Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Palghar401301

फ्रांस में भारतीय ध्वज लहराया: हार्दिक पाटील ने 39वीं आयर्नमैन जीता

PTPRATHAMESH TAWADE
Sept 26, 2025 05:02:36
Virar, Maharashtra
Date-26sep2025 Rep-prathamesh tawade Loc-virar Slug-VIRAR IRONMAN Feed send by 2c Type-AV Slug- भारतीय आयर्नमॅन हार्दिक पाटील यांचा जागतिक पराक्रम – ३९वी आयर्नमॅन स्पर्धा यशस्वी” “फ्रान्समध्ये भारताचा झेंडा फडकला – हार्दिक पाटील यांची ३९वी आयर्नमॅन स्पर्धा पूर्ण” अँकर - फ्रान्समध्ये झालेल्या आयर्नमॅन वर्ल्ड चॅम्पियनशिप २०२५ मध्ये भारतीय अ‍ॅथलीट हार्दिक पाटील यांनी पुन्हा एकदा इतिहास घडवला आहे. विरारचे भूमिपुत्र असलेल्या हार्दिक याने अवघ्या १६ तास ५ मिनिटांत त्यांनी ३.८ किलोमीटर पोहणे, १८० किलोमीटर सायकलिंग आणि ४२.२ किलोमीटर मॅरेथॉन पूर्ण करत आपल्या कारकिर्दीतील ३९वी आयर्नमॅन स्पर्धा यशस्वीरित्या पूर्ण केली. जगभरात सर्वात कठीण मानल्या जाणाऱ्या या ट्रायथलॉनमध्ये हार्दिक यांचा पराक्रम भारतासाठी अभिमानाची बाब ठरली आहे. त्यांच्या चिकाटी, शिस्त आणि “कधीही हार न मानणाऱ्या” वृत्तीमुळे ते नव्या पिढीसाठी प्रेरणास्थान बनले आहेत.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
HCHEMANT CHAPUDE
Sept 26, 2025 06:20:36
0
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Sept 26, 2025 06:16:41
0
comment0
Report
APAMOL PEDNEKAR
Sept 26, 2025 06:03:59
Mumbai, Maharashtra:संजय राऊत उद्धव ठाकरे यांनी काल मराठवाडा दौरा केला शेतकऱ्यांना मदत पोहचलेली नाही, पंचनामाला अधिकारी पोहचलले नाही मुख्यमंत्री यांच्या आणि फोटो लावणाऱ्या उपमुख्यमंत्री यांच्या सांगण्यावरून जाऊ नका शेतकऱ्यांना सांगितलं कर्जमाफी हवी उद्धव ठाकरे यांनी प्रमुख दोन मागण्या केल्या हेकक्ट्री ५० हजार रुपये मदत शेतकऱ्यांना द्या पंजाब मध्ये भगवंत मान यांनी मदत दिली तशी मदत मिळावी महाराष्ट्रच्या शेतकऱ्यांना आणि दुसरी म्हणजे सरसकट कर्जमाफी द्या मुख्यमंत्री टोलवाटोलवी करताय उपमुख्यमंत्री म्हणतात पैशाचा सोंग घेता येणार नाही पीएम केअर फंड आहे, त्याच्या मधील रक्कम भारताच्या बजेट पेक्षा जास्त असेल असा लोकांना वाटतं उद्धव ठाकरे यांची मागणी आहे कीं पी एम केअर फंडाचा वापर करून महाराष्ट्र शेतकऱ्यांची कर्जमाफी करा मुख्यमंत्री यांनी त्यांच्या दोन उप उप यांना मोदी यांच्या कडे भेटायला न्यावं ... आणि मदत मिळून द्यावी गाव पाण्यात आणि तानाजी पुण्यात अशी घोषणा काल शेतकऱ्यांनी दिली... तानाजी सावंत हे मतदारसंघ मध्ये नाहीत पुण्यात आहेत एक दिवस फक्त ते मतदारसंघ मध्ये आले
0
comment0
Report
AAASHISH AMBADE
Sept 26, 2025 05:50:08
Chandrapur, Maharashtra:Feed slug :--- 2609ZT_CHP_LOSS_CHAUPAL_1_2 ( 2 file sent on 2C)  टायटल:-- चंद्रपूर जिल्ह्यात सततच्या पावसाने शेती उध्वस्त, शेतकरी कोलमडला, ओला दुष्काळ जाहीर करत सरसकट मदतीची मागणी अँकर:-- चंद्रपूर जिल्ह्यात गेले चार महिने मुसळधार पावसाने शेत पिकांचे मोठे नुकसान केले आहे. मात्र गेले पंधरा दिवस संततधार पावसाने परिस्थिती आणखी बिकट केली आहे.  जिल्ह्यात धान- सोयाबीन -कापूस- तूर ही प्रमुख पिके आहेत. शेतकऱ्यांच्या मते गेल्या शंभर दिवसात शेत पिकांमध्ये जाणेही अवघड झाले आहे. सततच्या अतिवृष्टीने सोयाबीन पीक हातून गेले आहे.  सोयाबीन चंद्रपूर जिल्ह्यातील दिवाळीच्या सुमारास हाती येणारे नगदी पीक आहे. याशिवाय कपाशीला बोंडे देखील आली नसून मिरची पीक हातून गेले आहे. अशा स्थितीत पंचनामे करून ओला दुष्काळ जाहीर करत सरसकट मदतीची मागणी शेतकऱ्यांनी पुढे भेटली आहे. -------शेतकरी चौपाल------ आशीष अम्बाडे झी मीडिया चंद्रपूर 
0
comment0
Report
SMSarfaraj Musa
Sept 26, 2025 05:48:08
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:स्लग - गोपीचंद पडळकरांचा 30 सप्टेंबर रोजी दसरा मेळावा..राष्ट्रवादीचा घेणार समाचार ! अँकर - भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांच्याकडून सांगलीच्या कवठेमहांकाळ तालुक्यातील आरेवाडी मध्ये दसरा मेळाव्याचे आयोजन करण्यात आला आहे,30 सप्टेंबर रोजी हा दसरा मेळावा पार पडणार आहे.28 सप्टेंबर रोजी हा दसरा मेळावा पार पडणार होता, मात्र बीड येथे होणाऱ्या ओबीसी महा मेळाव्यासाठी उपस्थित राहण्याबाबतची विनंती मंत्री छगन भुजबळांकडून करण्यात आल्याने,दसरा मेळावा दोन दिवस पुढे ढकलत 30 सप्टेंबर रोजी होणार असल्याचे आमदार पडळकरांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.तर या दुसरा मेळाव्यातून धनगर आरक्षणा बरोबर राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून करण्यात आलेल्या टीकेबाबत गोपीचंद पडळकर काय बोलतात ? याकडे आता सगळ्यांचे लक्ष लागून राहिले. बाईट - गोपीचंद पडळकर - आमदार, भाजपा.
0
comment0
Report
SKSudarshan Khillare
Sept 26, 2025 05:47:50
Niphad, Maharashtra:अँकर:- नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील कोळगाव, रुई व देवगाव परिसरातील सुमारे ५ हजार हेक्टर जमीन नांदूरमधमेश्वर धरणाच्या डाव्या व उजव्या कालव्याच्या गळतीमुळे तसेच मुसळधार पावसामुळे जलमय झाली असून नापिकी झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष निवृत्ती गारे व शेतकऱ्यांनी दिल्यानंतर या गंभीर प्रश्नाची दखल घेत नांदूर मधमेश्वर धरणाचे डावे उजवे कालवे बंद करण्याचे राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी तातडीने पाटबंधारे विभागाला आदेश दिले आहेत. बाईट :- निवृत्ती गारे ( जिल्हाध्यक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटना)
0
comment0
Report
SRSHRIKANT RAUT
Sept 26, 2025 05:02:49
Yavatmal, Maharashtra:AVB यवतमाळ जिल्ह्यात काँग्रेसला घरघर लागली आहे, देवानंद पवार पाठोपाठ  जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष, काँग्रेस नेते माणिकराव ठाकरे यांचे निकटवर्तीय प्रवीण देशमुख यांचे सह मोठ्या संख्येने काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. माजी मंत्री वसंत पुरके व काँग्रेस नेत्यांनी स्वतःचे अपयश झाकून प्रामाणिक काम करणाऱ्या पदाधिकाऱ्यांवर गद्दारीचा ठपका ठेवला असा आरोप देशमुख यांनी केला. प्रस्थापित नेत्यांना हा मोठा धक्का मानला जात आहे. जिल्हा परिषदेचे माजी सभापती अरुण राऊत, जिल्हा बँकेचे संचालक, सरपंच, माजी जि प सदस्य, नगरसेवक, खरेदी विक्री संघ व बाजार समितीचे संचालक असे 200 हून अधिक काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी काँग्रेसला झटका दिला आहे.     बाईट : प्रवीण देशमुख 
0
comment0
Report
SRSHRIKANT RAUT
Sept 26, 2025 04:48:22
Yavatmal, Maharashtra:यवतमाळ मध्ये अतिवृष्टीग्रस्त शेतकरी आक्रमक झाले आहे, जिल्ह्यात शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार रूपये मदत द्यावी व कर्जमाफी चे आश्वासन पूर्ण करावे अशी मागणी करीत शेतकरी मित्रांनी नागपूर-तुळजापूर हा राष्ट्रीय महामार्ग मंगरूळ कारखान्याजवळ रोखून धरला. जिल्ह्यात पूर व अतिपावसामुळे खरिपातील शेत पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. पिके हातची गेली आहेत, शेतीवर केलेला सर्व खर्च वाया गेला आहे, पंचनामे होत नाहीं त्यामुळे शेतकऱ्यांना सरसकट मदत द्यावी व २९ सप्टेंबर ला मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांच्या यवतमाळ दौऱ्यात शेतकऱ्यांशी थेट संवाद साधावा अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या. बाईट : कुणाल जतकर
6
comment0
Report
GMGANESH MOHALE
Sept 26, 2025 04:48:07
Washim, Maharashtra:वाशिम: File:2609ZT_WSM_POWER_DISCONNECTIONS रिपोर्टर:गणेश मोहळे, वाशिम अँकर: राज्य शासनाच्या ऊर्जा विभागाच्या आदेशानुसार महावितरणकडून थकबाकीदारां कडून सक्तीची वसुली सुरू आहे.आधीच शेतकरी व मजूर वर्ग आर्थिक संकटात असताना ऐन सणासुदीच्या काळात वाशिम जिल्ह्यात सक्तीची वसुली व वीज कनेक्शन तोडण्याच्या कारवाईमुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.सध्या नवरात्र उत्सवाचा काळ असूनही वीज बिल थकबाकीमुळे अनेक कुटुंबांचा दिवाळा अंधारात साजरा करण्याची वेळ आली आहे.डिजिटल मीटरसारख्या प्रश्नांवरही लोकांमध्ये असंतोष आहे.परंतु स्थानिक लोकप्रतिनिधी आमदार-खासदार याकडे दुर्लक्ष करत असल्याची भावना जनतेत निर्माण झाली असून शासनाच्या या निर्णयाविरोधात संताप व्यक्त होत आहे.
0
comment0
Report
SKSudarshan Khillare
Sept 26, 2025 04:47:47
Yeola, Maharashtra: अँकर:- राज्यात परतीच्या मान्सून पावसामुळे सर्वत्रच नुकसान पाहायला मिळत आहे. या पावसाचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना त्यानंतर सर्वसामान्य नागरिकांना देखील बसला आहे येवला तालुक्यातल्या अंगुलगाव येथील सिद्धार्थ नगर परिसरातील झाल्टे वस्ती येथे राहणाऱ्या सुमारे 20 ते 25 कुटुंबांचा गावाशी संपर्क तुटला असून विद्यार्थ्यांना देखील रोज गुडघाभर पाण्यातून प्रवास करावा लागत असून अंगुलगाव ते सिद्धार्थनगर हा रस्ता ओढ्या लगत असल्यामुळे तो पाण्यामध्ये वाहून गेला आहे दरम्यान याच रस्त्याने शाळेतील लहान मुले आपला जीव घेणा प्रवास देखील आहेत त्यामुळे शिक्षणाची वाट बिकट झाली असून प्रशासनानने त्वरित या रस्त्याची उंची वाढवून हा रस्ता दुरुस्त करावा अशी मागणी नागरिक करत आहेत याप्रसंगी आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी सुदर्शन खिल्लारे यांनी
0
comment0
Report
UPUmesh Parab
Sept 26, 2025 04:47:37
0
comment0
Report
KPKAILAS PURI
Sept 26, 2025 04:33:12
Pimpri-Chinchwad, Maharashtra:महाविकास आघाडी एकत्र निवडणूक लढवणार....! pimpri ncp s kailas puri pune 26 9 25 feed by 2c Anchor - ... पिंपरी चिंचवड मध्ये महापालिका निवडणूक यांच्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी दोन दिवसांचा जनसंवाद दौरा आणि राष्ट्रवादी मिलन कार्यक्रम केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानेही निवडणुकीसाठी कंबर कसली असून नुकतीच शरद पवार यांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेत निवडणुकांची रणनीती आखली. आगामी महापालिका निवडणुका हर्षवर्धन पाटील यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडी लढेल अशी चर्चा आहे. दरम्यान पिंपरी चिंचवड शहरात महाविकास आघाडी एकत्र निवडणूक लढणार असून त्या संदर्भात चर्चा शेवटच्या टप्प्यात असल्याचं शहराध्यक्ष तुषार कामठे यांनी स्पष्ट केलं आहे. त्यांच्याशी याच मुद्द्यावर बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी कैलास पुरी यांनी....! kailas 1 to 1 + vis
0
comment0
Report
Navaratri 2025
Advertisement
Back to top