Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Nagpur440030

नागपूरमध्ये लढाऊ विमानांची देखभाल: मोठा रोजगार संधी!

AMAR KANE
Jul 01, 2025 03:02:34
Nagpur, Maharashtra
2c ला मिहानचे संग्रहीत shots जोडले आहे ------- नागपूर - नागपूर -- नागपुरात मिहान एमआरओ मध्येच लढाऊ विमानांची देखभाल, दुरुस्ती करण्यात येणार आहे -- रिलायन्स डिफेन्स लिमिटेड आणि अमेरिकेच्या सरंक्षण विभागतील कोस्टल मेकॅनिक्ससोबत करार झाला आहे ... त्यामुळे नागपूर डिफेन्स एव्हिएशन हब होण्याच्या दिशेने मोठी भर पडली आहे --- या करारामुळे मोठया प्रमाणात रोजगार उपलब्ध होणार आहे.
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement