Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Thane400614

वनमंत्री गणेश नाईक यांची शिंदेवर ताशेरे ओढण्याची खळबळ!

SWATI NAIK
Jun 27, 2025 03:37:55
Navi Mumbai, Maharashtra
story slug -: वनमंत्री गणेश नाईकांनी सिडको वर ताशेरे ओढत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेवर साधला निशाणा. वनमंत्री गणेश नाईक ने साधा सिडको ऑफीसर पर निशाना ftp slug - nm ganesh naik on cidco byet- ganesh naik reporter - swati naik navi mumbai Anchor -: वन मंत्री गणेश नाईक यांनी सिडकोच्या कारभारावर पुन्हा एकदा ताशेरे ओढलेत. नवी मुंबईतील ट्रक टर्मिनल, जुईनगर आणि नेरुळ रेल्वे स्थानकांचे वाहनतळ याठिकाणी घर बांधण्याची दुर्बद्धी सपाट बुद्धीच्या अधिकाऱ्यांना सुचली अशी टीका वनमंत्री गणेश नाईक यांनी केलेय. या सोबतच आतापर्यंत तुमच्या सिडकोच्या इतिहासात कोणत्याही व्यवस्थापकांने सिडकोची घरे विकण्यासाठी एजंट नेमले नाहीत मात्र भिकार मनोवृत्तीच्या अधिकाऱ्यांनी घर विकण्यासाठी एजन्सी नेमली याची सखोल चौकशी केली पाहिजे अशी मागणी करत नाईकांनी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधलाय. Byte -: गणेश नाईक वन मंत्री
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement