Back
संजय राऊत के बयान से महाराष्ट्र की राजनीति हिल उठी
APAMOL PEDNEKAR
Sept 27, 2025 05:47:30
Mumbai, Maharashtra
संजय राऊत
ऑन मुख्यमंत्री
भाजप च्या अंगलट एखादी गोष्ट आली कीं ते विषय बदलतात
कोरोना काळात इतर राज्यात आराजकता माजली होती
प्रेत गंगेत व्हायली, हे फोटो फडणवीस तुम्ही पाहा
३-४ वर्षांपूवीचा काढू नका, ते मुख्यमंत्री असतील
महाराष्ट्रतून हजारो कोटी रुपये हे पी एम केअर फंड कडे आहेत ज्याची मदत शेतकऱ्यांना पाहिजे
१९४०-५० चा काय काढताय
तुम्ही काय करताय?
आधी राज्य करायला शिका... रामभाऊ म्हाळगी प्रतिष्ठान मध्ये ट्रेनिंग नीट घ्या नाहीतर आम्ही माणसे पाठवतो
तुम्ही शेण खाताय
पंजाब कडे बघा तिथे मदत केली जातीये
कोरोना मध्ये काय झालं हे सांगू नका... तुम्ही काय करताय ते सांगा
पंतप्रधान यांनी पैसे द्यावे
मराठवड्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी...
विरोधी पक्ष नेते असताना जी कॅसेट फडणवीस यांनी लावली होती ती परत लावा
मुंबईत मोदी येतात त्यांनी मराठवड्ड्यात जावं बघावं..
उद्धव ठाकरे १ वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत...
उद्या नरेंद्र मोदी येताय अमित शाह येताय
मराठवड्यात कोण जाणार त्यांच्या प्रतिनिधी शी कोण बोलणार?
त्यांच्या अनैसर्गिक युतीचा प्रश्न आहे
मुंबईत त्यांना गिळायची आहे... एकनाथ शिंदे हे शिवसेना संपव्याची हत्यार आहे
जसे अजित पवार हत्यार आहेत
एकनाथ शिंदे यांना १०० जागा सुद्धा निवफणुकीला मिळणार नाही
अमित शाह ची बेनामी कंपनी ही एकनाथ शिंदे यांचा पक्ष आहे
आम्ही मूळ शिवसेना जागा द्यायचो... किती लढायच्या
ऑन दसरा मेळावा
पावसाचा प्रश्न आहे... काही पर्यायी जगाचा विचार झाला... पण सगळ्यांचा म्हणणं आहे कीं शिवतीर्थ वरची परंपरा मोडायची नाही
मराठवाड्याचा शेतकरी चिखलात आहेत
त्यामुळे २-३ तासाचा कार्यक्रम दसरा मेळाव्याचा असणार आहे
त्यामुळे पाऊस किती पडला तरी दसरा मेळावा शिवतीर्थवारचं होणार
ऑन देवेंद्र फडणवीस
२०३० पर्यत जर ते महाराष्ट्र मध्ये थांबणार असतील तर २०२९ मध्ये केंद्रात राहुल गांधी यांचा सरकार येताय
त्यांना महाराष्ट्र मध्ये विरोधी पक्षनेते म्हणून राहतील
आत्ताच त्यांना केंद्रात बहुमत नाही आत्ताच सरकार राहुल गांधी यांचा आले असते.. पण मत चोरीचे प्रकरण समोर येत आहेत
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
JMJAVED MULANI
FollowSept 27, 2025 07:32:360
Report
JMJAVED MULANI
FollowSept 27, 2025 07:32:190
Report
NMNITESH MAHAJAN
FollowSept 27, 2025 07:18:310
Report
AAASHISH AMBADE
FollowSept 27, 2025 07:18:170
Report
PTPRATHAMESH TAWADE
FollowSept 27, 2025 07:17:500
Report
VBVAIBHAV BALKUNDE
FollowSept 27, 2025 07:17:280
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowSept 27, 2025 07:03:040
Report
SMSATISH MOHITE
FollowSept 27, 2025 07:02:530
Report
SGSagar Gaikwad
FollowSept 27, 2025 07:02:450
Report
SMSATISH MOHITE
FollowSept 27, 2025 07:01:360
Report
TTTUSHAR TAPASE
FollowSept 27, 2025 07:01:260
Report
PNPratap Naik1
FollowSept 27, 2025 07:00:520
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowSept 27, 2025 07:00:440
Report
PNPratap Naik1
FollowSept 27, 2025 06:48:383
Report
AAASHISH AMBADE
FollowSept 27, 2025 06:45:410
Report