Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Beed431122

आजच्या बैठकात मराठा आरक्षणाची निर्णायक चर्चा; बीडमधून समन्वयक रवाना!

Mahendrakumar Mudholkar
Jun 29, 2025 06:06:03
Beed, Maharashtra
बीड: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी होणारी आजची बैठक निर्णायक; बीड मधून सराटीकडे समन्वयक रवाना Anc: मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर अंतरवली सराटी इथे मनोज जरांगे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक पार पडणार आहे. बैठकीसाठी बीडमधून मराठा समन्वयक निघाले आहेत. आजची बैठक निर्णय होणार असून मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र वाटप करावे. सगे सोयरेची अंतिम अंमलबजावणी करावी.. हैदराबाद, सातारा आणि मुंबई गॅजेट या तीनही गॅजेटची अंमलबजावणी व्हावी.. तसेच मराठा आणि कुणबी एकच असून हा जीआर राज्य सरकारने काढावा.. या मागण्या आजच्या बैठकीतून होणार आहेत.. मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्रातील मराठा समाज अंतरवली सराटीकडे कूच करत आहेत..
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement