसाच्या कालावधीत एकही गुन्हा अंबाबाई मंदिरात घडलेला नाही. AI तंत्रज्ञान आधारित " पीपल काउंटिंग आणि फेस डिटेक्शन टीम 24 तास अंबाबाई मंदिर आणि परिसरात करडी नजर ठेवून आहे.. त्यामुळेच मंदिरात येणाऱ्या प्रत्येकाच्या हालचालीवर AI ची नजर आहे. Byte:- हर्षवर्धन साळुंखे, CEO वेलोस ग्रुप, देखरेख सदस्य AI तंत्रज्ञान VO 2:- अंबाबाई मंदिरात बसवलेल्या AI फेस डिटेक्शन यंत्रनेकडे कोल्हापूर पोलिसांनी 215 हुन अधिक आरोपींचे फोटो दिलेत. यामध्ये प्रामुख्याने गर्दीचे ठिकाण जावून मौल्यवान दागिने आणि मोबाईल चोरणाऱ्या आरोपींच्या फोटोंचा समावेश आहे. मंदिरात प्रवेश करत असताना किंवा मंदिरात गर्दीच्या ठिकाणी हालचाल करत असताना AI फोटोमधील गुन्हेगारी पार्श्वभूमी असणाऱ्या व्यक्ती बद्दल तातडीने अलर्ट क्रिएट करतो. त्यामुळे यंदा नवरात्र उत्सवाच्या पाच दिवसाच्या काळात मंदिर परिसरात एकही चोरी झालेली नाही. Byte:- धीरजकुमार बच्चू, अतिरिक्त पोलीस अधीक्षक कोल्हापूर VO 3:- राज्यातील धार्मिक स्थळ नेहमीच चोरट्यांच्या रडारवर असतात, इतकंच नव्हे तर गुन्हेगार देखील आपली ओळख लपून देवाचे दर्शन करतात. पण आता मात्र या चोरट्यांना देवस्थान परिसरात साधे फिरता देखील येत नाहीये. त्यामुळे भक्तांमधून AI आधारित ‘पीपल काउंटिंग व फेस डिटेक्शन’ प्रणालीचे कौतुक होत आहे. महाराष्ट्रातल्या प्रत्येक धार्मिक स्थळांवर आणि गर्दीच्या ठिकाणी अशा प्रकारची यंत्रणा कायमस्वरूपी बसवावी, म्हणजे सर्वसामान्य नागरिकांना बिना भय सर्वत्र फिरता येईल असं सर्वसामान्यांचे म्हणणं आहे. प्रताप नाईक झी २४ तास कोल्हापूर
0
comment0
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
Sept 26, 2025 09:32:38
Ambernath, Maharashtra:शहाड पुलावरील खड्ड्या विरोधात मनसे कार्यकर्त्यांच रास्ता रोको मनसे कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात Ulh mns giatation anchor कल्याण नगर महामार्गावरील शहाड पुलाची अत्यंत दुरावस्था झाली असून या पुलावर मोठ-मोठे खड्डे पडले आहेत, या खड्ड्यांमुळे सातत्याने या पुलावर अपघात घडत असून प्रचंड वाहतूक कोंडी होते त्यामुळे झोपी गेलेल्या प्रशासनाला जागे करण्यासाठी  आज मनसे कार्यकर्त्यांनी या पुलावर रास्ता रोको आंदोलन करत प्रशासना विरोधात घोषणाबाजी केली मात्र पोलिसांनी मनसे कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले, लवकरात लवकर या पुलावरील खड्डे बुजवले नाहीत तर दिवाळी आधी मोठ आंदोलन करण्याचा इशारा मनसे कार्यकर्त्यांनी दिला चंद्रशेखर भुयार , उल्हासनगर
0
comment0
Report
VBVAIBHAV BALKUNDE
Sept 26, 2025 09:32:26
Latur, Maharashtra:लातूर ब्रेकिंग न्यूज...‌ स्किप्ट :- राज ठाकरे उद्या लातूरच्या उजनी मध्ये अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची करणार पाहणी....  शेतकऱ्यांची साधनार संवाद...  तर मराठवाड्यात ओला दुष्काळ जाहीर करा या मागणीसाठी उद्या बच्चू कडू यांच्या उपस्थितीत लातूर शहरात रस्ता रोको आंदोलन...  AC ::- लातूर जिल्ह्यात उद्या दोन नेत्यांचा दौरा होणार आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे औसा तालुक्यातील उजनी येथे अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करणार आहेत. यावेळी ते शेतकऱ्यांशी थेट संवाद साधणार आहेत. तर मराठवाड्यात ओला दुष्काळ जाहीर करा आणि सरसकट कर्जमाफी करा या प्रमुख मागण्यांसाठी बच्चू कडू यांच्या उपस्थितीत लातूर शहरात रस्ता रोको आंदोलन होणार आहे. त्यानंतर बच्चु कडू चाकूर येथे शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत. 
0
comment0
Report
LBLAILESH BARGAJE
Sept 26, 2025 09:32:20
Pune, Maharashtra:रिपोर्टर:- लैलेश बारगजे स्लग:- फुल शेती नुकसान फीड 2C ANC- गणेश उत्सव आणि दसरा-दिवाळी या सणासाठी अहिल्यानगर शहरा शेजारी असलेल्या अकोळनेर येथील शेतकरी फुल शेती करतात मात्र काही दिवसांपासून सुरू असलेला मुसळधार पाऊस आणि मागील दीड ते दोन महिन्यापासून ढगाळ वातावरण या कारणामुळे अकोळनेर येथील फुल शेती उध्वस्त झाली आहे गावाच्या परिसरामध्ये सात ते आठ हजार एकर क्षेत्रावर वेगवेगळ्या प्रकारची फुल शेती केली जाते या फुलशेतीतून वर्षाला 25 ते तीस कोटी रुपयांचे उत्पन्न येथील शेतकऱ्यांना मिळतं यावर्षी उत्पन्न तर मिळणारच नाही शिवाय झालेला खर्च देखील वसूल होणार नाही अशी स्थिती आहे. पावसामुळे सर्वत्र फुलशेतीच नुकसान झालं आहे सरकारकडून बागायत आणि कोरडवाहू शेतीसाठी मदत जाहीर झाली आहे मात्र फुल शेतीसाठी जास्तीची मदत मिळावी अशी अपेक्षा शेतकरी करत आहेत बाईट:- गंगाधर ठुबे, अकोळणेर(चष्मा) बाईट:- रविंद्र जाधव, शेतकरी अकोळणेर (हातात निशिगंधाचे फुल)
0
comment0
Report
KJKunal Jamdade
Sept 26, 2025 09:31:36
Shirdi, Maharashtra:Anc - अहिल्यानगर जिल्ह्यासह राज्यभरात पावसाने हाहाकार माजवला आहे. शेतकरी संकटात सापडलेले असताना राज्य सरकारकडून मदतीच्या हालचाली सुरू आहेत. याच पार्श्वभूमीवर पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज माध्यमांशी संवाद साधत शेतकऱ्यांना दिलासा मिळावा यासाठी सरकारकडून ठोस निर्णय होणार असून शेतकऱ्यांसाठी सरकार खंबीर असल्याचं माध्यमांशी बोलतांना सांगितलंय.. राधाकृष्ण विखे पाटील बाईट मुद्दे - न भुतो न भविष्यती अशी राज्यात परीस्थीती... अहिल्यानगर जिल्ह्यासह राज्यभरात पावसाचा कहर... मुख्यमंत्र्यांसह सर्वजण राज्याचा दौरा करत आहेत.. राज्यात आलेल्या आपत्तित शेतकऱ्यांना आधार देण्याची गरज आहे.. म्हणून सर्व परीस्थीचा अंदाज घेऊन निर्णय घेतला जाईल.. सरसकट पंचनामे करण्याच्या सुचना दिल्या आहेत.. काही ठिकाणी जावू शकत नाही अशी परीस्थीती... एनडीआरएफचे निकष गेल्यावेळी कमी होते.. मात्र आता ते ही वाढवले आहेत.. प्रसंगी नियम बाजूला करून शेतकऱ्यांना मदत करता येईल यासाठी आमचा प्रयत्न... अजून मदतीचे निकष ठरवले नाहीए... गेल्यावेळेस केलेल्या मदतीपेक्षा जास्त मदत करण्याची आमची भुमिका... दौरे पुर्ण झाल्यानंतर मंत्रीमंडळ बैठकीत निर्णय होईल.. सर्वांना चांगली मदत कशी होईल हा आमचा प्रयत्न... *ऑन संजय राऊत अमित शहा टिका...* संजय राऊतांचे मानसिक संतूलन बिघडलेले लोकांना दिसायला लागलेय... अमित शहा केवळ कार्यक्रमासाठी आले नाही तर राज्याच्या परीस्थीतीचा आढावा त्यांनी घेतला... केंद्र सरकारची काय मदत होईल यासाठी चर्चा... विरोधकांकडे कोणते मुद्दे राहीले नाही.. शेतकऱ्यांशी त्यांना काही घेणं देणं नाही.. फक्त टिका करून माध्यमामध्ये राहणं हा विरोधकांचा धंदा... राधाकृष्ण विखे पाटील यांची संजय राऊतांसह विरोधकांवर टिका... *ऑन उद्धव ठाकरे कर्जमाफी मागणी...* उद्धव ठाकरे शेतकऱ्यांना दिलासा देत आहेत इथपर्यंत ठिक आहे... मात्र पूरपरीस्थीतीत राजकारण करत आहेत हे दूर्दैवी... उद्धव ठाकरेंनी सत्तेत येण्यापूर्वी बांधावर जावून पन्नास हजार देणार अशी घोषणा केली होती... मात्र सत्तेवर आल्यावर काहीही दिलं नाही... सत्तेवर असताना काही द्यायचं नाही आणी सत्ता गेल्यावर टिका करायचं काम.. उद्धव ठाकरेंनी मागणी करण्याची गरज नाही सरकार खंबीर आहे द्यायला .. आज शेतकऱ्यांना दिलासा देण्याची गरज आहे.. मुक्ताफळे उधळण्याची नाही... राधाकृष्ण विखे पाटील यांची उद्धव ठाकरेंवर टिका.. उद्धव ठाकरेंनी केलीय कर्जमाफीची मागणी... *ऑन धाराशिव जिल्हाधिकारी...* मी त्यांचा व्हिडिओ पाहीला नाही.. मात्र असं असेल तर चुकीचं... एकीकडे धाराशिव जिल्ह्यात आस्मानी संकट कोसळंय.. अधिकाऱ्यांनी अधिक संवेदनशील राहणं गरजेचं... याबाबतचा अहवाल मुख्यमंत्र्यांना पाठवला जाईल... जिल्ह्याधिका-यांच्या व्हायरल व्हिडिओवर विखेंचे वक्तव्य.. *ऑन मंत्री ताफा अडवणे...* शेतकऱ्यांना मी दोष देत नाही.. आज आस्मान फाटलेलं आहे.. होतं नव्हतं ते उध्वस्त झालं आहे.. शासनाने मदत करावी यासाठी शेतकऱ्यांचा रोष .. मंत्र्यांचा ताफा अडवून अपेक्षा करणं चुकीचं नाही.. जे सत्तेवर आहेत त्यांनाच नागरीक मागणी करणार.. राधाकृष्ण विखे पाटील यांचे वक्तव्य.. अनेक ठिकाणी मंत्र्यांना रोषाला जावे लागतंय सामोरं...
