Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Mathura281401

नाशिकच्या शेतकऱ्यांना लष्करी अळीने दिला धक्का, मका पिकांचे नुकसान!

Sudarshan Khillare
Jun 27, 2025 01:31:55
Nandgaon Rural, Uttar Pradesh
अँकर :- नाशिकच्या मनमाड चांदवड नांदगाव आदी परिसरात शेतकरी मोठ्या प्रमाणावर मका पिकाची लागवड करतात मात्र गेल्या काही दिवसापासून जोरदार पाऊस चालू असल्याने मका पिकावर लष्करी अळी पडल्याने शेतकरी संकटात सापडला आहे मका पिकावरील लष्करी अळी मका पिकाचे पान खाऊन नुकसान करत आहे . लष्करी अळी पासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी शेतकऱ्यांना महागडी औषधे फवारावी लागत आहे
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement