Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Solapur413002

सोलापूरमध्ये रोहित फावडे यांच्या भाषणानंतर गोंधळ, कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी!

AAABHISHEK ADEPPA
Jul 15, 2025 14:35:10
Solapur, Maharashtra
सोलापूर ब्रेकिंग - मराठा समाजाच्या बैठकीत रोहित फावडे यांच्या भाषणादरम्यान उडाला गोंधळ - वकील रोहित फावडे यांच्या भाषणानंतर उडाला गोंधळ.. - जन्मजयराजे भोसले, अमोल राजे भोसले यांचा एकेरी उल्लेख केल्यामुळे कार्यकर्त्यांनी केला गोंधळ.. - रोहित फावडे याच्या भाषणाच्या मुद्द्यांवरून मराठा समाजाच्या बैठकीत फिल्मी स्टाईल हाणामारीचा प्रकार... - जन्मजेयराजे भोसले, अमोल राजे भोसले यांना महाराज म्हणणार नसल्याचाही केला भाषणात उल्लेख.. - अमोलराजे भोसले यांनी आरोपीला पोलीस गाडीत घातल्यानंतर राजे भोसले यांचा मुलगा काय बोलत होता असाही सवाल रोहित फावडे यांनी उपस्थित केला.. - रोहित फावडे यांच्या भाषणानंतर संभाजी ब्रिगेड कार्यकर्ते आणि जन्मजय राजे भोसले कार्यकर्त्यांमध्ये गोंधळ झाल्यानंतर मारहाण पर्यंत गेलं प्रकरण.. Sound bite : रोहित फावडे, वकील *( याच व्यक्तीच्या भाषणादरम्यान गोंधळ उडाला )*
14
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement
Back to top