Back
नवरात्रि के भव्य दांडिया उत्सव में मराठवाडा को मदद का ऐलान
APAMOL PEDNEKAR
Sept 26, 2025 06:46:39
Mumbai, Maharashtra
anchor : नवरात्री निमित्त चांदीवली मधील शिवसेना पुरस्कृत बाल विकास मित्र मंडळ , जय भवानी दांडिया उत्सव इथे नेत्रदीपक देखावे उभारण्यात आले आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि भवानी मातेच्या संवादाचे चलचित्र इथे देखाव्यात साकारण्यात आले आहे. मंडळाचे अध्यक्ष आमदार दिलीप लांडे यांच्या संकल्पनेतून हा भव्य दिव्य ऐतिहासिक देखावा सादर करण्यात आला आहे. या मंडळांनी मराठवाड्यात आलेल्या आपत्ती च्या अनुषंगाने या उत्सवातील इतर खर्चाला आळा घालून मराठवाड्याला मदतीचा हात देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच इतर मुंबई मधील नवरात्र उत्सव साजरा करणाऱ्या मंडळांना ही मंडळाचे अध्यक्ष शिवसेना आमदार दिलीप लांडे यांनी मराठवाड्याला मदत करण्याचे आवाहन केले आहे.
byte : दिलीप लांडे(अध्यक्ष, शिवसेना आमदार)
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
PPPRANAV POLEKAR
FollowSept 26, 2025 08:35:550
Report
SKSACHIN KASABE
FollowSept 26, 2025 08:33:470
Report
0
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowSept 26, 2025 08:16:260
Report
GMGANESH MOHALE
FollowSept 26, 2025 08:16:090
Report
DPdnyaneshwar patange
FollowSept 26, 2025 08:02:100
Report
PTPRATHAMESH TAWADE
FollowSept 26, 2025 08:01:400
Report
YKYOGESH KHARE
FollowSept 26, 2025 08:01:280
Report
AKAMAR KANE
FollowSept 26, 2025 07:49:412
Report
SNSWATI NAIK
FollowSept 26, 2025 07:49:140
Report
SMSATISH MOHITE
FollowSept 26, 2025 07:49:050
Report
VKVISHAL KAROLE
FollowSept 26, 2025 07:47:530
Report
VKVISHAL KAROLE
FollowSept 26, 2025 07:46:280
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowSept 26, 2025 07:37:473
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowSept 26, 2025 07:35:300
Report