Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Solapur413002

गजानन महाराजांची पालखी: सोलापूर शहरातून पंढरीकडे प्रस्थान!

ABHISHEK ADEPPA
Jul 02, 2025 05:30:35
Solapur, Maharashtra
सोलापूर ब्रेकिंग - गजानन महाराजांच्या पालखीचे सोलापूर शहरातून पंढरीकडे प्रस्थान - संतश्रेष्ठ श्री. गजानन महाराजांच्या पालखीचे सोलापूर शहरातून पंढरीकडे प्रस्थान - तीन दिवसांच्या सोलापूर मुक्कामानंतर पालखी पंढरपूरकडे मार्गस्थ - सोलापुरातील उळेगाव, कुचन हायस्कूल, उपलप मंगल कार्यालय, तिऱ्हे या ठिकाणी भक्तांनी घेतले पालखीचे दर्शन - 700 वारकऱ्यांची ही वारी ऊन, वारा, पाऊस याची कोणतीही पर्वा न करता विठुरायाच्या भेटीसाठी रवाना
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement