Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Nanded431604

नांदेडच्या रस्त्यांवर भेगा; अपघातांची वाढती संख्या चिंतेची!

SATISH MOHITE
Jul 06, 2025 03:04:23
Nanded, Maharashtra
Satish Mohite Slug - Ned_Road Feed on - 2C ---------------------------- Anchor - नांदेड जिल्ह्यातील हदगाव हिमायतनगर या तालुक्याला जोडणाऱ्या रस्त्यावर रस्त्याच्या मधोमध भगदाड पडले आहे. या रस्त्याचे काम एक वर्षांपूर्वी पूर्ण झाले आहे मात्र एका वर्षातच रस्त्याच्या कामाचा सुमार दर्जा समोर आलाय. रस्त्यावर ठीक-ठिकाणी भेगा आणि खड्डे पडलेले दिसत आहेत. हदगाव तालुक्यातील जवळगाव ते सोनारी फाट्याजवळ रस्त्यावर हे मोठ भगदाड पडले आहे. त्यामुळे या ठिकाणी छोटे-मोठे अपघात नित्याचेच झाले आहेत. रात्रीच्या वेळी मात्र मोठा अपघात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे खड्डे बुजवण्याची मागणी प्रवाशी करीत आहेत. ----------------------
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement