Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Latur413531

लातूर के औसा में बंजारा मोर्चा: SC आरक्षण की मांग तेज

VBVAIBHAV BALKUNDE
Sept 26, 2025 09:01:02
Latur, Maharashtra
लातूर ब्रेकिंग न्यूज.... स्किप्ट ::- अनुसूचित जमाती प्रवर्गातून आरक्षण मिळावं यासाठी औसा तहसीलवर बंजारा बांधवांचा मोर्चा AC ::- लातूर जिल्ह्यातील औसा तहसील वरती बंजारा समाजाच्या वतीने मोर्चा काढण्यात आला अनुसूचित जमाती प्रवर्गातून आरक्षण मिळावं या प्रमुख मागण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आला या मोर्चामध्ये औसा तालुक्यातील लातूर जिल्ह्यातील बंजारा बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली महिनाभराच्या आत एसटी प्रवर्गामधून आरक्षण द्या अन्यथा मुंबई दिल्ली गाठू असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिलाय बाईट ::- दीपक राठोड (आंदोलक )
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
SNSWATI NAIK
Sept 26, 2025 10:52:37
Navi Mumbai, Maharashtra:story slug - कोपरखैरणे मधील विविध नागरी समस्या विरोधात मनसेचा जन आक्रोश मोर्चा. FTP slug- nm mns aakrosh morcha byet- gajanan kale shots- jan akrosh morcha reporter- swati naik navi mumbai Slug – कोपरखैरणे मधील विविध नागरी समस्या विरोधात मन Anchor – कोपरखैरणे विभागातील विविध नागरी समस्या विरोधात मनसे आक्रमक झाली असून या विरोधात मनसेतर्फे जन आक्रोश मोर्चा काढण्यात आलाय. या जन आक्रोश मोर्चाच्या माध्यमातून कोपरखैरणे विभाग अधिकाऱ्यांना विविध समस्या विरोधात जाब विचारण्यात आलाय. कोपरखैरणे विभागात रुग्णालय मार्केट महानगरपालिकेमार्फत बांधून तयार असताना देखील उद्घाटना अभावी त्याचा उपयोग सामान्य नागरिकांना होत नसल्याने मोठा त्रास सहन करावा लागतोय. येत्या आठवड्याभरात माता बाल रुग्णालयाचे उद्घाटन न झाल्यास मनसे या रुग्णालयाचे उद्घाटन करेल असा इशारा यावेळी मनसे शहराध्यक्ष गजानन काळे यांनी मनपा प्रशासनाला दिलाय. Byte – गजानन काळे शहराध्यक्ष
0
comment0
Report
KJKunal Jamdade
Sept 26, 2025 10:22:06
Shirdi, Maharashtra:Anc - अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव शहरात बुधवारी रात्री दोन गटात तुंबळ राडा आणि दगडफेक झाल्याची घटना घडली होती.. या प्रकरणी दोन्ही बाजूंच्या 63 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून 16 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.. आरोपींमध्ये कोपरगावचे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार आशुतोष काळे यांच्या स्विय सहाय्यकाचा देखील समावेश आहे.. स्विय सहाय्यक अरुण जोशी फरार झाला असून पोलिस त्याच्यासह इतर आरोपींचा शोध घेत आहेत.. ज्यावेळी हा राडा झाला त्यावेळी काळे यांचा स्विय सहाय्यक अरुण जोशी आणि इतर कार्यकर्ते पोलिसांशी हुज्जत घालतानाचा व्हिडिओ समोर आलाय.. पोलिसांनी या प्रकरणी सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा देखील दाखल केला आहे.. ( माहितीसाठी_पोलिसांशी हुज्जत घालणारा पिवळा टी शर्ट आणि हाप पँटवाला आमदार काळेंचा स्विय सहाय्यक आहे )
0
comment0
Report
SNSWATI NAIK
Sept 26, 2025 10:18:25
Navi Mumbai, Maharashtra:story slug - नवी मुंबई पोलिसांनी जप्त केलेले तब्बल २६ कोटी ४८ लाख रु. किमतीचे अंमली पदार्थ तळोजामध्ये केले नष्ट navi mumbai police destroy druges FTP slug - nm druges destroy byet- mla manda mhatre, police shots- reporter - swati naik navi mumbai anchor - नवी मुंबई पोलिसांनी अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्याविरोधात धडक कारवाई सुरू केली. तर नशामुक्त नवी मुंबई अभियानांतर्गत कोट्यवधी रुपयांचा अमली पदार्थ नष्ट करण्यात आलेला आहे. यामध्ये तब्बल २६ कोटी ४८ लाख रु. किमतीचा अंमली पदार्थांची विल्हेवाट लावण्यात आली. तर हा अमली पदार्थ नष्ट करण्याचा कार्यक्रम तळोजा येथील मुंबई वेस्ट मॅनेजमेंट कंपनी येथे आयोजित करण्यात आला होता. नष्ट करण्यात आलेल्या अमली पदांर्थामध्ये एमडी, हेरॉईन, कोकेन, गांजा, चरस, अफीम व एलएसडी पेपर यासारख्या घातक अमली पदार्थांचा समावेश आहे. यावेळी आमदार मंदा म्हात्रे, सह पोलीस आयुक्त संजय येनपुरे, इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. बाईट- मंदा म्हात्रे, भाजप आमदार बाईट- संजय येनपुरे, सह पोलीस आयुक्त
0
comment0
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
Sept 26, 2025 10:18:06
Ambernath, Maharashtra:अंबरनाथमध्ये रिंग्सच्या पाकिटात गुटख्याची पुडी! मोतीराम पार्क भागातील घटना कंपनीवर कारवाईची मागणी Amb pocket chips Anchor : लहान मुलांसाठी चिप्स, रिंग्स, चीझ बॉल अशी ५ रुपयांची खाऊची पाकिटं आपण नेहमीच घेतो. मात्र अशाच पाकिटात चक्क गुटख्याची पुडी आढळल्याची धक्कादायक घटना अंबरनाथमध्ये समोर आली आहे. यानंतर संबंधित कंपनीवर कारवाईची मागणी केली जातेय. Vo : अंबरनाथच्या मोतीराम पार्क परिसरात एका व्यक्तीने लहान मुलीसाठी डायमंड कंपनीच्या रिंग्सचं पाकीट विकत घेतलं. मात्र पाकीट फोडताच त्यात चक्क गुटख्याची पुडी आढळली. याबाबत दुकानदाराकडे तक्रार केल्यानंतर त्याने कंपनीकडे याबाबत तक्रार केली. या हलगर्जीपणाबद्दल कंपनीवर कारवाईची मागणी केली जातेय. कंपनीने अद्याप याबाबत आपली बाजू स्पष्ट केलेली नाही. चंद्रशेखर भुयार , अंबरनाथ
0
comment0
Report
GMGANESH MOHALE
Sept 26, 2025 10:05:07
Washim, Maharashtra:वाशिम: File:2609ZT_WSM_WALAKI_ROAD रिपोर्टर:गणेश मोहळे,वाशिम अँकर:वाशिम नगरपरिषदेअंतर्गत असलेल्या वाशिम ते वाळकी मांजरा रस्त्याची प्रचंड दुरावस्था झाली आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले असून त्यात पावसाचे पाणी साचल्याने प्रवासी,वाहनधारकांना ग्रामस्थ तसेच शाळकरी विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत आहे.सततच्या या गैरसोयीबाबत नगरपरिषद प्रशासनाकडून कोणतीही दखल घेतली गेली नसल्याने ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.स्थानिकांनी रस्ता तातडीने दुरुस्त करण्याची मागणी केली असून याकडे प्रशासनाने त्वरित लक्ष द्यावे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
0
comment0
Report
ADANIRUDHA DAWALE
Sept 26, 2025 10:00:53
Amravati, Maharashtra:Feed slug :- AMT_BJP_MEETING एक फाईल आहे रिपोर्टर :– अनिरुद्ध दवाळे, अमरावती 9503131919 आगामी शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमरावती भाजपाची महत्त्वपूर्ण बैठक; चंद्रशेखर बावनकुळे आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण उपस्थित अँकर :– आगामी शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमरावती भाजपाची महत्त्वपूर्ण आढावा बैठक सुरू झाली असून या बैठकीला अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण उपस्थित आहे. पुढील वर्षी नोव्हेंबर मध्ये अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाची निवडणूक होणार आहे. त्या अनुषंगाने भाजपची आढावा बैठक पार पडत आहे. यावेळी भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि महसूल मंत्री तथा अमरावती जिल्हा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि पाच जिल्ह्यातील भाजप पदाधिकारी हजर आहे.
0
comment0
Report
GMGANESH MOHALE
Sept 26, 2025 09:50:01
Washim, Maharashtra:वाशिम : File:2609ZT_WSM_MARIGOLD_DAMAGE रिपोर्टर:गणेश मोहळे,वाशिम अँकर:वाशिम जिल्ह्यात शेतकरी अतिवृष्टीमुळे अडचणीत असताना आता उभ्या झेंडू पिकावर रोटाव्हेटर फिरवून नुकसान केल्याची घटना घडली आहे. मंगरूळपीर तालुक्यातील माळशेलू गावातील शेतकरी दयाराम राठोड यांच्या शेतात अर्धा एकर क्षेत्रावर झेंडूची लागवड करण्यात आली होती.ऐन सणासुदीच्या काळात झेंडू फुलांना मोठी मागणी असते व सध्या झेंडूच्या फुलांना दर चागले आहेत.हे झेंडूचे पीक विक्रीसाठी आलं असतानाच शेजारी राहणाऱ्या दोन व्यक्तींनी जमीन ताब्यात घेण्यासाठी वैमनस्यातून मध्यरात्री झेंडूच्या शेतात रोटाव्हेटर चालवून मोठं नुकसान केलं.या प्रकरणी शेतकरी दयाराम राठोड यांनी मंगरूळपीर पोलिसात तक्रार दाखल केली आहे.दरम्यान, शेतकरी वर्गाकडून या घटनेत संबंधितांवर गुन्हा दाखल करून झालेल्या नुकसानीची भरपाई वसूल करण्याची मागणी होत आहे. बाईट:दयाराम राठोड, शेतकरी
0
comment0
Report
UPUmesh Parab
Sept 26, 2025 09:49:42
Oros, Maharashtra:मंत्री नितेश राणे byte --- ऑन आढावा बैठक --- आमच्या 150 दिवसाच्या कालावधीत सिंधुदुर्ग जिल्ह्यात चांगलं काम दिसावं म्हणून आढावा बैठक घेतली त्यात सर्वांनी चांगलं काम केलं आहे. ऑन ट्विट --- *ही भूमी महादेवाची आहे. प्रत्येकाच्या श्वासात महादेव आहे. एम फॉर महाराष्ट्र एम फॉर महादेव, एम फॉर मुंबई आणि एम फॉर महादेव आमच्या हिंदू राष्ट्रात आय लव महादेव चालणार.. मी आमच्या हिंदुत्ववादी विचाराच्या महाराष्ट्रात राहून आय लव महादेव लिहिल आहे कराची पाकिस्तान मध्ये राहून नाही लिहिल.* ऑन मुख्यमंत्री मोदी भेट --- सकारात्मक गोष्ट आहे दोन दिवस आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्येक भागाचा दौरा केला. आमच डबल इंजिन च सरकार आहे याचा फायदा आमच्या राज्याला होणार. केंद्र सरकार ने महाराष्ट्राला कधीच खाली हात पाठवलं नाही. या संकटाच्या काळात सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी आमच्या राज्याला भरभरून देतील... तुळजापूर नवरात्रोत्सव --- मी बघितलं नाही ऑन राज ठाकरे मराठ वाडा दौरा --- संकटाच्या काळात प्रत्येकाच्या मागे उभे राहणे आवश्यक आहे. महाराष्ट्राचा तो भाग आज संकटात आहे जेवढी मदत मिळेल ती आवश्यक आहे. प्रत्येकाने संकटाच्या काळात योगदान दिलं पाहिजे. आणि शून्य टक्के राजकारण केले पाहिजे. कृषिमंत्री नाराज --- तर ते त्यांना विचारा ऑन उद्धव ठाकरे मोदींना इशारा --- स्वतः मुख्यमंत्री असताना काय केलं त्यांनी. आमचे मोदी साहेब आणि आम्ही सगळे जमिनीवरचे आहोत. घरात बसून राजकारण करणारे लोक नाही. कधी तरी स्वतःचा कुर्ता खराब करण्यासाठी रस्त्यावर उतराव Byte --- मंत्री नितेश राणे feed on desk
3
comment0
Report
TTTUSHAR TAPASE
Sept 26, 2025 09:46:38
Satara, Maharashtra:TUSHAR TAPASE 5 FILES SLUG NAME -SAT_SHIRTAV_DEATH सातारा - माण तालुक्यातील शिरताव ग्रामपंचायतीतील शिपाई रणजित चव्हाण यांचा कामावरअसतानाच मृत्यू झाला आहे. पाणीपुरवठा करणारा पंप बंद करण्यासाठी गेलेले रणजित दुसऱ्या दिवशी घरी न परतल्याने शोध घेतला असता ते शेडमध्ये मृतावस्थेत आढळले.घटनास्थळी क्लोरिन पावडरचा प्रखर वास जाणवत होता. त्याचा परिणाम म्हणून रणजित यांचा मुलगाही आजारी पडला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.रणजित हे कुटुंबातील एकमेव कमावते होते. त्यांच्या मृत्यूने पत्नी, आई आणि दोन लहान मुलांवर मोठे संकट ओढवले आहे. ग्रामस्थांनी शासनाने तात्काळ आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी केली आहे.या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे.
0
comment0
Report
PNPratap Naik1
Sept 26, 2025 09:34:47
Kolhapur, Maharashtra:Story:- Kop AI PKG Feed:- Live U Anc:- कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात बसवलेल्या AI डिटेक्शन यंत्रणेचा आरोपींनी चांगलाच धसका घेतला आहे. आज नवरात्र उत्सवाचा पाचवा दिवस आहे असा असताना करवीर निवासिनी अंबाबाई मंदिराच्या परिसरात एकही चोरीची घटना नोंद झालेली नाही. AI डिटेक्शनच्या माध्यमातून आतापर्यंत सात व्यक्तींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. GFX In गर्दीच्या ठिकाणी चोरीच्या उद्देशाने फिरणाऱ्या आरोपींना AI डिटेक्शन तंत्राचा धसका नवरात्रोत्सवाच्या काळात एकही चोरीचा गुन्हा नोंद नाही.. या तंत्रज्ञानाच्या आधारे मंदिर परिसरात फिरणाऱ्या रेकॉर्डवरील सात गुन्हेगारांना घेतले ताब्यात. मंदिरातील प्रत्येक हालचालीवर AI डिटेक्शन चा डोळा.. GFX Out VO 1:- कोल्हापूर जिल्हा प्रशासन आणि कोल्हापूर पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर AI डिटेक्शन प्रणाली कार्यान्वित केली आहे. या AI डिटेक्शन प्रणाली मुळे गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींची मंदिराच्या आवारात प्रवेश करताच तातडीने अलर्ट मिळतोय. त्यामुळे गेल्या पाच दिवसाच्या कालावधीत एकही गुन्हा अंबाबाई मंदिरात घडलेला नाही. AI तंत्रज्ञान आधारित " पीपल काउंटिंग आणि फेस डिटेक्शन टीम 24 तास अंबाबाई मंदिर आणि परिसरात करडी नजर ठेवून आहे.. त्यामुळेच मंदिरात येणाऱ्या प्रत्येकाच्या हालचालीवर AI ची नजर आहे. Byte:- हर्षवर्धन साळुंखे, CEO वेलोस ग्रुप, देखरेख सदस्य AI तंत्रज्ञान VO 2:- अंबाबाई मंदिरात बसवलेल्या AI फेस डिटेक्शन यंत्रनेकडे कोल्हापूर पोलिसांनी 215 हुन अधिक आरोपींचे फोटो दिलेत. यामध्ये प्रामुख्याने गर्दीचे ठिकाण जावून मौल्यवान दागिने आणि मोबाईल चोरणाऱ्या आरोपींच्या फोटोंचा समावेश आहे. मंदिरात प्रवेश करत असताना किंवा मंदिरात गर्दीच्या ठिकाणी हालचाल करत असताना AI फोटोमधील गुन्हेगारी पार्श्वभूमी असणाऱ्या व्यक्ती बद्दल तातडीने अलर्ट क्रिएट करतो. त्यामुळे यंदा नवरात्र उत्सवाच्या पाच दिवसाच्या काळात मंदिर परिसरात एकही चोरी झालेली नाही. Byte:- धीरजकुमार बच्चू, अतिरिक्त पोलीस अधीक्षक कोल्हापूर VO 3:- राज्यातील धार्मिक स्थळ नेहमीच चोरट्यांच्या रडारवर असतात, इतकंच नव्हे तर गुन्हेगार देखील आपली ओळख लपून देवाचे दर्शन करतात. पण आता मात्र या चोरट्यांना देवस्थान परिसरात साधे फिरता देखील येत नाहीये. त्यामुळे भक्तांमधून AI आधारित ‘पीपल काउंटिंग व फेस डिटेक्शन’ प्रणालीचे कौतुक होत आहे. महाराष्ट्रातल्या प्रत्येक धार्मिक स्थळांवर आणि गर्दीच्या ठिकाणी अशा प्रकारची यंत्रणा कायमस्वरूपी बसवावी, म्हणजे सर्वसामान्य नागरिकांना बिना भय सर्वत्र फिरता येईल असं सर्वसामान्यांचे म्हणणं आहे. प्रताप नाईक झी २४ तास कोल्हापूर
0
comment0
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
Sept 26, 2025 09:32:38
Ambernath, Maharashtra:शहाड पुलावरील खड्ड्या विरोधात मनसे कार्यकर्त्यांच रास्ता रोको मनसे कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात Ulh mns giatation anchor कल्याण नगर महामार्गावरील शहाड पुलाची अत्यंत दुरावस्था झाली असून या पुलावर मोठ-मोठे खड्डे पडले आहेत, या खड्ड्यांमुळे सातत्याने या पुलावर अपघात घडत असून प्रचंड वाहतूक कोंडी होते त्यामुळे झोपी गेलेल्या प्रशासनाला जागे करण्यासाठी  आज मनसे कार्यकर्त्यांनी या पुलावर रास्ता रोको आंदोलन करत प्रशासना विरोधात घोषणाबाजी केली मात्र पोलिसांनी मनसे कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले, लवकरात लवकर या पुलावरील खड्डे बुजवले नाहीत तर दिवाळी आधी मोठ आंदोलन करण्याचा इशारा मनसे कार्यकर्त्यांनी दिला चंद्रशेखर भुयार , उल्हासनगर
0
comment0
Report
Navaratri 2025
Advertisement
Back to top