Back
संजय राऊत के बाद उद्धव ठाकरे का मराठवाड़ा दौरा, किसानों की कर्जमाफी मांग
APAMOL PEDNEKAR
Sept 26, 2025 06:03:59
Mumbai, Maharashtra
संजय राऊत
उद्धव ठाकरे यांनी काल मराठवाडा दौरा केला
शेतकऱ्यांना मदत पोहचलेली नाही, पंचनामाला अधिकारी पोहचलले नाही
मुख्यमंत्री यांच्या आणि फोटो लावणाऱ्या उपमुख्यमंत्री यांच्या सांगण्यावरून जाऊ नका
शेतकऱ्यांना सांगितलं कर्जमाफी हवी
उद्धव ठाकरे यांनी प्रमुख दोन मागण्या केल्या
हेकक्ट्री ५० हजार रुपये मदत शेतकऱ्यांना द्या
पंजाब मध्ये भगवंत मान यांनी मदत दिली
तशी मदत मिळावी महाराष्ट्रच्या शेतकऱ्यांना
आणि दुसरी म्हणजे सरसकट कर्जमाफी द्या
मुख्यमंत्री टोलवाटोलवी करताय
उपमुख्यमंत्री म्हणतात पैशाचा सोंग घेता येणार नाही
पीएम केअर फंड आहे, त्याच्या मधील रक्कम भारताच्या बजेट पेक्षा जास्त असेल असा लोकांना वाटतं
उद्धव ठाकरे यांची मागणी आहे
कीं पी एम केअर फंडाचा वापर करून महाराष्ट्र शेतकऱ्यांची कर्जमाफी करा
मुख्यमंत्री यांनी त्यांच्या दोन उप उप यांना मोदी यांच्या कडे भेटायला न्यावं ... आणि मदत मिळून द्यावी
गाव पाण्यात आणि तानाजी पुण्यात अशी घोषणा काल शेतकऱ्यांनी दिली... तानाजी सावंत हे मतदारसंघ मध्ये नाहीत पुण्यात आहेत एक दिवस फक्त ते मतदारसंघ मध्ये आले
1
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
VBVAIBHAV BALKUNDE
FollowSept 26, 2025 17:30:150
Report
MAMILIND ANDE
FollowSept 26, 2025 17:02:300
Report
MAMILIND ANDE
FollowSept 26, 2025 17:02:200
Report
SRSHRIKANT RAUT
FollowSept 26, 2025 14:18:050
Report
SKSACHIN KASABE
FollowSept 26, 2025 14:17:330
Report
DPdnyaneshwar patange
FollowSept 26, 2025 14:02:410
Report
PPPRANAV POLEKAR
FollowSept 26, 2025 13:37:322
Report
SRSHRIKANT RAUT
FollowSept 26, 2025 13:35:500
Report
GMGANESH MOHALE
FollowSept 26, 2025 13:20:031
Report
GMGANESH MOHALE
FollowSept 26, 2025 13:06:293
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowSept 26, 2025 13:04:300
Report
PTPRATHAMESH TAWADE
FollowSept 26, 2025 13:00:310
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowSept 26, 2025 12:47:430
Report
YKYOGESH KHARE
FollowSept 26, 2025 12:34:170
Report
SMSarfaraj Musa
FollowSept 26, 2025 12:32:300
Report