Back
नितेश राणे का 'I Love Mahadev' पोस्ट: महाराष्ट्र में चर्चा गर्म
UPUmesh Parab
Sept 26, 2025 09:49:42
Oros, Maharashtra
मंत्री नितेश राणे byte ---
ऑन आढावा बैठक --- आमच्या 150 दिवसाच्या कालावधीत सिंधुदुर्ग जिल्ह्यात चांगलं काम दिसावं म्हणून आढावा बैठक घेतली त्यात सर्वांनी चांगलं काम केलं आहे.
ऑन ट्विट --- *ही भूमी महादेवाची आहे. प्रत्येकाच्या श्वासात महादेव आहे. एम फॉर महाराष्ट्र एम फॉर महादेव, एम फॉर मुंबई आणि एम फॉर महादेव आमच्या हिंदू राष्ट्रात आय लव महादेव चालणार.. मी आमच्या हिंदुत्ववादी विचाराच्या महाराष्ट्रात राहून आय लव महादेव लिहिल आहे कराची पाकिस्तान मध्ये राहून नाही लिहिल.*
ऑन मुख्यमंत्री मोदी भेट --- सकारात्मक गोष्ट आहे दोन दिवस आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्येक भागाचा दौरा केला. आमच डबल इंजिन च सरकार आहे याचा फायदा आमच्या राज्याला होणार. केंद्र सरकार ने महाराष्ट्राला कधीच खाली हात पाठवलं नाही. या संकटाच्या काळात सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी आमच्या राज्याला भरभरून देतील...
तुळजापूर नवरात्रोत्सव --- मी बघितलं नाही
ऑन राज ठाकरे मराठ वाडा दौरा --- संकटाच्या काळात प्रत्येकाच्या मागे उभे राहणे आवश्यक आहे. महाराष्ट्राचा तो भाग आज संकटात आहे जेवढी मदत मिळेल ती आवश्यक आहे. प्रत्येकाने संकटाच्या काळात योगदान दिलं पाहिजे. आणि शून्य टक्के राजकारण केले पाहिजे.
कृषिमंत्री नाराज --- तर ते त्यांना विचारा
ऑन उद्धव ठाकरे मोदींना इशारा --- स्वतः मुख्यमंत्री असताना काय केलं त्यांनी. आमचे मोदी साहेब आणि आम्ही सगळे जमिनीवरचे आहोत. घरात बसून राजकारण करणारे लोक नाही. कधी तरी स्वतःचा कुर्ता खराब करण्यासाठी रस्त्यावर उतराव
Byte --- मंत्री नितेश राणे
feed on desk
4
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
AAABHISHEK ADEPPA
FollowSept 26, 2025 12:05:110
Report
SKSACHIN KASABE
FollowSept 26, 2025 12:01:160
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowSept 26, 2025 12:00:590
Report
SMSATISH MOHITE
FollowSept 26, 2025 11:36:090
Report
NMNITESH MAHAJAN
FollowSept 26, 2025 11:33:580
Report
MKManoj Kulkarni
FollowSept 26, 2025 11:32:590
Report
NMNITESH MAHAJAN
FollowSept 26, 2025 11:18:192
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowSept 26, 2025 11:15:530
Report
DPdnyaneshwar patange
FollowSept 26, 2025 11:07:071
Report
JJJAYESH JAGAD
FollowSept 26, 2025 11:06:030
Report
SNSWATI NAIK
FollowSept 26, 2025 11:03:350
Report
ABATISH BHOIR
FollowSept 26, 2025 11:00:470
Report
SNSWATI NAIK
FollowSept 26, 2025 10:52:370
Report
KJKunal Jamdade
FollowSept 26, 2025 10:22:060
Report
SKSACHIN KASABE
FollowSept 26, 2025 10:21:510
Report