0
comment0
Report
SMSarfaraj Musa
Sept 26, 2025 09:30:30
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:स्लग - पूरग्रस्त भागातील पशुधन वाचवण्यासाठी भाजप किसान मोर्चाककडून चारा व कडबा कुट्टीची मदत- मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत पहिला ट्रक रवाना. अँकर - सोलापूर व धाराशिव जिल्ह्यातल्या पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या जनावरांसाठी भाजप किसान मोर्चा चारा उपलब्ध करून देण्याचा निर्धार करण्यात आला आहे.सांगलीतून कडबा कुट्टी चारयाचा पहिला ट्रक रवाना झालाय. ₹पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत सोलापूर जिल्ह्याकडे हा ट्रक रवाना झाला आहे.भाजप किसान मोर्चा कडून पूरग्रस्त भागातील पशुधन वाचवण्याच्या उद्देशाने 100 टन चारा व कडबाकुट्टी उपलब्ध करून देण्याची भूमिका घेण्यात आली आहे,त्या दृष्टीने कडबा कुट्टीचा पहिला ट्रक सोलापूर जिल्ह्यातल्या पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी रवाना झाल्याची माहिती भाजपा किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष संदीप गिड्डे-पाटील यांनी दिली आहे. बाईट- संदिप गिड्डे-पाटील - प्रदेशाध्यक्ष - भाजप किसान मोर्चा.
0
comment0
Report
VBVAIBHAV BALKUNDE
Sept 26, 2025 09:01:02
0
comment0
Report
AAASHISH AMBADE
Sept 26, 2025 09:00:48
Chandrapur, Maharashtra:Feed slug :--- 2609ZT_CHP_BANK_HELP ( single file sent on 2C)  टायटल:-- चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने महिला स्वयंसहायता बचत गटांना उद्योगासाठी प्रोत्साहन पर अनुदान राशीचे वितरण, पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांची उपस्थिती, आगामी काळात बँकेने आदिवासी महिला बचत गटांना देखील प्रोत्साहन राशी द्यावी शासन त्यामागे ठामपणे उभे राहील, पालकमंत्र्यांनी दिला शब्द अँकर:-- चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने आज महिला स्वयंसहायता बचत गटांना उद्योगासाठी प्रोत्साहन पर अनुदान राशीचे वितरण केले. जिल्ह्यातील स्वयंसहायता बचत गटांना ही राशी प्रदान करण्यात आली. बँकेच्या कन्नमवार सभागृहात यासाठी विशेष सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांची याप्रसंगी प्रामुख्याने उपस्थिती होती. पालकमंत्र्यांनी अशा पद्धतीने लाडक्या बहिणींना सक्षम करण्यासाठी बँकेने पुढाकार घेतल्या विषयी आनंद व्यक्त केला. आगामी काळातही बँकेने अशाच पद्धतीने आदिवासी महिला बचत गटांना बळ द्यावे अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. बाईट १) डॉ. अशोक उईके, पालकमंत्री आशीष अम्बाडे झी मीडिया चंद्रपूर 
0
comment0
Report
SKSudarshan Khillare
Sept 26, 2025 09:00:33
Yeola, Maharashtra: अँकर:- हैदराबाद गॅजेट नुसार बंजारा ,धनगर, कैकाडी या जातींना आदिवासी प्रवर्गात आरक्षण देऊ नये तसेच दुसऱ्या समाजाचे काही नेते दोन समाजामध्ये तेढ निर्माण होईल असे वक्तव्या करत असून अशा नेत्यांवर ॲट्रॉसिटी प्रमाणे गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी नाशिकच्या येवल्यात आदिवासी बांधवांच्या वतीने तहसील कार्यालयावर आदिवासी समाजाचे नेते तथा एकलव्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शिवाजीराव ढवळे यांच्या नेतृत्वामध्ये भव्य धडक मोर्चा काढण्यात आला या मोर्चात नाशिक जिल्ह्यातील हजारो आदिवासी बांधवांनी सहभाग घेत येवला तहसीलदारांना निवेदन दिले. wkt with बाईट :-शिवाजीराव ढवळे, एकलव्य संघटना- संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र राज्य,
0
comment0
Report
Navaratri 2025
Advertisement
Back to top