Back
आश्रमशाला में शिक्षक पर अश्लीलाचार के आरोप, वीडियो वायरल, गिरफ्तार
SRSHRIKANT RAUT
Sept 27, 2025 03:46:00
Yavatmal, Maharashtra
(पीडित मुलींचा विडिओ ब्लर करावा)
--------------------------------
यवतमाळ च्या आर्णी तालुक्यात पाळोदी येथील शासकीय आश्रमशाळेतला शिक्षक विद्यार्थिनींशी अश्लील चाळे करीत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे, धास्तावलेल्या मुलींनी त्यांच्यावर होणाऱ्या छळाबाबत एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकाऱ्यांकडे एका पत्राद्वारे तक्रार केली, शिवाय आपबीती सांगणाऱ्या मुलींचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला त्यावरून पोलिसांनी पीडित मुलीचा शोध घेऊन चौकशी केली त्यानंतर दीपक पिसे या विकृत शिक्षकाविरुद्ध पोक्सो अंतर्गत गुन्हा नोंदवून अटक केली आहे.
राज्याचे आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांच्या गृहजिल्ह्यात त्यांच्याच विभागामार्फत चालविल्या जाणाऱ्या आश्रमशाळेत विद्यार्थिनी सुरक्षित नसल्याची बाब पुढे आल्याने संताप व्यक्त होत आहे. दुर्गम, डोंगरी भागात राहणाऱ्या गरीब आदिवासीच्या मुला मुलींना चांगले शिक्षण मिळावे म्हणून आदिवासी विकास प्रकल्पाअंतर्गत निवासी आश्रमशाळा सुरु करण्यात आल्या मात्र, याठिकाणी चाललेल्या बेधुंद कारभारामुळे अनेक विद्यार्थ्यांवर शाळा सोडण्याची वेळ आली आहे.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
PNPratap Naik1
FollowSept 27, 2025 05:49:051
Report
SNSWATI NAIK
FollowSept 27, 2025 05:48:520
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowSept 27, 2025 05:48:450
Report
APAMOL PEDNEKAR
FollowSept 27, 2025 05:47:300
Report
GMGANESH MOHALE
FollowSept 27, 2025 05:45:510
Report
LBLAILESH BARGAJE
FollowSept 27, 2025 05:32:310
Report
UPUmesh Parab
FollowSept 27, 2025 05:31:520
Report
SRSHRIKANT RAUT
FollowSept 27, 2025 05:31:260
Report
SMSarfaraj Musa
FollowSept 27, 2025 05:31:060
Report
GMGANESH MOHALE
FollowSept 27, 2025 05:16:030
Report
VBVAIBHAV BALKUNDE
FollowSept 27, 2025 05:03:060
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowSept 27, 2025 05:02:060
Report
SRSHRIKANT RAUT
FollowSept 27, 2025 05:00:460
Report
GMGANESH MOHALE
FollowSept 27, 2025 04:30:580
Report
GMGANESH MOHALE
FollowSept 27, 2025 04:19:311
Report