Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Akola444002

कोळंबी फाट्यावर बस अपघात, १७ प्रवासी सुरक्षित!

JAYESH JAGAD
Jun 29, 2025 07:32:57
Akola, Maharashtra
Anchor : अकोला जिल्ह्यातील बोरगाव मंजू पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या राष्ट्रीय महामार्गावर ५३ वर आज कोळंबी फाट्या जवळ अपघात झाला, नागपूर वरून शेगाव जानारी बस क्र. एम.एच.४० ए.क्यु.६१५८ गाडीवरचे नियंत्रण सुटल्याने गाडी सुरक्षा भिंतीवर जाऊन धडकली.. या गाडीमधून एकूण १७ प्रवासी प्रवास करत होते सुदैवाने यात कोणतीही जीवित हानी झाली नाही.. यामध्ये बस चालक वैभव मेहरे हे जखमी झाले असून जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेय..
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement