Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Solapur413002

संभाजी ब्रिगेडचे प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला: 18 तारखेला अक्कलकोट बंद!

AAABHISHEK ADEPPA
Jul 15, 2025 15:05:36
Solapur, Maharashtra
सोलापूर ब्रेकिंग - संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावरील हल्ल्याच्या निषेधार्थ 18 तारखेला अक्कलकोट बंदची हाक - संभाजी ब्रिगेडचे प्रवीण गायकवाड यांच्यावर झालेल्या हल्ल्याप्रकारांनी मराठा समाज आक्रमक - मराठा समाजाच्या वतीने 18 तारखेला अक्कलकोट तालुका बंदची हाक - दोशी आरोपींवर जोपर्यंत मोक्का लागणार नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा - मराठा समाजाच्या बैठकीत झालेल्या हाणामारीनंतर समाजातील नेत्यांची सारवा सारव बाईट - माऊली पवार ( मराठा समन्वयक ) बाईट - दिलीप कोल्हे ( मराठा क्रांती मोर्चा )
14
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement
Back to top