Back
ठाणे फ्लैश: मंत्रिमंडळ निर्णय में अजित पवार का मुख्य दावा?
SKShubham Koli
Sept 23, 2025 10:02:03
Thane, Maharashtra
Thane flash
*मुख्य प्रवक्ते आनंद परांजपे byte pointer*
*ऑन संजय राऊत*
- भांडुपचा भोंगा नेहमीच्या सवयीप्रमाणे काहीतरी बरळला
- महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये कोणी असावं हा सर्वस्वी निर्णय मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांचा असतो
- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कुठला आमदार त्या मंत्रिमंडळात असला पाहिजे हा सर्वस्वी निर्णय पक्षाचे अध्यक्ष अजित दादा पवार घेत असतात
- प्रांताध्यक्ष सुनील तटकरे साहेब असतील राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल भाई पटेल असतील हे सर्व मिळून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून कोणी त्या मंत्रिमंडळात जावं निर्णया घेत असतात
- आपला पक्ष काँग्रेसच्या चरणी ज्यांनी गहाण ठेवल्या त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला शिकवायची गरज नाही
- दिल्लीला इंडिया आघाडीच्या बैठकीला ज्यावेळेस आपण जाता त्यावेळेस शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना कुठे बसवलं होतं हे संपूर्ण महाराष्ट्राने बघितलं आहे
- त्यामुळे राष्ट्रवादीचे निर्णय हे सर्वच अजित दादा पवार साहेबच घेत असतात
- शिवसेना उभाठा या पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब राहिले की मलिकाजुन खर्गे साहेब राहिले हा प्रश्न देखील महाराष्ट्राच्या जनतेस आहे
- राऊत साहेबांनी दसरा मेळावा कसा होईल गर्दी जमवण्यासाठी किती वेळा शिवतीर्थावर जावे लागते मनसे पक्षप्रमुख राज साहेब ठाकरेंना भडव्यांनी शिवसेनाप्रमुखांना घेरले म्हणून शिवसेना सोडावी लागली त्यांच्याकडेच तुम्हाला आता पक्ष उभारी आणण्यासाठी जावे लागते याचा आत्मचिंतन मननराव साहेबांनी केलं तर अधिक चांगलं होईल
*ऑन महायुती धुसफूस प्रकरण*
- तिने नेत्यांमध्ये उत्तम आणि चांगला संवाद आहे आणि त्याबाबत काळजी करायची काही गरज नाही
*ऑन धनंजय मुंडे करुणा मुंडे*
- त्यांच्या कौटुंबिक वादावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कुठलाही प्रकारची प्रतिक्रिया देऊ इच्छित नाही
*ऑन मराठवाडा पाहणी आरोप*
- मराठवाड्यात जी अतिवृष्टी झाली ती इतिहासात देखील झाली नाही अशी झाली आहे
- आजच्या बैठकीमध्ये अतिवृष्टी संदर्भात चर्चा होईल ओला दुष्काळ जाहीर करावा अशा प्रकारच्या निवेदन तिथले स्थानिक आमदार करत आहेत
- मंत्रिमंडळात ठोस असा निर्णय होईल अशी अपेक्षा आहे
- सर्व पालकमंत्री आपापल्या जिल्ह्यात जातील उद्या स्वतः अजितदादा पवार साहेबांनी त्यांचे सर्वच सार्वजनिक कार्यक्रम रद्द करून मराठवाड्याच्या दौऱ्यावर ते स्वतः जातायेत
- जयकुमार गोरे साहेब सोलापूरला फिरत होते
- परिवहन मंत्री प्रताप सरनाईक देखील धाराशिव मध्ये जातील
- महायुतीचा सरकार शेतकऱ्यावर या कोसळलेल्या संकटात पूर्णपणे शेतकऱ्याबरोबर आहे
*ऑन शेतकरी मदत*
- मंत्रिमंडळाच्या बैठकीत काहीतरी चर्चा होईल आणि योग्य तो निर्णय घेतला जाईल
- महायुतीचा सरकार भक्कमपणे खंबीरपणे बळीराजाच्या पाठीशी आहे
- जास्तीत जास्त मदत शेतकऱ्याला मिळावी हा महायुतीचा सरकारचा मानस आहे
*ऑन मंत्री मेट्रोमध्ये व्यस्त सरकारच्या बांधांवर कोण जाणार*
- अनेक वर्षांच्या पाठपुराव्यानंतर ठाण्यामध्ये मेट्रोची चाचणी झाली
- त्यांच्या मतदारसंघात होते राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या दोन्ही नेत्यांच्या उपस्थितीमध्ये मेट्रोची चाचणी झाली
- मंत्री आणि त्या विभागाचा आमदार आपण जर बघितला असेल त्यांनी त्या वेळेला 9 ते 14 मध्ये चे हाऊस बंद पाडायचा आंदोलन केलं होतं त्या वेळेचा फोटो त्यांनी मुख्यमंत्र्यांना भेट दिला
- परिवहन मंत्री लवकरात लवकर कॅबिनेट बैठकीनंतर धाराशिवला पोहोचतील
*ऑन ठाणे विक्री व बीड*
- मुख्यमंत्र्यांचा संपूर्ण महाराष्ट्रभर लक्ष आहे
- राज्याचे उपमुख्यमंत्री व ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी संपूर्ण ठाणे जिल्ह्यामध्ये कायम जनतेमध्ये फिरणारा नेता म्हणून त्यांची प्रतिमा आहे
- डीसीएम म्हणजे डेडिकेटेड टू कॉमन मॅन अशी त्यांची प्रतिमा आहे त्यांना संजय राऊत यांच्या सल्ल्याची गरज नाही
*ऑन पंतप्रधान पूरग्रस्त मदत*
- एनडीआरएफ चे जे निकष आहेत ते संपूर्ण देशांमध्ये एकच आहे
- पंजाबला वेगळे महाराष्ट्राला वेगळे गुजरातला वेगळे असं होत नाही
- एनआरएफची केंद्रातून येणारी मदत सर्व राज्यांना समान निकषा पुढे मिळत असते
- महाराष्ट्र सरकार सक्षम आहे महाराष्ट्रातील बळीराजाला मदत देण्यासाठी
*ऑन पुणे राष्ट्रवादी गायकवाड पवार कुटुंब बॅनर*
- असं आहे की कार्यकर्त्यांनी काय भावना व्यक्त केली. काय बॅनर लागला पुण्यामध्ये ते मला माहित नाही.
- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी केंद्रातील एनडीए सरकार आणि देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या नेतृत्वामध्ये केंद्रामध्ये सत्तेत आहे.
- महाराष्ट्र मध्ये महायुतीमध्ये आम्ही एक घटक पक्ष म्हणून सरकारमध्ये आम्ही सामील झाले आहोत.
- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आणि आमची स्वतंत्र भूमिका आहे. ही भूमिका अशीच राहील.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
SRSHRIKANT RAUT
FollowSept 23, 2025 12:07:330
Report
LBLAILESH BARGAJE
FollowSept 23, 2025 12:07:160
Report
TTTUSHAR TAPASE
FollowSept 23, 2025 12:03:390
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowSept 23, 2025 12:02:480
Report
LBLAILESH BARGAJE
FollowSept 23, 2025 12:00:530
Report
JMJAVED MULANI
FollowSept 23, 2025 11:53:372
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowSept 23, 2025 11:53:250
Report
JJJAYESH JAGAD
FollowSept 23, 2025 11:53:120
Report
GMGANESH MOHALE
FollowSept 23, 2025 11:53:010
Report
SRSHRIKANT RAUT
FollowSept 23, 2025 11:35:240
Report
JMJAVED MULANI
FollowSept 23, 2025 11:34:560
Report
ABATISH BHOIR
FollowSept 23, 2025 11:32:270
Report
PNPratap Naik1
FollowSept 23, 2025 11:30:220
Report
SKSACHIN KASABE
FollowSept 23, 2025 11:19:254
Report
AKAMAR KANE
FollowSept 23, 2025 11:15:090
Report