Back
डोंबिवलीमध्ये आषाढी एकादशी: भजनाचा आनंद घेण्यासाठी सर्वांची गर्दी!
Kalyan, Maharashtra
रवींद्र चव्हाण बाईक पॉईंटर
हरी ओम रेल्वे प्रवासी संघटनेच्या माध्यमातून डोंबिवली मध्ये आषाढी एकादशीच्या निमित्ताने भजनाचा कार्यक्रम पार पडतो... या कार्यक्रमाला मी दरवर्षी येतो
दरवर्षी बुधवारचे शनिवारी एकादशी येथे मात्र यावर्षी पहिल्यांदा रविवारी आली आहे
त्यामुळे दरवर्षी कामाला जाण्यापूर्वी या ठिकाणी पांडुरंगाचे दर्शन घेऊन या भजन मध्ये मी सामील होत असतात
त्यान्हा पंढरपूरला जाता येत नाही असे सर्वजण या ठिकाणी येतात.. भजनाचा आनंद घेतात
मी ही दरवर्षी या ठिकाणी येऊन भजनाचा लाभ घेत हे असतो
महाराष्ट्रातील जनतेला आषाढी एकादशीच्या निमित्ताने जनतेला खूप खूप शुभेच्छा देतो
पांडुरंगाच्या चरणी एवढे साखडे आहे महाराष्ट्राला सर्व संकटापासून दूर ठेवो....पांडुरंग महाराष्ट्र आणि देशाच्या जनतेच्या पाठीमागे उभा राहून आशीर्वाद देईल
On vip दर्शन
प्रशासनाने जे निर्णय घेतले आहे... मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजित पवार या तिघांच्या नेतृत्वाचा सरकार सामान्य सरकार आहे
सामान्याच्या दृष्टीकोनातून त्याचे निर्णय महाराष्ट्र सर्वसामान्यांसाठी आवश्यक असतात . सामान्य जनतेच्या हिताच्या दृष्टिकोनातून हा निर्णय शासनाने घेतलेला आहे
On मेळावा
राज ठाकरे व उद्धव ठाकरे यांच्या मेळाव्यावर रवींद्र चव्हाण यांनी बोलणं टाळलं विरोधकांनाही शुभेच्छा दिल्या
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement