Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Aurangabad431001

औरंगाबाद हायकोर्टाने जात पडताळणीसाठी तातडीने समित्या स्थापन करण्याचे आदेश दिले!

VISHAL KAROLE
Jul 01, 2025 03:00:48
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra
Csn high court av Fees attched जात पडताळणी प्रकरणावर सुनावणीत शासनाने विद्यमान समित्यांवरील ताण कमी करण्यासाठी जिल्हानिहाय समित्या स्थापन करण्यासाठी तातडीने पावले उचलण्याचे आदेश औरंगाबाद हाय कोर्टाने शासनाला दिले..  जात पडताळणीसाठी परिपूर्ण प्रस्ताव दिलेला असताना दावा फेटाळल्याच्या प्रकरणात किनवट जात पडताळणी समितीचे उपसंचालक, सहआयुक्त आणि सदस्य अशा तिघांनी बिनशर्त माफी मागत, पश्चात्ताप म्हणून प्रत्येकी एक लाख रुपये स्वच्छेने वेतनाच्या खात्यातून एका आठवड्यात भरण्याचे मान्य केले. औरंगाबाद हायकोर्टात याबाबत सुनावणी सुरू होती, त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने  ही बाब रेकॉर्डवर घेतली.  आणि शासनाने असल्या प्रकरणावर कायम तोडगा काढण्यासाठी समित्या स्थापन कराव्या असे निर्देश दिले..
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement