Back
बाढ़ग्रस्त किसानों को राहत: पहली ट्रक कड़बा-कुट्टी सोलापुर पहुँची
SMSarfaraj Musa
Sept 26, 2025 09:30:30
Sangli Miraj Kupwad, Maharashtra
स्लग - पूरग्रस्त भागातील पशुधन वाचवण्यासाठी भाजप किसान मोर्चाककडून चारा व कडबा कुट्टीची मदत- मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत पहिला ट्रक रवाना.
अँकर - सोलापूर व धाराशिव जिल्ह्यातल्या पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या जनावरांसाठी भाजप किसान मोर्चा चारा उपलब्ध करून देण्याचा निर्धार करण्यात आला आहे.सांगलीतून
कडबा कुट्टी चारयाचा पहिला ट्रक रवाना झालाय. ₹पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत सोलापूर जिल्ह्याकडे हा ट्रक रवाना झाला आहे.भाजप किसान मोर्चा कडून पूरग्रस्त भागातील पशुधन वाचवण्याच्या उद्देशाने 100 टन चारा व कडबाकुट्टी उपलब्ध करून देण्याची भूमिका घेण्यात आली आहे,त्या दृष्टीने कडबा कुट्टीचा पहिला ट्रक सोलापूर जिल्ह्यातल्या पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी रवाना झाल्याची माहिती भाजपा किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष संदीप गिड्डे-पाटील यांनी दिली आहे.
बाईट- संदिप गिड्डे-पाटील - प्रदेशाध्यक्ष - भाजप किसान मोर्चा.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
SNSWATI NAIK
FollowSept 26, 2025 10:52:370
Report
KJKunal Jamdade
FollowSept 26, 2025 10:22:060
Report
SKSACHIN KASABE
FollowSept 26, 2025 10:21:510
Report
SNSWATI NAIK
FollowSept 26, 2025 10:19:110
Report
SNSWATI NAIK
FollowSept 26, 2025 10:18:250
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowSept 26, 2025 10:18:060
Report
GMGANESH MOHALE
FollowSept 26, 2025 10:05:070
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowSept 26, 2025 10:00:530
Report
KJKunal Jamdade
FollowSept 26, 2025 09:50:223
Report
GMGANESH MOHALE
FollowSept 26, 2025 09:50:010
Report
UPUmesh Parab
FollowSept 26, 2025 09:49:423
Report
PPPRANAV POLEKAR
FollowSept 26, 2025 09:49:33Ratnagiri, Maharashtra:अत्यंत बेशरम पणाचा कळस
जिल्हाधिकारी गरब्यात नाचतात हेच महाराष्ट्राचे दुर्दैव - विनायक राऊत
0
Report
TTTUSHAR TAPASE
FollowSept 26, 2025 09:46:380
Report
PNPratap Naik1
FollowSept 26, 2025 09:34:470
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowSept 26, 2025 09:32:380
Report