Back
बारिश ने कपास की फसल को भिगोया, किसान परेशान
SRSHRIKANT RAUT
Sept 27, 2025 05:00:46
Yavatmal, Maharashtra
प्रतिकूल हवामान आणि पाऊस थांबायचे नाव घेत नसल्याने शेतकऱ्यांच्या शेतातील कापूस भिजून काळवंडला आहे. बहुतांश भागात हिरवी बोंड सडत असून, काही फुटलेल्या बोंडातला कापूस वेचून साठवण्याची धडपड करताना शेतकरी दिसत आहे. आर्णी तालुक्यातील पाभळ चे शेतकरी रामसिंग जाधव हे हतबल शेतकरी देखील जो मिळेल तो कापूस वाचवण्या साठी धडपडताना दिसत आहेत. सुरुवातीपासूनच पावसामुळे जमिनी चिबडल्याने कापूस उत्पादन घटण्याची स्थिती आहे. यावर्षी हंगामाच्या सुरुवातीपासून कपाशीच्या पिकाला पावसाचे ग्रहण लागले असून, पीक वाढीच्या अवस्थेतही सारखा पाऊस सुरू असल्याने वाढीवर परिणाम झाला. जो कापूस बोंडातून बाहेर आला, तो पावसामुळे भिजला आहे. बोंडअळीचाही प्रादुर्भाव वाढला आहे. पावसामुळे कपाशीची प्रत खराब होऊन नुकसान होत आहे.
बाईट: रामसिंग जाधव : शेतकरी
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
SMSarfaraj Musa
FollowSept 27, 2025 06:21:090
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowSept 27, 2025 06:21:000
Report
SKSACHIN KASABE
FollowSept 27, 2025 06:19:180
Report
MKManoj Kulkarni
FollowSept 27, 2025 06:16:560
Report
SMSATISH MOHITE
FollowSept 27, 2025 06:16:380
Report
SNSWATI NAIK
FollowSept 27, 2025 06:16:050
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowSept 27, 2025 06:15:230
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowSept 27, 2025 06:04:300
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowSept 27, 2025 06:03:370
Report
GMGANESH MOHALE
FollowSept 27, 2025 06:03:230
Report
PNPratap Naik1
FollowSept 27, 2025 05:49:051
Report
SNSWATI NAIK
FollowSept 27, 2025 05:48:521
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowSept 27, 2025 05:48:451
Report
APAMOL PEDNEKAR
FollowSept 27, 2025 05:47:300
Report
GMGANESH MOHALE
FollowSept 27, 2025 05:45:510
Report