Back
चंद्रपूर में भीषण बारिश से किसान पस्त, ओला दुष्काळ घोषित कर तुरंत मदद दें
AAASHISH AMBADE
Sept 26, 2025 05:50:08
Chandrapur, Maharashtra
Feed slug :--- 2609ZT_CHP_LOSS_CHAUPAL_1_2
( 2 file sent on 2C)
टायटल:-- चंद्रपूर जिल्ह्यात सततच्या पावसाने शेती उध्वस्त, शेतकरी कोलमडला, ओला दुष्काळ जाहीर करत सरसकट मदतीची मागणी
अँकर:-- चंद्रपूर जिल्ह्यात गेले चार महिने मुसळधार पावसाने शेत पिकांचे मोठे नुकसान केले आहे. मात्र गेले पंधरा दिवस संततधार पावसाने परिस्थिती आणखी बिकट केली आहे. जिल्ह्यात धान- सोयाबीन -कापूस- तूर ही प्रमुख पिके आहेत. शेतकऱ्यांच्या मते गेल्या शंभर दिवसात शेत पिकांमध्ये जाणेही अवघड झाले आहे. सततच्या अतिवृष्टीने सोयाबीन पीक हातून गेले आहे. सोयाबीन चंद्रपूर जिल्ह्यातील दिवाळीच्या सुमारास हाती येणारे नगदी पीक आहे. याशिवाय कपाशीला बोंडे देखील आली नसून मिरची पीक हातून गेले आहे. अशा स्थितीत पंचनामे करून ओला दुष्काळ जाहीर करत सरसकट मदतीची मागणी शेतकऱ्यांनी पुढे भेटली आहे.
-------शेतकरी चौपाल------
आशीष अम्बाडे
झी मीडिया
चंद्रपूर
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
AAASHISH AMBADE
FollowSept 26, 2025 06:47:530
Report
APAMOL PEDNEKAR
FollowSept 26, 2025 06:46:390
Report
TTTUSHAR TAPASE
FollowSept 26, 2025 06:45:510
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowSept 26, 2025 06:33:120
Report
APAMOL PEDNEKAR
FollowSept 26, 2025 06:20:560
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowSept 26, 2025 06:20:360
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowSept 26, 2025 06:16:410
Report
APAMOL PEDNEKAR
FollowSept 26, 2025 06:03:590
Report
SKSudarshan Khillare
FollowSept 26, 2025 05:48:460
Report
SMSarfaraj Musa
FollowSept 26, 2025 05:48:080
Report
SKSudarshan Khillare
FollowSept 26, 2025 05:47:500
Report
SRSHRIKANT RAUT
FollowSept 26, 2025 05:02:490
Report
PTPRATHAMESH TAWADE
FollowSept 26, 2025 05:02:360
Report
SRSHRIKANT RAUT
FollowSept 26, 2025 04:48:226
Report