Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Solapur413002

सोलापुरात मराठा समाजाच्या बैठकीत गोंधळ, हाणामारीची घटना!

AAABHISHEK ADEPPA
Jul 15, 2025 14:34:23
Solapur, Maharashtra
सोलापूर ब्रेकिंग- सोलापुरात मराठा समाजाच्या बैठकीत झाली हाणामारी - सोलापुरातील प्रवीण गायकवाड यांच्या हल्ल्याच्या निषेधार्थ मराठा समाजाच्या बैठकीत गोंधळ.. - स्वामी समर्थ अन्नछत्र महामंडळाचे अध्यक्ष जन्मजय राजे भोसले यांचे समर्थक आणि संभाजी ब्रिगेडच्या समर्थकांमध्ये हाणामारी.. - अमोल राजे भोसले यांच्या विरोधात एकेरी उल्लेख केल्यामुळे चिडलेल्या कार्यकर्त्यांकडून फिल्मी स्टाईल हाणामारी... - जन्मजय राजे भोसले यांनी बैठकीच्या येथून घेतला काढता पाय.. - प्रवीण गायकवाड यांच्या हल्ल्याच्या निषेधार्थ सर्व समाजाच्या बैठकीचे करण्याचा होता आयोजन.. Byte : जन्मजय राजे भोसले, स्वामी समर्थ अन्नछत्र अध्यक्ष Byte : माऊली पवार , मराठा समन्वयक
14
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement
Back to top