Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Solapur413002

प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला: आरोपींना मिळाली दोन दिवसांची पोलीस कोठडी!

AAABHISHEK ADEPPA
Jul 15, 2025 08:05:32
Solapur, Maharashtra
सोलापूर ब्रेकिंग - संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावरील शाईफेक प्रकरणी आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी - संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावरील शाईफेक प्रकरणी आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी - सदा प्रकरणातील आरोपी दीपक काटे आणि त्याच्या सहकाऱ्याला अक्कलकोट येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयात हजर केले असता मिळाली दोन दिवसांची पोलीस कोठडी - पोलीस बंदोबस्तात आरोपींची पोलीस कोठडीत केली रवानगी - प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला केल्याप्रकरणी दीपक काटे सह सर्व कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यासंदर्भात वाढत होता दबाव - आता दोन दिवसांच्या पोलीस कस्टडीमध्ये अधिकची माहिती समोर येण्याची शक्यता
1
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement
Back to top