Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Nashik422001

नाशिकमध्ये पहाटे जोरदार पाऊस, रस्त्यावर साचले पाणी!

Sagar Gaikwad
Jul 02, 2025 04:03:29
Nashik, Maharashtra
feed send by 2c reporter-sagar gaikwad slug-nsk_trabak_rain नाशिक * त्रंबकेश्वर परिसरात पहाटेच्या सुमारास जोरदार पाऊस .. * अर्धा एक तासाच्या पावसात रस्त्यावर साचले पावसाचे पाणी * शहरातील रस्त्यांवरून वाहत होते पाणी * पावसाचा जोर कमी झाल्याने पाणी ओसरले.. * नाशिक शहर परिसरात ही सकाळी लावली होती पावसाने हजेरी * पावसाचा जोर वाढला तर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढविला जाणार * गोदावरीच्या पाणी पातळीत वाढ होण्याची शक्यता
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement